Yuvak Pratishthan

Yuvak Pratishthan Yuvak Pratishthan is NGO based in Mumbai. Established in April 1980, inaugurated by Shri Atal Bihari

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र आयोजित JOB FAIR/रोजगार मेळावा!•दिनांक: शनिवार, 13 डिसेंबर•वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी...
12/12/2025

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र आयोजित JOB FAIR/रोजगार मेळावा!

•दिनांक: शनिवार, 13 डिसेंबर
•वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 पर्यंत
•स्थळ: युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र, पूर्व–पश्चिम उड्डाणपुलाखाली, जीएसडी रोड, मुलुंड (प.)

विविध नामांकित कंपन्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अनेक आकर्षक वेकन्सीज — तुमच्यासाठीच!

सहभागी कंपन्यांची व उपलब्ध जागांची माहिती असलेला चार्ट सोबत देत आहे.
👉 योग्य कंपनी निवडा
👉 संधीचा लाभ घ्या

🌟 विशेष वैशिष्ट्ये:
✔ ऑन–द–स्पॉट इंटरव्ह्यू
✔ तज्ज्ञांचे मार्गदर्शन
✔ विविध क्षेत्रात करिअर संधी
✔ सर्वांसाठी मोफत प्रवेश!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 8797 108 108

Registration/नोंदणी
https://forms.gle/54VtLu4DYeizceRd9

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र आयोजित JOB FAIR/रोजगार मेळावा!•दिनांक: शनिवार, 13 डिसेंबर•वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी...
08/12/2025

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र आयोजित JOB FAIR/रोजगार मेळावा!

•दिनांक: शनिवार, 13 डिसेंबर
•वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 पर्यंत
•स्थळ: युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र, पूर्व–पश्चिम उड्डाणपुलाखाली, जीएसडी रोड, मुलुंड (प.)

💼 संधी तुमच्यासाठी!
विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत.
योग्य उमेदवारांना त्वरित नियुक्तीची संधी!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 8797 108 108

Registration/नोंदणी
https://forms.gle/54VtLu4DYeizceRd9

🌍 जागतिक एड्स दिन – १ डिसेंबर २०२५ संदेश 🌍 दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एड्स दिनानिमित्तएल अँड टी रिअॅल्टी कन्स्ट्र...
02/12/2025

🌍 जागतिक एड्स दिन – १ डिसेंबर २०२५ संदेश 🌍

दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त
एल अँड टी रिअॅल्टी कन्स्ट्रक्शन मुलुंड पश्चिम येथे एचआयव्ही/एड्स विषयी उपयुक्त व मार्गदर्शक माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास उपस्थित राहून जागरूकतेस हातभार लावणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी व सहभागी नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
आपला सहभाग समाजामध्ये जनजागृती वाढवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

चला एकत्र येऊया –
जाणीव वाढवूया, गैरसमज दूर करूया आणि
एचआयव्ही/एड्स विरोधात जागरूक समाज घडवूया.

28/11/2025

ज्येष्ठ नागरिकांसाठी कानाचे ऐकण्याचे मशीन 500/- रुपयात चॅरिटेबल दरात मिळते.

दर शनिवारी सकाळी 11 ते 2, किरीट सोमैया कार्यालय, निलम नगर, मुलुंड पूर्व. मो. 098692 20027

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र आयोजित विशेष आधार शिबिर📅 25–29 नोव्हेंबर 2025⏰ सकाळी 11.30 ते संध्या 4📍 मुलुंड (प.),...
28/11/2025

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र आयोजित विशेष आधार शिबिर
📅 25–29 नोव्हेंबर 2025
⏰ सकाळी 11.30 ते संध्या 4
📍 मुलुंड (प.), पूर्व–पश्चिम उड्डाणपुलाखाली

सेवा: नवीन आधार नोंदणी | दुरुस्ती | अपडेट
📞 9076264276 / 8797108108

🟦 आपल्या आधारशी संबंधित कामांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त. सर्वांनी जरूर सहभागी व्हा!

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्रात विशेष आधार शिबिर!📅 25 ते 29 नोव्हेंबर 2025⏰ सकाळी 11.30 ते संध्या 4📍 मुलुंड (प.), ...
26/11/2025

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्रात विशेष आधार शिबिर!

📅 25 ते 29 नोव्हेंबर 2025
⏰ सकाळी 11.30 ते संध्या 4
📍 मुलुंड (प.), पूर्व–पश्चिम उड्डाणपुलाखाली
सेवा: नवीन आधार नोंदणी | दुरुस्ती | अपडेट
📞 9076264276 / 8797108108

आपल्या आधारशी संबंधित आवश्यक कामांसाठी हे विशेष शिबिर नक्कीच लाभदायक! सर्व नागरिकांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा!

TeamNS:युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र आयोजित JOB FAIR/रोजगार मेळावा!•दिनांक: शनिवार, 29 नोव्हेंबर•वेळ: सकाळी 10.00 ...
25/11/2025

TeamNS:

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र आयोजित JOB FAIR/रोजगार मेळावा!

•दिनांक: शनिवार, 29 नोव्हेंबर
•वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 पर्यंत
•स्थळ: युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र, पूर्व–पश्चिम उड्डाणपुलाखाली, जीएसडी रोड, मुलुंड (प.)

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्रात विशेष आधार कार्ड शिबिर! आधार कार्ड नवीन नोंदणी, दुरुस्ती तसेच अपडेट करण्याची सुविध...
25/11/2025

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्रात विशेष आधार कार्ड शिबिर!

आधार कार्ड नवीन नोंदणी, दुरुस्ती तसेच अपडेट करण्याची सुविधा मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध.

🗓 शिबिर कालावधी: आजपासून (25/11/2025) ते शनिवार, 29 नोव्हेंबर
⏰ वेळ: सकाळी 11 ते सायं. 5

📍 स्थळ: युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र, पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाखाली, मुलुंड (प.)

☎️ संपर्क: 9076264276 / 8797108108

गरजू नागरिकांनी ही संधी नक्कीच साधून आवश्यक सेवा त्वरित पूर्ण करून घ्यावी!

TeamNS:युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र आयोजित JOB FAIR/रोजगार मेळावा!•दिनांक: शनिवार, 29 नोव्हेंबर•वेळ: सकाळी 10.00 ...
24/11/2025

TeamNS:

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र आयोजित JOB FAIR/रोजगार मेळावा!

•दिनांक: शनिवार, 29 नोव्हेंबर
•वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 पर्यंत
•स्थळ: युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र, पूर्व–पश्चिम उड्डाणपुलाखाली, जीएसडी रोड, मुलुंड (प.)

💼 संधी तुमच्यासाठी!
विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत.
योग्य उमेदवारांना त्वरित नियुक्तीची संधी!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 8797 108 108

Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScIUVrRHX7WEAOiPfY3MvvU0Bdz1vuqCcf6_wo9R5hG4v4HFg/viewform

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्रात आधार कार्ड शिबिर सुरु !आधार कार्ड नवीन नोंदणी, दुरुस्ती आणि अपडेट सेवा उपलब्ध.शिबि...
24/11/2025

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्रात आधार कार्ड शिबिर सुरु !

आधार कार्ड नवीन नोंदणी, दुरुस्ती आणि अपडेट सेवा उपलब्ध.
शिबिर कालावधी: आजपासून ते शनिवार, 29 नोव्हेंबरपर्यंत. वेळ 11 ते 5

गरज असलेल्या नागरिकांनी या सेवेचा निश्चितच लाभ घ्यावा.
📍 स्थळ: युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र, पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाखाली, मुलुंड (प.)

संपर्क :- 90762 64276/ 8797108108

Yuvak Pratishthan यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी कानाचे ऐकण्याचे मशीन चॅरिटेबल दरात !Hearing Aid at Charitable Rate ...
21/11/2025

Yuvak Pratishthan यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी कानाचे ऐकण्याचे मशीन चॅरिटेबल दरात !
Hearing Aid at Charitable Rate !

शनिवारी 22 नोव्हेंबर 2025, सकाळी 11 ते 2

युवक प्रतिष्ठान कार्यालय, 9/सी, नीलम नगर, मुलुंड पूर्व. मो. 098692 20027

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र आयोजित JOB FAIR/रोजगार मेळावा!•दिनांक: शनिवार, 22 नोव्हेंबर•वेळ: सकाळी 10.00 ते दुपा...
20/11/2025

युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र आयोजित JOB FAIR/रोजगार मेळावा!

•दिनांक: शनिवार, 22 नोव्हेंबर
•वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 पर्यंत
•स्थळ: युवक प्रतिष्ठान कौशल्य विकास केंद्र, पूर्व–पश्चिम उड्डाणपुलाखाली, जीएसडी रोड, मुलुंड (प.)

💼 संधी तुमच्यासाठी!
विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत.
योग्य उमेदवारांना त्वरित नियुक्तीची संधी!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 8797 108 108
Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScIUVrRHX7WEAOiPfY3MvvU0Bdz1vuqCcf6_wo9R5hG4v4HFg/viewform

Address

Mulund East
400081

Telephone

+919869220016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvak Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yuvak Pratishthan:

Share