सेवावर्धिनी पुणे

Directions Website Contact the organization

सेवावर्धिनी पुणे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सेवावर्धिनी पुणे, Non-Governmental Organization (NGO), Pune.

31/10/2026

सेवावर्धिनी पुणे Diwali kit assembly program

https://youtube.com/shorts/L-uJjQZesCw?feature=share🙏 Diwali Kit Gift – Contribution Details 🪔To contribute towards the ...
30/10/2026

https://youtube.com/shorts/L-uJjQZesCw?feature=share

🙏 Diwali Kit Gift – Contribution Details 🪔

To contribute towards the Diwali Kit initiative, kindly scan the QR code on the poster above or use the following UPI ID .

UPI ID: 15220124504@jsb

After completing the payment, please share the payment screenshot along with the following details:

- Full Name
- Address
- PAN Number
- Email Address

📝 The above information is required to issue your contribution receipt. Kindly send the payment screenshot and the required details via WhatsApp to 8767529417.

Your contribution will help bring joy and happiness to families in need this Diwali. ❤️

🪔 Sevavardhini — Sharing Joy, Spreading Humanity!

🙏 Diwali Kit Gift – Contribution Details 🪔To contribute towards t...

🙏 दिवाळी संच भेट – योगदानाबाबत विनंती 🪔दिवाळी संचासाठी योगदान देण्यासाठी वरील पोस्टरवरील QR कोड स्कॅन करावा किंवा खालील ...
28/10/2026

🙏 दिवाळी संच भेट – योगदानाबाबत विनंती 🪔

दिवाळी संचासाठी योगदान देण्यासाठी वरील पोस्टरवरील QR कोड स्कॅन करावा किंवा खालील UPI ID चा वापर करावा.

UPI ID: 15220124504@jsb

पेमेंट केल्यानंतर कृपया त्याचा स्क्रीनशॉट तसेच खालील माहिती पाठवावी.

- आपले पूर्ण नाव
- पत्ता
- PAN क्रमांक
- ई-मेल आयडी

📝 पावती तयार करण्यासाठी वरील माहिती आवश्यक आहे. कृपया पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि आवश्यक माहिती 8767529417 या क्रमांकावर WhatsApp द्वारे पाठवावी.

आपल्या योगदानातून गरजू कुटुंबांची दिवाळी अधिक आनंददायी करण्यासाठी हातभार लागेल. ❤️

🪔 सेवावर्धिनी — आनंद वाटूया, माणुसकी जपूया!

🙏 *दिवाळी संच भेट – योगदानाबाबत विनंती* 🪔दिवाळी संचासाठी योगदान देण्यासाठी वरील पोस्टरवरील QR कोड स्कॅन करावा किंवा खाली...
27/10/2026

🙏 *दिवाळी संच भेट – योगदानाबाबत विनंती* 🪔

दिवाळी संचासाठी योगदान देण्यासाठी वरील पोस्टरवरील QR कोड स्कॅन करावा किंवा खालील UPI ID चा वापर करावा.

*UPI ID:* 15220124504@jsb

पेमेंट केल्यानंतर कृपया त्याचा स्क्रीनशॉट तसेच खालील माहिती पाठवावी.

- आपले पूर्ण नाव
- पत्ता
- PAN क्रमांक
- ई-मेल आयडी

📝 *पावती तयार करण्यासाठी वरील माहिती आवश्यक आहे.* कृपया पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि आवश्यक माहिती *8767529417* या क्रमांकावर WhatsApp द्वारे पाठवावी.

आपल्या योगदानातून गरजू कुटुंबांची दिवाळी अधिक आनंददायी करण्यासाठी हातभार लागेल. ❤️

🪔 *सेवावर्धिनी — आनंद वाटूया, माणुसकी जपूया!*

🙏 **दिवाळी संच भेट – योगदानाबाबत विनंती** 🪔दिवाळी संचासाठी योगदान देण्यासाठी वरील पोस्टरवरील QR कोड स्कॅन करावा किंवा खा...
26/10/2026

🙏 **दिवाळी संच भेट – योगदानाबाबत विनंती** 🪔

दिवाळी संचासाठी योगदान देण्यासाठी वरील पोस्टरवरील QR कोड स्कॅन करावा किंवा खालील UPI ID चा वापर करावा.

UPI ID: 15220124504@jsb

पेमेंट केल्यानंतर कृपया त्याचा स्क्रीनशॉट तसेच खालील माहिती पाठवावी.

- आपले पूर्ण नाव
- पत्ता
- PAN क्रमांक
- ई-मेल आयडी

📝 **पावती तयार करण्यासाठी वरील माहिती आवश्यक आहे.** कृपया पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि आवश्यक माहिती **8767529417** या क्रमांकावर WhatsApp द्वारे पाठवावी.

आपल्या योगदानातून गरजू कुटुंबांची दिवाळी अधिक आनंददायी करण्यासाठी हातभार लागेल. ❤️

🪔 **सेवावर्धिनी — आनंद वाटूया, माणुसकी जपूया!

22/10/2026

🪔 या दिवाळीत आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेऊया ! ❤️
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि एकत्र येण्याचा सण. पण यंदा अनेक शेतकरी कुटुंबे दुष्काळ, नापिकी आणि पाणीटंचाईमुळे चिंतेत आहेत. डोंगर-दऱ्यांत राहणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांचे जगणेही अनेक अडचणींनी भरलेले आहे.
आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताना, आपल्या आजूबाजूला असेही काही बांधव आहेत, ज्यांच्या आयुष्यात यंदा आनंदाचे क्षण कमी आहेत, याची जाणीव ठेवूया.
आपल्या आनंदात त्यांच्या आनंदाची भर पडली, तर दिवाळीचा खरा गोडवा आणखी वाढणार नाही का?
याच भावनेतून सेवावर्धिनी यंदाही 'दिवाळी संच भेट' हा उपक्रम राबवत आहे.
🎁 फक्त * ₹८५० च्या योगदानातून आपण एका कुटुंबाची दिवाळी आनंदाची करू शकतो!
प्रत्येक दिवाळी संचात असतील —
🪔 पणत्या आणि आकाशकंदील
🌿 सुगंधी उटणे, तेल आणि साबण
🍱दिवाळीचा गोड फराळ
🥻 घरातील भगिनीसाठी भाऊबीजेची प्रेमाची भेट म्हणून एक सुंदर साडी
ही केवळ वस्तूंची भेट नाही; तर आपल्या माणुसकीची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची छोटीशी अभिव्यक्ती आहे.
'तुम्ही एकटे नाही. तुमच्या आनंदात आम्हीही सहभागी आहोत,' हा विश्वास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे . ❤️
🙏 आपणही या उपक्रमात सहभागी व्हा!
एक किंवा अधिक दिवाळी संचांसाठी योगदान द्या. आपल्या मित्र-परिवारालाही या उपक्रमाची माहिती देऊन सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.
✨ या दिवाळीत आपल्या घरात दिवे लावूया आणि आपल्या बांधवांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश नेऊया!
🪔 *एक संच, एक कुटुंब, आनंदाची एक नवी दिवाळी !*🪔
👉 देणगी देण्यासाठी:
https://forms.gle/hbrzGcfnGbxxVX148
सेवावर्धिनी — आनंद वाटूया, माणुसकी जपूया! ❤️

This Diwali, Let’s Not Just Light Lamps—Let’s Light Up Lives ! 💜

While we prepare to celebrate Diwali with joy, many farming families are struggling with drought, loss of crops, and a shortage of drinking water. For our tribal brothers and sisters living in remote hills and valleys, even life’s basic necessities remain a daily challenge.

When our own brothers and sisters are struggling, can we truly celebrate without sharing our happiness with them?

Through its annual Diwali Gift Kit Initiative, Sevavardhini invites you to bring a little joy, warmth, and hope into their lives.

🎁 Just Rs.850 can bring a smile to a family!

Each Diwali Kit includes:
🪔 Diyas and a beautiful sky lantern
🌿 Fragrant ubtan, oil, and soap
🍱Delicious Diwali faral
🥻A beautiful sari for a woman in the family as a Bhaubeej gift

But this gift is more than a collection of festive essentials. It carries a heartfelt message:

“You are not forgotten. We care about you. Your happiness matters to us, too.” ❤️

🙏 A Humble Appeal

Please join hands with Sevavardhini. Sponsor one kit or more, and encourage your friends and family to participate. Together, we can bring smiles to more faces and hope to more homes.

✨ This Diwali, let’s make their festival sweeter, their hearts lighter, and their lives a little brighter.

🪔 One Kit. One Family. A Little More Happiness.

👉 Donate Now: https://forms.gle/hbrzGcfnGbxxVX148

Sevavardhini — Sharing Happiness, Spreading Hope.

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
20/10/2026

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.

🪔 *या दिवाळीत आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेऊया* ! ❤️दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि एकत्र येण्याचा सण. प...
17/10/2026

🪔 *या दिवाळीत आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेऊया* ! ❤️

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि एकत्र येण्याचा सण. पण यंदा अनेक शेतकरी कुटुंबे दुष्काळ, नापिकी आणि पाणीटंचाईमुळे चिंतेत आहेत. डोंगर-दऱ्यांत राहणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांचे जगणेही अनेक अडचणींनी भरलेले आहे.
आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताना, आपल्या आजूबाजूला असेही काही बांधव आहेत, ज्यांच्या आयुष्यात यंदा आनंदाचे क्षण कमी आहेत, याची जाणीव ठेवूया.
आपल्या आनंदात त्यांच्या आनंदाची भर पडली, तर दिवाळीचा खरा गोडवा आणखी वाढणार नाही का?
याच भावनेतून सेवावर्धिनी यंदाही 'दिवाळी संच भेट' हा उपक्रम राबवत आहे.
🎁 फक्त * *₹८५०* च्या योगदानातून आपण एका कुटुंबाची दिवाळी आनंदाची करू शकतो!
*प्रत्येक दिवाळी संचात असतील —*
🪔 पणत्या आणि आकाशकंदील
🌿 सुगंधी उटणे, तेल आणि साबण
🍱दिवाळीचा गोड फराळ
🥻 घरातील भगिनीसाठी भाऊबीजेची प्रेमाची भेट म्हणून एक सुंदर साडी
ही केवळ वस्तूंची भेट नाही; तर आपल्या माणुसकीची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची छोटीशी अभिव्यक्ती आहे.
*'तुम्ही एकटे नाही. तुमच्या आनंदात आम्हीही सहभागी आहोत,' हा विश्वास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे* . ❤️
🙏 *आपणही या उपक्रमात सहभागी व्हा!*
एक किंवा अधिक दिवाळी संचांसाठी योगदान द्या. आपल्या मित्र-परिवारालाही या उपक्रमाची माहिती देऊन सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.
✨ या दिवाळीत आपल्या घरात दिवे लावूया आणि आपल्या बांधवांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश नेऊया!
🪔 *एक संच, एक कुटुंब, आनंदाची एक नवी दिवाळी !*🪔
👉 *देणगी देण्यासाठी:*
https://docs.google.com/.../1FAIpQLSfPF8TA14K.../viewform...
*सेवावर्धिनी — आनंद वाटूया, माणुसकी जपूया!* ❤️
#सेवावर्धिनी #दिवाळीसंचभेट #आनंदवाटूया #माणुसकीचादिवा

☀️ **सौर ऊर्जेतून संस्थात्मक सक्षमीकरणाचा नवा अध्याय!** 🌱सेवावर्धिनीच्या समन्वयातून रांजणगाव येथील **बाबुराव दौंडकर स्मा...
15/10/2026

☀️ **सौर ऊर्जेतून संस्थात्मक सक्षमीकरणाचा नवा अध्याय!** 🌱

सेवावर्धिनीच्या समन्वयातून रांजणगाव येथील **बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या कार्यालयात** कॉन्सेप्ट पॉवर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यात आली. दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी या प्रणालीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. 💚

या उपक्रमामुळे संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी सौर ऊर्जेचा उपयोग होणार असून, वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे कामकाजावर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होईल.

🌿 **या उपक्रमातील महत्त्वाचे योगदान**

🔹 **कॉन्सेप्ट पॉवर प्रायव्हेट लिमिटेड** यांच्यामार्फत सौर ऊर्जा प्रणालीची उभारणी करण्यात आली.

🔹 **श्री विक्रम पंडित**, सेवावर्धिनीचे कार्यकारिणी सदस्य, यांनी या प्रणालीसाठी आर्थिक सहकार्य केले.

🔹 **सेवावर्धिनी संस्थेने** या उपक्रमाच्या नियोजन व समन्वयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

🔹 या कार्यक्रमाला कॉन्सेप्ट पॉवरचे प्रमुख श्री रवींद्र पिंपळीकर व सौ. अंजली पिंपळीकर,
श्री विक्रम पंडित, सौ. अमृता पंडित, श्री निखिल चितळे, श्री व सौ. वेल्हाणकर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री अविनाशजी भेगडे व श्री हेमंतजी दाभाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नारायण शिंदे यांनी केले, तर समितीचे उपाध्यक्ष श्री धनंजय गायकवाड यांनी उपस्थित मान्यवर, सेवावर्धिनीचे सदस्य आणि कॉन्सेप्ट पॉवरच्या सर्व प्रतिनिधींचे आभार मानले.

🌞 **विशेष आनंदाची बाब म्हणजे, दरवर्षी एका सहयोगी संस्थेला अशी सौर ऊर्जा प्रणाली उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत ४ प्रकल्प पूर्ण झाले आहेत.**

स्वच्छ ऊर्जेचा वापर, संस्थांची कार्यक्षमता आणि शाश्वत विकास यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सामाजिक संस्थांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

**सेवावर्धिनी — संस्थात्मक सक्षमीकरणातून शाश्वत विकासाकडे!**

☀️ **Empowering Institutions Through Solar Energy!** 🌱

With the coordination of **Sevavardhini**, a solar energy system was installed at the office of **Baburao Daundkar Smarak Samiti in Ranjangaon**, with the support of **Concept Power Private Limited**. The inauguration ceremony was held on **13 October 2026**. 💚

This initiative will help ensure uninterrupted functioning of the organisation by reducing its dependence on conventional electricity and minimising disruptions caused by power outages.

🌿 **Key Contributions to the Initiative**

🔹 **Concept Power Private Limited** facilitated the installation of the solar energy system.

🔹 **Mr. Vikram Pandit**, Executive Committee Member of Sevavardhini, extended financial support for the installation.

🔹 **Sevavardhini** played a key role in coordinating the initiative and bringing the stakeholders together.

The ceremony was attended by **Mr. Ravindra Pimplikar and Mrs. Anjali Pimplikar**, the leadership of Concept Power, along with Mr. Vikram Pandit, Mrs. Amruta Pandit, Mr. Nikhil Chitale, Mr. and Mrs. Velankar, and distinguished guests **Mr. Avinashji Bhegade and Mr. Hemantji Dabhade** from the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS).

The programme was conducted by **Mr. Narayan Shinde**, while **Mr. Dhananjay Gaikwad**, Vice President of the Samiti, delivered the vote of thanks, expressing gratitude to all the dignitaries, Sevavardhini members, and representatives of Concept Power.

🌞 **A Commitment to Sustainable Development**

A key highlight of this initiative is the commitment to install a solar energy system for one partner organisation every year. **Four such projects have been successfully completed so far.**

This initiative represents a meaningful step towards promoting clean energy, strengthening social organisations, and building a more sustainable future.

**Sevavardhini — Strengthening Institutions, Enabling Sustainable Development.** 💚

🪔 *या दिवाळीत आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेऊया* ! ❤️दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि एकत्र येण्याचा सण. प...
13/10/2026

🪔 *या दिवाळीत आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेऊया* ! ❤️

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि एकत्र येण्याचा सण. पण यंदा अनेक शेतकरी कुटुंबे दुष्काळ, नापिकी आणि पाणीटंचाईमुळे चिंतेत आहेत. डोंगर-दऱ्यांत राहणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांचे जगणेही अनेक अडचणींनी भरलेले आहे.

आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताना, आपल्या आजूबाजूला असेही काही बांधव आहेत, ज्यांच्या आयुष्यात यंदा आनंदाचे क्षण कमी आहेत, याची जाणीव ठेवूया.

आपल्या आनंदात त्यांच्या आनंदाची भर पडली, तर दिवाळीचा खरा गोडवा आणखी वाढणार नाही का?

याच भावनेतून सेवावर्धिनी यंदाही 'दिवाळी संच भेट' हा उपक्रम राबवत आहे.

🎁 फक्त * *₹८५०* च्या योगदानातून आपण एका कुटुंबाची दिवाळी आनंदाची करू शकतो!

*प्रत्येक दिवाळी संचात असतील —*
🪔 पणत्या आणि आकाशकंदील
🌿 सुगंधी उटणे, तेल आणि साबण
🍱दिवाळीचा गोड फराळ
🥻 घरातील भगिनीसाठी भाऊबीजेची प्रेमाची भेट म्हणून एक सुंदर साडी

ही केवळ वस्तूंची भेट नाही; तर आपल्या माणुसकीची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची छोटीशी अभिव्यक्ती आहे.

*'तुम्ही एकटे नाही. तुमच्या आनंदात आम्हीही सहभागी आहोत,' हा विश्वास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे* . ❤️

🙏 *आपणही या उपक्रमात सहभागी व्हा!*

एक किंवा अधिक दिवाळी संचांसाठी योगदान द्या. आपल्या मित्र-परिवारालाही या उपक्रमाची माहिती देऊन सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.

✨ या दिवाळीत आपल्या घरात दिवे लावूया आणि आपल्या बांधवांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश नेऊया!

🪔 *एक संच, एक कुटुंब, आनंदाची एक नवी दिवाळी !*🪔

👉 *देणगी देण्यासाठी:*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPF8TA14KnZyU1s0q1-q_PugxsvsELiJJ6GLP50tQnBxMtLA/viewform?usp=header

*सेवावर्धिनी — आनंद वाटूया, माणुसकी जपूया!* ❤️

#सेवावर्धिनी #दिवाळीसंचभेट #आनंदवाटूया #माणुसकीचादिवा

Address

Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when सेवावर्धिनी पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सेवावर्धिनी पुणे:

Shortcuts

Share