ABVP Pune

ABVP Pune ABVP is working in the field of education with a wider perspective of National Reconstruction. Prof. We are led by the footprints of Swami Vivekananda.

Akhil Bhartiya Vidyarthi Parishad, ABVP is world's largest Students Organization established on 9 July 1949 by Balraj Madhok. Yashwantrao Kelkar was the main organiser of this largest Student Organization. ABVP is an organization run by the students, for the students. We uphold the slogan "Student Power Nation Power" which is based on three principles; Knowledge, Character and Unity. Since 72 year

s we are in the service of students and Nation. The main purpose is to empower Nation by educating its core that is youth! There are many sub organization led by ABVP for basic rights of individuals in various fields of education. Pune being education hub of India is playing a major role in growth of ABVP. This service will have been continued endlessly for betterment of quality and quantity of education with the ideology,

'Igniting Minds Rebuilding Bharat'

Jai Hind!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हडपसर भाग कोंढवा नगराच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट कोंढवा येथे विविध समस्यांना घेऊन निवेदन...
14/08/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हडपसर भाग कोंढवा नगराच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट कोंढवा येथे विविध समस्यांना घेऊन निवेदन देण्यात आले या वेळी भाग संयोजक सार्थक शितोळे, नगरमंत्री पवन एरंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पर्वती भागाच्या वतीने झारखंड मध्ये पेपर फुटीच्या विरोधात शांततेच्या मार्गाने विरोध प्रदर्श...
14/08/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पर्वती भागाच्या वतीने झारखंड मध्ये पेपर फुटीच्या विरोधात शांततेच्या मार्गाने विरोध प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराविरोधात भारती विद्यापीठ बॅक गेट इथे निषेध करण्यात आला. ह्या वेळी महानगर सहमंत्री प्रज्ञा मुळे, जिल्हा संयोजक नवल धनवटे, नवल धनवटे व कार्यकर्ते उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी विशेष निमंत्रित सदस्य प्रा.डॉ.प्रशांत साठे यांनी वर्ष २०२६-२७ ची सद...
14/08/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी विशेष निमंत्रित सदस्य प्रा.डॉ.प्रशांत साठे यांनी वर्ष २०२६-२७ ची सदस्यता केली. यावेळी पुणे महानगर संघटनमंत्री अमोघ कुलकर्णी, डेक्कन नगर सहमंत्री वैभव शिंदे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हडपसर भाग कोंढवा नगराच्या वतीने येवलेवाडी कमान कोंढवा पुणे ,येथे झारखंडमधील JPSC व JSSC पर...
12/08/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हडपसर भाग कोंढवा नगराच्या वतीने येवलेवाडी कमान कोंढवा पुणे ,येथे झारखंडमधील JPSC व JSSC परीक्षेतील अनियमितता, पेपर फुटीच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा व झारखंड सरकारच्या विद्यार्थी विरोधी दडपशाहीचा निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाग संयोजक सार्थक शितोळे, नगरमंत्री पवन एरंडे खेलो भारत संयोजक प्रमय कोकरे व इतर कार्यकर्ते उपस्थित

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराच्या वतीने झारखंड येथे पेपर मधील अनियमितते विरोधात शांततेच्या मार्गाने विरोध प्...
12/08/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराच्या वतीने झारखंड येथे पेपर मधील अनियमितते विरोधात शांततेच्या मार्गाने विरोध प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात स्वारगेट येथे निषेध व्यक्त करण्यात आला. जेपीएससी या झारखंड मधील लोकसेवा आयोगाच्या निकालातील अनियमितता या विरोधात विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते परंतु आंदोलनकारी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच अमानुष पद्धतीने मारहाण केली त्या विरोधात आज पुण्यामध्ये विद्यार्थी परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पुणे महानगरमंत्री राधेय बाहेगव्हाणकर,सहमंत्री निधी नारंग,अलोक पवार,प्रज्ञा मुळे, प्रेम तानावडे व आदी विद्यार्थी उपस्थित होते.

12/08/2026

LEAD YOUR CAMPUS ⚡🚩

#संघटनपर्व

11/08/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगर येरवडा भाग, येरवडा नगराच्या वतीने G.H Raisoni विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन निवेदन देण्यात आले होते. विद्यापीठामध्ये काही विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरली नाही म्हणून पेपरला बसून दिले गेले नाही अभाविप ने निवेदन दिल्यानंतरही आज पुन्हा तोच प्रकार घडला आजही विद्यापीठाने विद्यार्थ्यांना पेपरला बसून दिले नाही त्यानंतर विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या कक्षामध्ये ठिय्या मांडला. त्यानंतर विद्यापीठाने आपली चूक मान्य करत विद्यार्थ्यांना पेपरला बसून देण्याची परवानगी दिली व या स्वरूपाचे लेखी पत्र जाहीर करण्यात आले.

#संघटनपर्व

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगर येरवडा भाग, येरवडा नगराच्या वतीने  G.H Raisoni विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांच्य...
11/08/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगर येरवडा भाग, येरवडा नगराच्या वतीने G.H Raisoni विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन निवेदन देण्यात आले होते. विद्यापीठामध्ये काही विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरली नाही म्हणून पेपरला बसून दिले गेले नाही अभाविप ने निवेदन दिल्यानंतरही आज पुन्हा तोच प्रकार घडला आजही विद्यापीठाने विद्यार्थ्यांना पेपरला बसून दिले नाही त्यानंतर विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या कक्षामध्ये ठिय्या मांडला. त्यानंतर विद्यापीठाने आपली चूक मान्य करत विद्यार्थ्यांना पेपरला बसून देण्याची परवानगी दिली व या स्वरूपाचे लेखी पत्र जाहीर करण्यात आले.

Address

Mangal Bhuvan, A3, Suvidha Smita Apartment, 1525, Sadashiv Peth
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ABVP Pune:

Shortcuts

Share