Smile India Vidhi Foundation

Smile India Vidhi Foundation Million Hearts . Million Smiles

19/08/2026

मैत्री दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐 Happy friendship day everyone 💐
02/08/2026

मैत्री दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐 Happy friendship day everyone 💐

गुरुपौर्णिमेच्या सर्व आदरणीय गुरुजनांना वंदन व हार्दिक शुभेच्छा 🙏🎶
29/07/2026

गुरुपौर्णिमेच्या सर्व आदरणीय गुरुजनांना वंदन व हार्दिक शुभेच्छा 🙏🎶

आषाढी एकादशी निम्मित सर्व वारकऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!
24/07/2026

आषाढी एकादशी निम्मित सर्व वारकऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सध्याची बदलती परिस्थिती लक्षात घेता आपण या वर्षी एकतरी झाड लावलं पाहिजे.तरच खऱ्या अर...
05/06/2026

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सध्याची बदलती परिस्थिती लक्षात घेता आपण या वर्षी एकतरी झाड लावलं पाहिजे.तरच खऱ्या अर्थानं पर्यावरण दीन साजरा होईल.!

सर्वांना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐 आजच्याच दिवशी वर्षभरापूर्वी ज्या संस्थेचा जन्म झाला ती Smile India Vidhi...
14/01/2026

सर्वांना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

आजच्याच दिवशी वर्षभरापूर्वी ज्या संस्थेचा जन्म झाला ती
Smile India Vidhi Foundation (Company Act Sec 8 नुसार) प्रथम वर्षपूर्ती साजरे करत आहोत. ते करत असताना संस्थेला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार... यापुढेही तुम्हा सगळ्यांची साथ मिळूदेत अशी आशा व्यक्त करतो.
धन्यवाद...!

नमस्कार,.......!मी , Smile India  मकर संक्रांतीच्या या शुभदिनी आपणांस हार्दिक शुभेच्छा देतो.आज या पवित्र दिवशी, म्हणजेच ...
14/01/2026

नमस्कार,.......!
मी , Smile India मकर संक्रांतीच्या या शुभदिनी आपणांस हार्दिक शुभेच्छा देतो.
आज या पवित्र दिवशी, म्हणजेच दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी, माझी वर्षपूर्ती साजरी करीत आहे.

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.

Greetings,........!
On this holy and auspicious day of Makar Sankranti, Smile India sends you heartfelt wishes filled with warmth and positivity.

Today, 14th January 2026, marks the completion of one meaningful year of this journey.

you accept tilgul and speak sweetly.

Address

Charni Road
Mumbai
400004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smile India Vidhi Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share