21/07/2026
बुद्धिबळ स्पर्धा २०२६! ♟️🏆
स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पुणे येथे भव्य राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
वयगट U-8, 10, 12, 15 आणि मुलींच्या स्वतंत्र गटासाठी आकर्षक रोख बक्षीसे व चषक!
🗓️ दिनांक: रविवार, २६ जुलै २०२६
⏰ वेळ: सकाळी ९:०० वाजता
📍 ठिकाण: व्हीपीएनसीपीएस (VPNCPS) स्कूल, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे.
आयोजक: अविनाश लगड युथ फाउंडेशन, पासलकर चेस अकॅडमी व व्हीपीएनसीपीएस स्कूल, नांदेड सिटी.
📌क्यूआर कोड स्कॅन करून आजच नावनोंदणी करा!