18/12/2024
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, बदलापूर शहर शाखा उदघाटन सोहळा🚩
आणि
त्या तिघी :(सावरकर घराण्यातील वीर स्त्रिया) या विषयावर "त्या तिघी या कादंबरीच्या लेखिका डॉ.शुभा साठे यांचे भव्य जाहीर व्याख्यान..."
तसेच
मान्यवरांच्या हस्ते 🔥 क्रांतिज्वाला दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा 🔥
देशभक्त सावरकर बंधूंच्या पत्नींच्या त्यागाची, समर्पणाची गाथा ऐकण्यासाठी सहकुटुंब व सहपरिवार अवश्य उपस्थित रहावे 😊🚩
वार: शनिवार
दिनांक : २१ डिसेंबर २०२४
वेळ: सायं.५:३० ते ८:००
स्थळ : पेंडुलकर मंगल कार्यालय, सूर्या नगर, कात्रप, बदलापूर
प्रमुख वक्त्या: डॉ.सौ.शुभा साठे (लेखिका,संस्थेच्या मार्गदर्शिका)🚩
विशेष उपस्थिती :
सचिन गायकवाड (अध्यात्म संस्कृती प्रचारक) 🚩
प्रमुख उपस्थिती: श्रीनिवास विजय कुलकर्णी (संस्थापक अध्यक्ष) 🚩
प्रवेश विनामूल्य
संपर्कासाठी : 9967930834 / 7039073112