ABVP Maharashtra

ABVP Maharashtra Official page of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) Maharashtra State - The World's Largest Student Organisation.

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad is an all India student Organization, working in the field of education with a wider perspective of National Reconstruction. ABVP works with a faith in the collective existence of the educational community, a firm belief in constructive work and a nationalist approach which stays above partisan politics. Founded in 1949 in Delhi, ABVP has gradually spread its wor

k across various universities in India. ABVP runs projects and programmes aimed at national integration and social consciousness programmes to solve the economic and other problems of the students and programs to encourage the hidden talent of the Students, with a view to bringing the best out of everyone. Thus ABVP conducts Book-Bank, Students' Vacation Employment Bureau, First Class First Felicitation Functions, Inter Collegiate and inter-University Music Competitions, Painting Competitions, Literary Competitions, Student- Writers' Meets, Sports Meets, Social Participation Campus, Personality Development Camps, Technical, Medical, Management, Agri Students Workshops, Technical Exhibitions, Indo-Foreign Students' Bureau, Study Circles and Art Circles, Students' Experience in inter-state Living, My Home is India, Students for Development etc.

29/07/2026

देशातील भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अँटी-पेपर लीक कायद्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मनःपूर्वक स्वागत करते.

हा ऐतिहासिक निर्णय परीक्षा माफियांविरोधातील ठोस आणि प्रभावी प्रहार असून, देशातील कोट्यवधी प्रामाणिक व मेहनती विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा विजय आहे.

अभाविप देवगिरी प्रांत कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचे पूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह श्री अतुल लिमये, उद...
28/07/2026

अभाविप देवगिरी प्रांत कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचे पूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह श्री अतुल लिमये, उद्योजक श्री भरत गीते आणि अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री आशिष चौहान यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच अभाविपचे विद्यमान व माजी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

28/07/2026

कार्यक्रम अनेक हो सकते हैं, योजनाएँ भी अनेक हो सकती हैं, लेकिन विद्यार्थी परिषद के कार्यकर्ता का संकल्प स्पष्ट है—प्रवेश, परीक्षा और परिणाम जैसे विद्यार्थी जीवन के मूल प्रश्नों का समाधान।

इसी लक्ष्य के साथ परिषद का प्रत्येक कार्यकर्ता निरंतर विद्यार्थियों के बीच, धरातल पर कार्य कर रहा है।

Gen Z चा विश्वास अभाविपवर कायम 🇮🇳महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ छात्रसंघाच्या अध्यक्ष व सचिवपदी अभाविपचे उमेदवार बि...
28/07/2026

Gen Z चा विश्वास अभाविपवर कायम 🇮🇳

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ छात्रसंघाच्या अध्यक्ष व सचिवपदी अभाविपचे उमेदवार बिनविरोध विजयी!

संस्कार आणि राष्ट्रभावनेचा अखंड प्रवाह आहे विठ्ठल नामाच्या गजरात लाखो वारकरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घ...
12/07/2026

संस्कार आणि राष्ट्रभावनेचा अखंड प्रवाह आहे विठ्ठल नामाच्या गजरात लाखो वारकरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवतात.

09/07/2026

विद्यार्थी परिषदेतून सुरू झालेला प्रवास… आजही तितक्याच आत्मीयतेने सांगितला जातो!

विद्यार्थी जीवनात अभाविपशी जुळलेले नाते व्यक्तिमत्त्व घडवते, नेतृत्वाला दिशा देते आणि राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा देते.

09/07/2026
९ जुलै १९४९ रोजी सुरू झालेला विद्यार्थी चळवळीचा प्रवास आज ७८ वर्षे पूर्ण करूनही त्याच उत्साहाने, त्याच ध्येयाने आणि त्या...
09/07/2026

९ जुलै १९४९ रोजी सुरू झालेला विद्यार्थी चळवळीचा प्रवास आज ७८ वर्षे पूर्ण करूनही त्याच उत्साहाने, त्याच ध्येयाने आणि त्याच राष्ट्रनिष्ठेने अविरत सुरू आहे.

‘ज्ञान, शील, एकता’ या ब्रीदवाक्याला अनुसरून विद्यार्थीहित, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जागृत करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातत्याने कार्यरत आहे.

अभाविपच्या ७८व्या स्थापना दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

On the eve of National Students’ Day and the 78th Foundation Day of ABVP, National General Secretary Dr. Virendra Singh ...
08/07/2026

On the eve of National Students’ Day and the 78th Foundation Day of ABVP, National General Secretary Dr. Virendra Singh Solanki will go LIVE on ABVP’s Instagram page today to address the students and youth of the nation.

Tune in to ABVP’s Instagram page today, 8th July 2026, at 5:00 PM IST to watch the address live!

📅 Today, 8th July 2026
🕔 5:00 PM IST
📍 LIVE on Instagram

Don’t miss the address. Join us LIVE!

https://www.instagram.com/abvpvoice?igsh=MXIyaXJpNWQ4aGJlbw==

Address

A/3, 1525, Suvidha-Smita Apartment, Sadashiv Peth
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ABVP Maharashtra:

Shortcuts

Share