Special Humanity Care Foundation

Special Humanity Care Foundation NOTE �
WE ARE INTO MEDICAL ADVOCACY & CONSULTANCY PROFESSION FOR PRE-HOSPITALISATION & HELP IN T

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा 12 जुलै 2026 ,रविवार, विलेपार्ले  (पूर्व) येथे आरोग्य शिबिराचे  आयोजन करण्यात आले....
11/08/2026

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा 12 जुलै 2026 ,रविवार, विलेपार्ले (पूर्व) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांना योग्य मार्गदर्शन, तपासणी आणि महत्त्वपूर्ण मदत उपलब्ध झाली. आपल्या बहुमोल सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

विशेष आभार - सेव्हन हिल्स हॉस्पिटल

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा 28 जून 2026,रविवार,विलेपार्ले (पूर्व) येथे आरोग्य शिबिराचे  आयोजन करण्यात आले. या ...
02/07/2026

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा 28 जून 2026,रविवार,विलेपार्ले (पूर्व) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांना योग्य मार्गदर्शन, तपासणी आणि महत्त्वपूर्ण मदत उपलब्ध झाली. आपल्या बहुमोल सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

विशेष आभार - सेव्हन हिल्स हॉस्पिटल

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा १४ जून २०२६,रविवार,विलेपार्ले (पूर्व) येथे आरोग्य शिबिराचे  आयोजन करण्यात आले. या ...
23/06/2026

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा १४ जून २०२६,रविवार,विलेपार्ले (पूर्व) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांना योग्य मार्गदर्शन, तपासणी आणि महत्त्वपूर्ण मदत उपलब्ध झाली. आपल्या बहुमोल सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

विशेष आभार - सेव्हन हिल्स हॉस्पिटल

🚨 **महा-विशेष उपचार व शस्त्रक्रिया मार्गदर्शन** 🏥
✨ *"आरोग्य हीच खरी संपत्ती, सुदृढ भविष्याची हीच नांदी!"* ✨
🚩 **॥ आरोग्यं धनसंपदा ॥** 🚩
सर्वसामान्य जनतेसाठी प्रगत आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार आता एकाच छताखाली! **Special Humanity Care Foundation** च्या वतीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वैद्यकीय सेवांचे आयोजन करण्यात आले आहे.
# # # 🌟 आमची प्रगत वैद्यकीय सेवा (Specialized Services)
🫀 **१. हृदयरोग विभाग (Cardiology)**
* **अँजिओग्राफी (Angiography):** अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध.
* **💥 मोफत उपचार:** शासकीय योजनांतर्गत **अँजिओप्लास्टी** व **बायपास शस्त्रक्रिया** मोफत!
* **प्रगत शस्त्रक्रिया:** बायपास (LIMA / RIMA) – *Minimally Invasive Surgery* (विनाछेद शस्त्रक्रिया).
* **इतर उपचार:** हृदय झडप (Valve) प्रत्यारोपण, पेसमेकर इम्प्लांटेशन, आणि जन्मजात हृदयविकार (VSD / ASD / PDA / TOF) उपचार.
🩸 **२.**

रक्तवाहिनी व धमनी विकार (Vascular)
* व्हेरिकोज व्हेन्स (Varicose Veins): आधुनिक लेझरद्वारे उपचार.
* कॅरोटीड धमनी स्टेंटिंग आणि थायरॉइड ॲब्लेशन (विना शस्त्रक्रिया गाठींवर उपचार).
🧠 ३. कर्करोग व मज्जासंस्था (Oncology & Neuro)
* कर्करोग उपचार: शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपीची सुविधा.
* न्यूरो सर्जरी: मेंदू व मणक्याच्या (Spine) गंभीर विकारांवर प्रगत उपचार.
🦴 ४. अस्थिरोग विभाग (Orthopaedics)
* सांधे प्रत्यारोपण: गुडघा (Knee) व खुबा (Hip) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया.
* क्रीडा दुखापत: Sports Injury साठी विशेष उपचार व आधुनिक फिजिओथेरपी.
🏥 ५. प्रगत जनरल सर्जरी
* मुतखडा (Kidney Stone): आधुनिक लेझर उपचार.
* लॅप्रोस्कोपिक सर्जरी: पित्ताशयातील खडे व इतर सर्व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
🤝 आयोजक (Organized By)
🏥 Special Humanity Care Foundation
👑 संस्थापक अध्यक्ष: सौ. पौर्णिमा विघ्नेश जाधव
📸 Instagram:
आजच संपर्क करून आपली नोंदणी करा:
📱 **9321625913 / 7755991298**
> 🎯 **विशेष आवाहन:**
> *"तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, निरोगी जीवनाचा नवा जल्लोष! प्रगत उपचार आता सर्वसामान्यांच्या दारात!"*

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा ,७ जून २०२६, रविवारी ,आझाद रोड , अंधेरी (पू.) येथे आरोग्य शिबिराचे  आयोजन करण्यात ...
11/06/2026

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा ,७ जून २०२६, रविवारी ,आझाद रोड , अंधेरी (पू.) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांना योग्य मार्गदर्शन, तपासणी आणि महत्त्वपूर्ण मदत उपलब्ध झाली. आपल्या बहुमोल सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

विशेष आभार - सेव्हन हिल्स हॉस्पिटल

अधिक माहितीसाठी संपर्क:-
9321625913 / 7755911298




स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा 28 मे २०२६,गुरुवार ,चारकोप, कांदिवली (प.) येथे आरोग्य शिबिराचे  आयोजन करण्यात आले....
29/05/2026

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा 28 मे २०२६,गुरुवार ,चारकोप, कांदिवली (प.) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांना योग्य मार्गदर्शन, तपासणी आणि महत्त्वपूर्ण मदत उपलब्ध झाली. आपल्या बहुमोल सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

विशेष आभार - सेव्हन हिल्स हॉस्पिटल




स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा 14 एप्रिल २०२६,मंगळवार , वर्सोवा ,अंधेरी  (पूर्व) येथे आरोग्य शिबिराचे  आयोजन करण्...
28/04/2026

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा 14 एप्रिल २०२६,मंगळवार , वर्सोवा ,अंधेरी (पूर्व) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांना योग्य मार्गदर्शन, तपासणी आणि महत्त्वपूर्ण मदत उपलब्ध झाली. आपल्या बहुमोल सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

विशेष आभार - सेव्हन हिल्स हॉस्पिटल

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा 12 एप्रिल २०२६, शनिवार , भवानी माता मंदिर, सहार ,अंधेरी  (पूर्व) येथे आरोग्य शिबिर...
22/04/2026

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा 12 एप्रिल २०२६, शनिवार , भवानी माता मंदिर, सहार ,अंधेरी (पूर्व) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांना योग्य मार्गदर्शन, तपासणी आणि महत्त्वपूर्ण मदत उपलब्ध झाली. आपल्या बहुमोल सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

विशेष आभार - सेव्हन हिल्स हॉस्पिटल

अधिक माहितीसाठी संपर्क करा : -
9321625913 / 7755911298





स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा २ एप्रिल २०२६, गुरुवार सारीपुत नगर, जोगेश्वरी (पूर्व) येथे आरोग्य शिबिराचे  आयोजन ...
10/04/2026

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा २ एप्रिल २०२६, गुरुवार सारीपुत नगर, जोगेश्वरी (पूर्व) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांना योग्य मार्गदर्शन, तपासणी आणि महत्त्वपूर्ण मदत उपलब्ध झाली. आपल्या बहुमोल सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

विशेष आभार - सेव्हन हिल्स हॉस्पिटल

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा 22  मार्च  २०२६ , रविवार रोजी  भाईंदर येथे आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबीराचे  आयोज...
24/03/2026

स्पेशल ह्युमॅनिटी केअर फाउंडेशनद्वारा 22 मार्च २०२६ , रविवार रोजी भाईंदर येथे आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांना योग्य मार्गदर्शन, तपासणी आणि महत्त्वपूर्ण मदत उपलब्ध झाली. आपल्या बहुमोल सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

विशेष आभार - सेव्हन हिल्स हॉस्पिटल

अधिक माहितीसाठी संपर्क :- ९३२१६२५९१३ / ७७५५९११२९८

23/03/2026

💓 Expert Heart Care for Everyone!
​If you are experiencing chest pain, breathlessness, or fatigue, it’s time to consult a specialist. At Special Humanity Care Foundation, we offer comprehensive heart treatments—including FREE Angioplasty and Bypass surgeries—to ensure everyone has access to quality healthcare.
​📍 Services: Angiography, CABG, CAD treatment, Valve surgeries, and more.
🙏 Financial help available. Don't let money stop your recovery.
​👉 Call now: 9321625913 / 7755911298

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Special Humanity Care Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share