Ahaan Foundation

Ahaan Foundation Ahaan Foundation | Since 2012
Building emotional resilience in children through mental health awareness, early intervention & community empowerment.

01/05/2026

Aware. Alert. Empowered. Together for an Inclusive and Cyber Safe Maharashtra.

जय महाराष्ट्र! 🇮🇳

💙 प्रत्येक मुलासाठी आधार - ‘अहान’ आता अंबरनाथमध्ये; ऑटिझमसाठी मोफत सहाय्य उपलब्ध!जागतिक ऑटिझम सप्ताहानिमित्त, अहान फाउंड...
07/04/2026

💙 प्रत्येक मुलासाठी आधार - ‘अहान’ आता अंबरनाथमध्ये; ऑटिझमसाठी मोफत सहाय्य उपलब्ध!

जागतिक ऑटिझम सप्ताहानिमित्त, अहान फाउंडेशनने अंबरनाथ (पूर्व) येथे पहिल्या ऑटिझम इंटरव्हेन्शन सेंटरची स्थापना केली आहे. या केंद्रात ३ ते १० वर्षे वयोगटातील ऑटिझम असलेल्या मुलांसाठी मोफत मार्गदर्शन, उपचार आणि सहाय्य उपलब्ध करण्यात येईल.

या केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव सौ. नंदिनी आवाडे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. फॅबियन अल्मेडा, उल्हासनगरचे बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO) श्री. विजय तावरे, तेवा (Teva) फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका आणि विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

👨‍👩‍👧 पालक आणि शिक्षकांसाठी:
जर तुमच्या मुलाला बोलण्यास किंवा भाषा समजण्यास वेळ लागत असेल, सामाजिक सुसंवाद साधण्यात अडचण येत असेल, ते इतरांमध्ये मिसळणे टाळत असतील किंवा त्याच्या वर्तनात असामान्य बदल दिसत असतील, तर योग्य वेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

📞 संपर्क: 7710899089

फ्लैट नंबर 201, नीरज को-ऑप सोसाइटी, बैंक ऑफ बड़ौदा के ऊपर, बाजी प्रभु देशपांडे रोड, वडावली सेक्शन, अंबरनाथ (पूर्व) - 421501

Responsible Netism SwaPnil Pange Unmesh Joshi

06/04/2026

Unmesh Joshi SwaPnil Pange Responsible Netism

📞 संपर्क: 7710899089

फ्लैट नंबर 201, नीरज को-ऑप सोसाइटी, बैंक ऑफ बड़ौदा के ऊपर, बाजी प्रभु देशपांडे रोड, वडावली सेक्शन, अंबरनाथ (पूर्व) - 421501

19/03/2026

Wishing you a cyber safe new year and warmest greetings on the auspicious occasion of Gudi Padwa.

Address

V B Phadake Road
Mumbai
400081

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ahaan Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share