Duwa Foundation

Directions Website Contact the organization

Duwa Foundation ‘दुवा- संकलन आणि संवर्धन केंद्र‘ ही एक नोंदणीकृत समाजसेवी संस्था असून गरजूंसाठी मदतीचा हात म्हणून कार्यरत आहे.

दुवा ची प्लास्टिक पिशवी विरोधी मोहीम.दुवा ची स्वयंसेवक कापडी पिशव्या वाटप करताना!All the bags were distributed within 15...
11/10/2026

दुवा ची प्लास्टिक पिशवी विरोधी मोहीम.
दुवा ची स्वयंसेवक कापडी पिशव्या वाटप करताना!

All the bags were distributed within 15 mins, Jeet Ground Athavdi Bazaar

*प्लास्टिक! प्लास्टिक! प्लास्टिक!!!* 🛍️😡प्लास्टिक पिशव्यांच्या विळख्यात आपल्या सगळ्यांचाच जीव गुदमरायला लागला आहे, खरं न...
10/10/2026

*प्लास्टिक! प्लास्टिक! प्लास्टिक!!!* 🛍️😡
प्लास्टिक पिशव्यांच्या विळख्यात आपल्या सगळ्यांचाच जीव गुदमरायला लागला आहे, खरं ना? चला तर मग, एकत्र येऊया आणि ‘ *दुवा केंद्र फाउंडेशन* ‘ च्या “प्लास्टिक पिशवी विरोधी मोहिमे!
📌 मोहिमेची रूपरेषा:
*दिनांक * : ९ ऑक्टोबर २०२६
*ठिकाण* : पोतनीस परिसर आठवडी बाजार, कर्वेनगर

आज, पोतनीस परिसरातील आठवडी बाजारमध्ये, नव्वद टक्के लोक स्वतःच्या कापडी पिशव्या वापरत होते हे पाहून खरंच आश्चर्य वाटले. जे काही मोजके लोक ,ज्यांना आम्ही आपल्या पिशव्या दिल्या, ते पण कापडी पिशव्या वापरणारे होते , additional plastic पण वापरत होते . समाजाने मनावर घेतले तर बदल घडायला वेळ लागत नाही, याचे उत्तम उदाहरण. सर्व नागरिकांचे अभिनंदन!

दुवा च्या स्वयंसेविका अपर्णा नानिवडेकर 83 yrs च्या आहेत, आणि उजव्या हाताला fracture मुळे bandage आहे. तरीही उत्साहाने त्या या मोहिमेत मदत करत आहेत! Hats off to her. अशा कार्यकर्त्यांमुळे दुवा चे काम पुढे जात आहे! अभिनंदन आणि मनापासून आभार!


#कापडीपीशवी

08/10/2026

दुवाची प्लास्टिक पिशवी विरोध मोहीम!!
बोलक्या प्रतिक्रिया!
उजवी भुसारी कॉलनी आठवडी बाजारात आज कापडी पिशव्यांचे वाटप केले.
श्री नितीन लांडगे यांनी आपल्या उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया दिली.

आज कर्वेनगर आठवडी बाजारात मंजिरी ताई मुळेकर आणि भाग्यश्री भिडे यांनी कापडी पिशव्यांचे वाटप केलं. त्यातल्याच एका ग्राहकान...
07/10/2026

आज कर्वेनगर आठवडी बाजारात मंजिरी ताई मुळेकर आणि भाग्यश्री भिडे यांनी कापडी पिशव्यांचे वाटप केलं. त्यातल्याच एका ग्राहकाने तत्काळ पाठवलेली ही अतिशय बोलकी प्रतिक्रिया 🙏 माहितीपत्रकावरचा मेल ऍड्रेस वाचून त्यांनी ताबडतोब मेल पाठवली. असा एखाद्याच्या आयुष्यात जरी आपण बदल करू शकलो, तरी आपले सगळे परिश्रम सार्थकी लागले 🙏🙏🙏

कोथरूड बस स्थानक येथील आठवडी बाजारात, दुवा चे कार्यकर्ते पर्यावरण, प्लास्टिक चे दुष्परिणाम समजावून सांगताना आणि कापडी पि...
07/10/2026

कोथरूड बस स्थानक येथील आठवडी बाजारात, दुवा चे कार्यकर्ते पर्यावरण, प्लास्टिक चे दुष्परिणाम समजावून सांगताना आणि कापडी पिशवी खरेदी साठी वापरण्याची महत्व सांगताना! काही नागरिकांच्या बोलक्या आणि आश्वासक प्रतिक्रिया!

07/10/2026

*प्लास्टिक! प्लास्टिक! प्लास्टिक!!!* 🛍️😡
प्लास्टिक पिशव्यांच्या विळख्यात आपल्या सगळ्यांचाच जीव गुदमरायला लागला आहे, खरं ना? चला तर मग, एकत्र येऊया आणि ‘ *दुवा केंद्र फाउंडेशन* ‘ च्या “प्लास्टिक पिशवी विरोधी मोहिमे!
📌 मोहिमेची रूपरेषा:
*कालावधी* : २ ते १० ऑक्टोबर २०२६
*ठिकाण* : पुण्यातले १० प्रमुख आठवडे बाजार

दुवा चे स्वयंसेवक या आठवडी बाजारांमध्ये जाऊन, कपडे पिशव्यांचे महत्व आणि प्लास्टिक चे दुष्परिणाम समजावून देत आहेत.
दुवा कडून कापडी पिशव्या मोफत वाटण्यात येत आहेत.

सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन.

06/10/2026

दुवा केंद्र फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असणाऱ्या “स्वांत सुखाय” या उपक्रमाची सुरुवात झाली. बुद्धिबळ, क्रोशे आणि भरतकाम! आपल्या आवडीच्या विषयांमध्ये, या नव्या शाळे मधे रंगून गेलेले ज्येष्ठ!

नमस्कार, “स्वान्त सुखाय” या  ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सस्नेह आमंत्रण! दिनां...
29/09/2026

नमस्कार,
“स्वान्त सुखाय” या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सस्नेह आमंत्रण!

दिनांक : १ ऑक्टोबर २०२६
वेळ : दुपारी ४.३०
स्थळ : ज्ञानदा प्रतिष्ठान संचलित डी. आर. नगरकर प्रशाला, नवसह्याद्री सोसायटी, पुणे ५२

Address

A4, Ganga Vishnu Heights, Chitale Bandhu Building, Karvenagar
Pune
411052

Opening Hours

Tuesday 5:30pm - 7:30pm
Wednesday 5:30pm - 7:30pm
Thursday 5:30pm - 7:30pm
Friday 5:30pm - 7:30pm
Saturday 5:30pm - 7:30pm
Sunday 5:30pm - 7:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Duwa Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Duwa Foundation:

Shortcuts

Share