ABVP Konkan

ABVP Konkan This is the official page of World's largest student Organisation AKHIL BHARATIYA VIDYARTHI
(1)

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad is an all India student Organization, working in the field of education with a wider perspective of National Reconstruction. ABVP works with a faith in the collective existence of the educational community, a firm belief in constructive work and a nationalist approach which stays above partisan politics. Founded in 1949 in Delhi, ABVP has gradually spread its wor

k across various universities in India. ABVP runs projects and programmes aimed at national integration and social consciousness programmes to solve the economic and other problems of the students and programs to encourage the hidden talent of the Students, with a view to bringing the best out of everyone. Thus ABVP conducts Book-Bank, Students' Vacation Employment Bureau, First Class First Felicitation Functions, Inter Collegiate and inter-University Music Competitions, Painting Competitions, Literary Competitions, Student- Writers' Meets, Sports Meets, Social Participation Campus, Personality Development Camps, Technical, Medical, Management, Agri Students Workshops, Technical Exhibitions, Indo-Foreign Students' Bureau, Study Circles and Art Circles, Students' Experience in inter-state Living, My Home is India, Students for Development etc.

हायकोर्ट लिपिक पदभरती परीक्षेतील अव्यवस्थेविरोधात अभाविपचे आंदोलन!कल्याण येथील परीक्षा केंद्रावरील तांत्रिक अडचणी व ढिसा...
17/08/2026

हायकोर्ट लिपिक पदभरती परीक्षेतील अव्यवस्थेविरोधात अभाविपचे आंदोलन!

कल्याण येथील परीक्षा केंद्रावरील तांत्रिक अडचणी व ढिसाळ व्यवस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अभाविपने ठिय्या आंदोलन करत निष्पक्ष चौकशी, फेरपरीक्षा, तांत्रिक ऑडिट आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड कदापि सहन केली जाणार नाही! 🚩

StudentProtest JusticeForStudents

15/08/2026

वंदे मातरम्‌च्या १५० वर्षांच्या गौरवशाली परंपरेला आणि स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षाला नमन करत, देशाचा युवा तिरंगा हातात घेऊन राष्ट्रभक्तीच्या भावनेने एकत्र येत आहे.

चला, विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत सहभागी होऊया आणि राष्ट्रभावनेचा हा उत्सव अधिक व्यापक करूया!

15/08/2026

वंदे मातरम्‌च्या १५० वर्षांच्या स्मरणातून आणि स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षाच्या निमित्ताने देशभरातील युवा तिरंगा हातात घेऊन राष्ट्रभक्तीचा संदेश देत पुढे जात आहे.

तुम्हीही सहभागी व्हा, विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत! 🇮🇳

#तिरंगायात्रा #वंदेमातरम्

15/08/2026

वंदे मातरम्‌च्या १५० वर्षांच्या गौरवाला आणि स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षाला अभिवादन करत, भारताचा युवा भारत माता की जय आणि वंदे मातरम्‌च्या जयघोषात एकवटत आहे.

या राष्ट्रभावनेच्या प्रवाहात विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेशी जोडूया!

झारखंड JPSC-JSSC आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्जचा  अभाविपकडून तीव्र निषेध.झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्...
13/08/2026

झारखंड JPSC-JSSC आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्जचा अभाविपकडून तीव्र निषेध.

झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरीच्या वतीने आज तीव्र निषेध करण्यात आला.

रत्नागिरी येथे झालेल्या या निषेध आंदोलनात प्रतिकात्मक मृतदेह समोर ठेवून ‘मुर्दाड झारखंड सरकार आणि मुर्दाड पोलीस प्रशासनाचा’ निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारे कृत्य असल्याची तीव्र प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना झारखंड सरकार आणि पोलीस प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली. “विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना लाठीने नाही, न्यायाने उत्तर द्या!” असा स्पष्ट संदेश देत JPSC-JSSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.

कोंकण प्रांतातील गिरगाव जिल्ह्यात दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय विद्या भवन येथे सदस्यता अभियान राबविण्यात आले.या अभियानाल...
12/08/2026

कोंकण प्रांतातील गिरगाव जिल्ह्यात दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय विद्या भवन येथे सदस्यता अभियान राबविण्यात आले.

या अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १,१११ विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परिषदेची सदस्यता घेतली.

सदस्यत्व स्वीकारलेल्या सर्व विद्यार्थी सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक स्वागत!

कोंकण प्रांतातील दादर जिल्ह्यात दि. ३१ जुलै २०२६ रोजी दादर नगरातील रुपारेल महाविद्यालय येथे सदस्यता अभियानाचे आयोजन करण्...
12/08/2026

कोंकण प्रांतातील दादर जिल्ह्यात दि. ३१ जुलै २०२६ रोजी दादर नगरातील रुपारेल महाविद्यालय येथे सदस्यता अभियानाचे आयोजन करण्यात आले.

या अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून १,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी परिषदेची सदस्यता घेतली.

सदस्यत्व स्वीकारलेल्या सर्व विद्यार्थी सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक स्वागत!
विद्यार्थी हित, राष्ट्रहित आणि समाजहितासाठी आपल्या सर्वांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.

Be First In Bloodline To Be Part of ABVP! 🚩JOIN ABVP TODAY!
08/08/2026

Be First In Bloodline To Be Part of ABVP! 🚩
JOIN ABVP TODAY!

विधी प्रवेशातील मान्यता विषयक अडचणी तातडीने दूर करा!प्रशासकीय विलंबाचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बसता क...
08/08/2026

विधी प्रवेशातील मान्यता विषयक अडचणी तातडीने दूर करा!

प्रशासकीय विलंबाचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बसता कामा नये. BCI, CET Cell, शासन व विधी महाविद्यालयांनी समन्वय साधून प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करावी, ही अभाविप महाराष्ट्र राज्याची मागणी.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देणार नाही!

#अभाविप

[ LLB Admission 2026, Maharashtra Law Admission, 3 Year LLB, LLB CET 2026, MH CET Law, CAP Round, Law Students, Law College Recognition, BCI Approval, Legal Education, Student Rights, Students' Issues, Admission Process, Higher Education Maharashtra, Law Admission Updates, CET Cell ]

Address

3, Marble Arch, Senapati Bapat Road, Opposite Matunga Road (WR) Station, Mahim
Mumbai
400016

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Konkan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ABVP Konkan:

Shortcuts

Share