Pune Bharat Gayan Samaj

Pune Bharat Gayan Samaj Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pune Bharat Gayan Samaj, Non-Governmental Organization (NGO), 1486 shukravar peth near Shanipar chowk, Pune.

Since its inception in 1911, the Samaj has been instrumental in helping the Indian audiences develop a liking and appreciation of the beauty in the spirit of Indian Classical Music, its intricate spiritual appeal.

07/07/2026
07/07/2026
पुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नटसम्राट बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न झाली. त्...
07/07/2026

पुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नटसम्राट बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न झाली.
त्यातून अंतिम फेरीत निवडलेल्या स्पर्धकांची स्पर्धा १२ जुलै २०२६ , रविवार रोजी सकाळी ९ ते ४ या वेळात संपन्न होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता याचा बक्षीस वितरण समारंभ लेखक , दिग्दर्शक व अभिनेते श्री. हृषिकेश जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
पुणे भारत गायन समाजाचे माजी अध्यक्ष कै. सुधाकरराव जोशी व कै. शरयू जोशी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ प्रायोजित करण्यात आलेली आहे . तसेच सह प्रायोजक जनता सहकारी बँक पुणे हे आहेत .

सर्वांना सस्नेह निमंत्रण

१ जून पासून नवीन प्रवेश सुरू अधिक माहिती साठी संपर्क -+91 98504 93835
28/05/2026

१ जून पासून नवीन प्रवेश सुरू अधिक माहिती साठी संपर्क -+91 98504 93835

27/05/2026

नवीन प्रवेश प्रक्रिया सुरु १ जून २०२६

Address

1486 Shukravar Peth Near Shanipar Chowk
Pune
411002

Opening Hours

Monday 6pm - 8pm
Tuesday 6pm - 8pm
Wednesday 6pm - 8pm
Thursday 6pm - 8pm
Friday 6pm - 8pm
Saturday 6pm - 8pm

Telephone

+919822056008

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Bharat Gayan Samaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share