Mee Mulundkar - मी मुलुंडकर

Mee Mulundkar - मी मुलुंडकर Mee Mulundkar is an NGO working for the betterment of the society,organizing festivals which provide a platform to all age groups.

14/08/2026

Few hours to goo.....get ready to celebrate the freedom🙏🙏🇮🇳
Rahul Banavali Mayura Rahul

मी मुलुंडकर प्रतिष्ठान’ ही सेवाभावी संस्था गेल्या दशकभरापासून संस्कृती संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि तरुणांमध्ये देशाभिम...
13/08/2026

मी मुलुंडकर प्रतिष्ठान’ ही सेवाभावी संस्था गेल्या दशकभरापासून संस्कृती संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि तरुणांमध्ये देशाभिमान व सैनिकांविषयी आदर जागविण्याचे कार्य करीत आहे.

याच भावनेतून १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता, १५ ऑगस्टच्या पहाटेच्या स्वागतासाठी विशेष रात्रीचे ध्वजारोहण आयोजित करण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे.

मागील वर्षी शहीद जवानांच्या माता-पित्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आम्ही त्यांच्या त्यागाला नमन केले होते. यंदाच्या या देशभक्तीपूर्ण सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून आपली उपस्थिती लाभावी, ही ‘मी मुलुंडकर प्रतिष्ठान’ची मनःपूर्वक इच्छा आहे.

आपली उपस्थिती या सोहळ्याचा मान आणि उत्साह निश्चितच वाढवेल.

01/03/2026

Mumbai's Biggest Rangoli Festival

18 To 22 March 2026
In Mulund East Raje sambhaji maidan.

MyBmc Mayura Rahul Mee Mulundkar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Devendra Fadnavis Manoj Kotak Kirit Somaiya Mihir Kotecha Chitra Wagh Rahul Banavali Dr. Neil Somaiya - डॉ. नील किरीट सोमैया

  Mahotsav 2026  2026coming soon ....
28/02/2026

Mahotsav 2026
2026
coming soon ....

13/12/2025

मुलुंडच्या विकासात ऐतिहासिक पाऊल! 🌿🕊️
बर्ड पार्क” व भुयार मार्गाचा भव्य शुभारंभ 🚩

Devendra Fadnavis Mihir Kotecha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

13/12/2025

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि महामंडळ प्रमाणप्राप्त लाभार्थी आणि लाडक्या बहिणींसाठी सुवर्ण संधी .
Devendra FadnavisMyBmcBharatiya Janata Party (BJP)Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलारManoj KotakKirit SomaiyaMihir KotechaMee Mulundkar - मी मुलुंडकरChitra WaghMee MulundkarRahul Banavali

03/12/2025

वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी श्रीक्षेत्र काशी येथे 50 दिवसांत 165 तासांपेक्षा अधिक काळ अत्यंत कठीण अशा ‘दण्डक्रम’ चे पारायण पूर्ण करून ‘दण्डक्रम विक्रमादित्य’ पदवीस पात्र झाल्याबद्दल अहिल्यानगर, महाराष्ट्र येथील वेदमूर्ती चि. देवव्रत महेश रेखे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

इतक्या लहान वयात अशी शिस्त, साधना आणि वैदिक परंपरेप्रती निष्ठा पाहून मन खरंच अभिमानाने भरून येते. वैदिक परंपरेचे तेज असेच उजळवत राहो, हिच मनस्वी शुभेच्छा.

02/12/2025
मुलुंड पूर्वमधील स्वच्छतागृहांची पाहणी केली एकही स्वच्छतागृह ( वॉशरूम ) महिलांसाठी आणि जेष्ठ नागरिकांसाठी वापरण्याजोगे न...
30/11/2025

मुलुंड पूर्वमधील स्वच्छतागृहांची पाहणी केली एकही स्वच्छतागृह ( वॉशरूम ) महिलांसाठी आणि जेष्ठ नागरिकांसाठी वापरण्याजोगे नाही हे दिसून आले त्यासंदर्भात सहाय्यक आयुक्त कोल्हे मॅडम यांची भेट घेतली आणि त्वरित स्वच्छतागृह वाढवण्याची त्यात पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छ ठेवण्याची विनंती.
Chitra Waghआदित्य देवेन्द्र जोशीरसिका संकेत भस्मेAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलारMee Mulundkar - मी मुलुंडकरMihir KotechaSachin B PatilBharatiya Janata Party (BJP)Kirit SomaiyaManoj KotakDevendra FadnavisMyBmc

Address

Raje Sambhaji Maidan, Mulund (East)
Mumbai
400081

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mee Mulundkar - मी मुलुंडकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mee Mulundkar - मी मुलुंडकर:

Shortcuts

Share