Gandhisagar Udhya Kalyankari Sansthan Nagpur

Gandhisagar Udhya Kalyankari Sansthan Nagpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gandhisagar Udhya Kalyankari Sansthan Nagpur, Non-Governmental Organization (NGO), Gandhisagar, Nagpur.

गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्य माल्यार्पण करुन अभिवादन...
11/03/2026

गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्य माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

वायुसेना फायटर लेफ्टनंट कमांडर शहिद  पूर्वेश दुरुगकर यांना गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेतर्फे 🙏🌹विनम्र श्रद्धांजली ...
11/03/2026

वायुसेना फायटर लेफ्टनंट कमांडर शहिद पूर्वेश दुरुगकर यांना गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेतर्फे
🙏🌹विनम्र श्रद्धांजली 🌹🙏

*🙏🌹छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शुभेच्छा*🙏🌹गांधीसागर ऊद्यान कल्याणकारी संस्थेच्या वतिने रयतेचे राजे , स्वराज्याचा...
19/02/2026

*🙏🌹छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शुभेच्छा*🙏🌹
गांधीसागर ऊद्यान कल्याणकारी संस्थेच्या वतिने रयतेचे राजे , स्वराज्याचा शिल्पकार, अश्वारूढ मुद्रेतुन आजही देतोय धैर्य, शौर्य आणि स्वाभिमाचा संदेश देणारे. *छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त*
🙏🌹*हार्दिक शुभेच्छा*🌹🙏

19/02/2026

*🙏🌹छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शुभेच्छा*🙏🌹
गांधीसागर ऊद्यान कल्याणकारी संस्थेच्या वतिने रयतेचे राजे , स्वराज्याचा शिल्पकार, अश्वारूढ मुद्रेतुन आजही देतोय धैर्य, शौर्य आणि स्वाभिमाचा संदेश देणारे. *छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त*
🙏🌹*हार्दिक शुभेच्छा*🌹🙏

15/02/2026
🌹*महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा*🌹गांधीसागर ऊद्यान कल्याणकारी संस्थेच्या व्दारे महाशिवरात्री निमित्त भगवान महादेव या...
15/02/2026

🌹*महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा*🌹
गांधीसागर ऊद्यान कल्याणकारी संस्थेच्या व्दारे महाशिवरात्री निमित्त भगवान महादेव यांचे पुजन व साबुदाणा खिचडी, प़साद वाटप कायेंक़म संपन्न

गांधीसागर ऊद्यान कल्याणकारी संस्थेच्या वतिने ४ दिवशिय योग प़शिक्षण शिबिर गांधीसागर ऊद्यान येथे संपन्न झाले योगाचायें योग...
15/02/2026

गांधीसागर ऊद्यान कल्याणकारी संस्थेच्या वतिने ४ दिवशिय योग प़शिक्षण शिबिर गांधीसागर ऊद्यान येथे संपन्न झाले योगाचायें योग गुरू मा श्री हंसराज मिश्रा यांचे संस्थेच्या तफें सत्कार तथा योग शिक्षकाचा संम्मान संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांचे हस्ते करण्यात आला

12/02/2026

Gandhisagar Yoja shibir

06/12/2025

*🌹🌹डॅा बाबासाहेबांना विनम्र अभिवादन*🌹🌹
गांधीसागर ऊद्यान कल्याणकारी संस्थेच्या वतिने आज हुतात्मा स्मारक गांधीसागर येथे महामानव भारतरत्न.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन आयोजित करण्यात आला शेकडो नागरिकांनी बाबासाहेबांच्या प़तिमेचे पूजन करून*
🌹🌹🙏*विनम्र अभिवादन*🙏🌹🌹 केले*

26/11/2025

गांधीसागर ऊद्यान कल्याणकारी संस्थे तफें आयोजित
*26 नोव्हेंबर संविधान दिवस व २६/११ हल्ल्लातील शहिदांना श्रद्धांजली कार्यक्रम* कायेंक़म संपन्न

गांधीसागर ऊद्यान कल्याणकारी संस्थे तफें आयोजित *26 नोव्हेंबर संविधान दिवस  व २६/११ हल्ल्लातील शहिदांना श्रद्धांजली कार्य...
26/11/2025

गांधीसागर ऊद्यान कल्याणकारी संस्थे तफें आयोजित
*26 नोव्हेंबर संविधान दिवस व २६/११ हल्ल्लातील शहिदांना श्रद्धांजली कार्यक्रम* कायेंक़म संपन्न

*भारतीय महिला क्रिकेट टीमचे अभिनंदन* विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या 52 धावांनी पराभव करीत एक दिव...
03/11/2025

*भारतीय महिला क्रिकेट टीमचे अभिनंदन*
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या 52 धावांनी पराभव करीत एक दिवशीय विश्वचषक पहिल्यांदाच आपले नाव भारतीय महिला क्रिकेट टीमने नोंदविल्याबद्दल गांधीसागर तर्फे समस्त क्रिकेट खेळाडूंचे
*🌹🌹हार्दिक अभिनंदन*🌹🌹

Address

Gandhisagar
Nagpur
440018

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gandhisagar Udhya Kalyankari Sansthan Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share