05/08/2026
विद्यार्थ्यांनी लोकशाहीबद्दल फक्त शिकू नये—तर तिचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे तुम्हाला वाटते का?
जिल्हा परिषद पुणे आणि देश अपनायें सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ACTiZEN बाल संसद कार्यक्रम विद्यार्थ्यांना निवडणुकांमध्ये सहभागी होणे, समित्या स्थापन करणे, प्रश्न उपस्थित करणे, विचारांची देवाणघेवाण करणे, ठराव मंजूर करणे आणि त्यांच्या शाळा तसेच समुदायात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी नेतृत्व करण्याची संधी देतो.
५ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद, पुणे आणि देश अपनायेन सहयोग फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला. या कराराअंतर्गत पुणे जिल्ह्यातील २०० हून अधिक शाळांमध्ये ACTiZEN बाल संसद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावी, सातवी आणि आठवीतील विद्यार्थी निवडणुकांमध्ये सहभाग, समित्यांची स्थापना, प्रश्नोत्तर तास (Question Hour) आणि त्यांच्या शाळा व परिसरात प्रत्यक्ष नागरी कृतीद्वारे लोकशाहीचा अनुभव घेतील.
कारण लोकशाही ही केवळ शिकण्याची संकल्पना नाही—ती आचरणात आणण्याची प्रक्रिया आहे.
_____
What if students didn’t just learn about democracy—but experienced it firsthand?
‘ZILLA PARISHAD, PUNE’S ‘ACTiZEN BAL SANSAD PROGRAMME’ IN ASSOCIATION WITH DESH APNAYEN SAHAYOG FOUNDATION’ empowers students to participate in elections, form committees, raise questions, debate ideas, pass resolutions, and lead meaningful action in their schools and communities.
On 5 July 2026, Zilla Parishad Pune signed an MoU with Desh Apnayen Sahayog Foundation to bring the ACTiZEN Bal Sansad Programme to 200+ schools across the district. Starting this academic year, students of Classes VI, VII and VIII will experience democracy firsthand—by participating in elections, forming committees, holding Question Hour, and leading real civic action in their schools and neighbourhoods.
Because democracy isn’t just something you learn about—it’s something you practise.
[ Bal Sansad, School Parliament, Civic Education, Citizenship Education, Student Elections, Active Citizenship, Experiential Learning, Leadership Development, Student Committees, Government Schools, Pune District, Zilla Parishad Pune ]