ज्ञान प्रबोधिनी - नेतृत्व संवर्धन केंद्र

  • Home
  • India
  • Pune
  • ज्ञान प्रबोधिनी - नेतृत्व संवर्धन केंद्र

ज्ञान प्रबोधिनी - नेतृत्व संवर्धन केंद्र Jnana Prabodhini - Leadership Devlopement Cell

🌿 ठाणे–पालघर अभ्यास दौरा | Thane–Palghar Study Tour 🌿अनुभव, अभ्यास आणि नेतृत्वाचा प्रवासA Journey of Learning, Explorati...
03/06/2026

🌿 ठाणे–पालघर अभ्यास दौरा | Thane–Palghar Study Tour 🌿

अनुभव, अभ्यास आणि नेतृत्वाचा प्रवास
A Journey of Learning, Exploration & Leadership

ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्र आयोजित ठाणे–पालघर अभ्यास दौरा हा सामाजिक वास्तव, प्रशासन, विकास आणि नेतृत्व यांचा सखोल अभ्यास करणारा एक समृद्ध अनुभव ठरला.

वनसंवर्धन, आदिवासी हक्क, ग्रामसभा सक्षमीकरण, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य, कुपोषण, उद्यमशीलता आणि शाश्वत विकास या विविध विषयांवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या संस्थांना भेट देत सहभागींची सामाजिक जाण अधिक व्यापक झाली.

प्रगती प्रतिष्ठान, BAIF, आरोहण, वयम्, गोवर्धन इको व्हिलेज, श्रमजीवी संघटना आणि रामकृष्ण मिशन यांच्या कार्याचा जवळून अभ्यास करताना विकासाच्या विविध मॉडेल्सची ओळख झाली.

दौऱ्याच्या अखेरीस जिल्हाधिकारी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादातून लोकाभिमुख प्रशासन, स्पर्धा परीक्षांचे बदलते स्वरूप आणि प्रभावी नेतृत्वाचे महत्त्व समजले.

✨ विविध अनुभव, संवाद, चिंतन आणि अभ्यासातून हा दौरा राष्ट्रकार्याची प्रेरणा देणारा ठरला.

The Thane–Palghar Study Tour organized by Jnana Prabodhini Leadership Development Centre offered participants an immersive exposure to grassroots development, governance, social realities, and leadership.

Interactions with forest officials, development practitioners, social organizations, and district administrators provided valuable insights into tribal rights, sustainable development, education, healthcare, entrepreneurship, water conservation, and citizen-centric governance.

Through meaningful discussions, field visits, and reflection, participants gained a deeper understanding of societal challenges and leadership opportunities.

🇮🇳 Building informed, sensitive and action-oriented leaders for social transformation.

NationBuilding RuralDevelopment TribalDevelopment PublicAdministration YouthLeadership ExperientialLearning SocialTransformation LeadershipJourney StudyTour CommunityDevelopment ज्ञानप्रबोधिनी नेतृत्वसंवर्धन अभ्यासदौरा राष्ट्रनि

ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र परिवाराचे मार्गदर्शक आणि AGMUT काडर चे ज्येष्ठ अधिकारी श्री. प्रशांत लोखंडे सर, I...
02/06/2026

ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र परिवाराचे मार्गदर्शक आणि AGMUT काडर चे ज्येष्ठ अधिकारी श्री. प्रशांत लोखंडे सर, IAS यांची CBSE च्या प्रमुखपदी नेमणूक !

अरुणाचल प्रदेशात १० वर्षे सेवा
अरुणाचल प्रदेशातील आपल्या आजच सुरू झालेल्या वर्गाला शुभेच्छा संदेश त्यांनी पाठवला!!

🇮🇳 Dreaming of UPSC CSE? Start Early. Stay Guided. Succeed with Purpose.From building a strong foundation during graduat...
16/05/2026

🇮🇳 Dreaming of UPSC CSE? Start Early. Stay Guided. Succeed with Purpose.

From building a strong foundation during graduation to mastering answer writing and test series after graduation — Jnana Prabodhini’s structured UPSC CSE pathway is designed to shape not just aspirants, but future nation builders.

✨ Concept clarity
✨ Leadership & personality development
✨ Strategic preparation
✨ Mentorship & feedback
✨ Experiential learning camps & study tours
✨ Current affairs & answer writing practice

📍A continuous journey from graduation to success — with the right guidance at every stage.

📞 Leadership Development Centre: 8830625514
📞 Competitive Examinations Centre: 8824027154

🌐 jnanaprabodhini.org⁠�



UPSCPreparation UPSCJourney UPSCAspirants CompetitiveExams LeadershipDevelopment NationBuilding JnanaPrabodhini StudySmart CurrentAffairs AnswerWriting Prelims MainsPreparation YouthLeadership CareerGuidance GraduationToSuccess FutureCivilServants IndiaFuture UPSCMentorship LearnLeadServe

इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज भरून नोंदणी करावी. https://forms.gle/cQr4bF5UrMFCLM53A
15/05/2026

इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज भरून नोंदणी करावी.

https://forms.gle/cQr4bF5UrMFCLM53A

11/05/2026

ज्ञान प्रबोधिनीचे
कै. सुहास गोगटे नेतृत्व प्रशिक्षण केंद्र, वेल्हे (पुणे)

निसर्गाच्या सानिध्यात, प्रशिक्षणाची उत्तम सोय!

नमस्कार,
वेल्हे(पुणे) येथील ज्ञान प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्रामध्ये नुकतेच 'आयुर्वेद व्यासपीठ' संस्थेचे दीर्घकालीन निवासी शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले.
विशेष म्हणजे, हे सर्वात जास्त दिवसाचे (२१ दिवस निवासी) शिबिर ठरले!

⭐ शिबिरार्थींचा अभिप्राय (Feedback) समजून घेण्यासाठी सोबत जोडलेला video नक्की पाहा!

आपणही आपल्या संस्थेचे शिबिर, कार्यशाळा किंवा प्रशिक्षणासाठी तोरणागडाच्या पायथ्याशी' असलेल्या या सुसज्ज केंद्राची निवड करावी.

📍 *प्रशिक्षण केंद्राची वैशिष्ट्ये*
✅ *प्रशस्त निवास व्यवस्था*
✅ *चविष्ट जेवण*
✅ *निसर्गरम्य परिसर*
✅ *सर्व सोयींनी युक्त प्रशिक्षण कक्ष*

प्रशिक्षणासाठी आजच नोंदणी करा!

संपर्क/नोंदणीसाठी:
सुरज पाल
७६२०५२६५२८

*ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्राद्वारे* *"UPSC फाउंडेशन व प्रिपरेेटरी (Comprehensive) कोर्स !"**जुलै २०२६ पासून ...
27/04/2026

*ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्राद्वारे*
*"UPSC फाउंडेशन व प्रिपरेेटरी (Comprehensive) कोर्स !"*

*जुलै २०२६ पासून सुरू होणाऱ्या वर्गासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू!*

👇आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन नोंदणी फाॅर्म भरावा.

https://forms.gle/qk8RFftc7yEUPPru9

*अधिक माहितीसाठी संपर्क -* +91 88306 25514 / 02024207179

त्वरित नोंदणी करा!
मर्यादित प्रवेश!!

ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्राद्वारे "UPSC फाउंडेशन व प्रिपरेेटरी (Comprehensive) कोर्स !"जुलै २०२६ पासून सुरू ...
21/04/2026

ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्राद्वारे
"UPSC फाउंडेशन व प्रिपरेेटरी (Comprehensive) कोर्स !"

जुलै २०२६ पासून सुरू होणाऱ्या वर्गासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू!

👇आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन नोंदणी फाॅर्म भरावा.

https://forms.gle/qk8RFftc7yEUPPru9

अधिक माहितीसाठी संपर्क - +91 88306 25514 / 02024207179

त्वरित नोंदणी करा!
मर्यादित प्रवेश!!

UPSC आणि अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करून अधिकारी व्हायचे आहे..?१२ वी नंतर कोणत्याही शाखेमध्ये पदवीचे शिक्षण घेता-घेता...
20/04/2026

UPSC आणि अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करून अधिकारी व्हायचे आहे..?

१२ वी नंतर कोणत्याही शाखेमध्ये पदवीचे शिक्षण घेता-घेता, प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी UPSC द्वारा व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक, युवतींसाठी
ज्ञान प्रबोधिनी नेतृत्व संवर्धन केंद्राद्वारे
"UPSC फाउंडेशन व प्रिपरेेटरी (Comprehensive) कोर्स!"

जूलै २०२६ पासून सुरू होणाऱ्या वर्गासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू!

👇आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन नोंदणी फाॅर्म भरावा.

https://forms.gle/qk8RFftc7yEUPPru9

नोंदणी फाॅर्म भरल्यानंतर Whatsapp Group द्वारे पुढील प्रवेश प्रक्रियेची तारीख कळवली जाईल.

आपल्या परिचयातल्या
UPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना
अवश्य पुढे पाठवावे (फॉरवर्ड करावे, शक्यतो कॉपी करून पाठवू नये) ही विनंती!

अधिक माहितीसाठी संपर्क - +91 88306 25514 / 02024207179

त्वरित नोंदणी करा!
मर्यादित प्रवेश!!

Address

४था मजला , ज्ञान प्रबोधिनी , ५१० सदाशिव पेठ
Pune
411009

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञान प्रबोधिनी - नेतृत्व संवर्धन केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ज्ञान प्रबोधिनी - नेतृत्व संवर्धन केंद्र:

Shortcuts

Share