12/11/2025
सेवाव्रत फाऊंडेशनच्या महिला सक्षमीकरण प्रकल्पांतर्गत आयोजित Mandala Art Workshop मध्ये महिलांनी रंग, आकार आणि विचारांमधून स्वतःला व्यक्त केलं.
ही कला फक्त सुंदरच नाही तर आत्मविश्वास आणि मानसिक शांततेचं प्रतीक आहे. 💫
✨ Empowering women through art, creativity and mindfulness.