Shri Rudra Welfare Foundation

Shri Rudra Welfare Foundation transforming the lives of rural youth through education, skill development, and holistic support.

10/11/2025
 #'सृजन-4' उत्साहात संपन्न-🌱🌅  26 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पाच दिवसीय 'सृजन-4' शिबीर आनंद व उत्साहात पार पडले.महार...
10/11/2025

#'सृजन-4' उत्साहात संपन्न-🌱🌅

26 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पाच दिवसीय 'सृजन-4' शिबीर आनंद व उत्साहात पार पडले.
महाराष्ट्रातील एकूण 10 जिल्ह्यांतील 76 कुमारवयीन मुले-मुली या शिबीरात सहभागी होऊन पुढच्या समृद्ध जीवन प्रवासासाठी ज्ञान,अनुभव,प्रेम व सुंदर जाणिवांची शिदोरी सोबत घेऊन मार्गस्थ झाले.
येत्या दोन महिन्यांत यातील प्रत्येक शिबीरार्थ्याच्या घरी भेट देऊन व योग्य निदान करून या मुलांसाठी आर्थिक,शैक्षणिक,सामाजिक,कौटुंबिक व मानसिक पातळीवर 'सपोर्ट सिस्टीम' चं काम 'सृजन' करणार आहे.

आपण सुद्धा अशा सत्कार्यासोबत, 'सृजन' सोबत जुळू शकता.
🙏🌹🤝🌱🌅

मुलांची सृजनशीलता
29/10/2025

मुलांची सृजनशीलता

24/10/2025

🎉🎨 सृजन शिबिरासाठी फक्त 24 तास बाकी! 🎨🎉

उलटं मोजमाप सुरू झालंय! ⏳
फक्त दोन दिवसांनंतर आपण सगळे भेटणार आहोत त्या जादुई क्षणांसाठी,
जिथे कल्पनांना मिळेल रंग, स्वप्नांना मिळेल आकार, आणि मैत्रीला नवा उंचाव!

💫 प्रत्येक क्षण सृजनाने भारलेला,
प्रत्येक चेहऱ्यावर हास्याची लकेर,
आणि प्रत्येक मनात उत्साहाचा जाज्वल्य दीप पेटलेला!

तयार राहा —
कारण येत्या ४८ तासांनंतर सुरू होणार आहे सृजनाचा महाउत्सव!
इथे कल्पनांना उडण्यासाठी आकाश मिळणार,
आणि तुमच्या प्रत्येक छोट्या प्रयत्नात दडलेली चमक सगळ्यांना दिसणार! 🌈✨

💪 चला तर मग, मनात जोश भरा,
उत्साहाच्या लाटेवर स्वार व्हा,
आणि सज्ज व्हा त्या क्षणासाठी —
ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहतो आहोत...

🔥 सृजन शिबिर — जिथे प्रत्येक क्षण होईल अविस्मरणीय! 🔥

24/10/2025

नमस्कार! उद्या सुरू होणाऱ्या सृजन ४ शिबिरा मध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे!
येथे तुम्ही नवीन अनुभव मिळवाल, नवीन मैत्री कराल आणि अविस्मरणीय स्मृती निर्माण कराल.

तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी, शिबीरामध्ये खूप ऍक्टिव्हिटी करण्यासाठी व समृद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी शिकण्यासाठी आणि शिकविण्यासाठी *आम्ही सर्व उत्सुक* आहोत.

*भेटू लवकरच ! !*

13/10/2025

सृजन 3 चा माजी शिबिरार्थी आदित्य पाटील याला सृजन बद्दल काय वाटते ? सृजनमुळे त्याच्या जीवनात कसा बदल झाला? त्याला सृजन मुळे आयुष्यात काय प्राप्त केले ते त्याच्याच शब्दात ऐका..........

06/10/2025

सृजन 2 चा शिबिरार्थी राज काकडे स्वतःचे मनोगत सादर करत आहे सृजनमुळे त्याच्या जीवनात कसे बदल झाले त्याबद्दल माहिती देत आहे

05/10/2025

सृजन 1 चा माजी शिबिरार्थी निलज तायडे याचे मनोगत

Address

C/O Prabhakar G Battulwar Behind J N Tata Parshi Girls High School, Ganjipeth
Nagpur
440018

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Rudra Welfare Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shri Rudra Welfare Foundation:

Share