Kalki Foundation

Kalki Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kalki Foundation, Nonprofit Organization, 2-A, Plot 15 C, Dwarka Sadan, Keluskar Road, Shivaji Park, Dadar West, Mumbai.

07/08/2026

स्वावलंबी स्त्री घडवते, सुदृढ समाज!

गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारे मार्गदर्शक. ज्यांच्या संस्कारांनी, शिकवणीने ...
29/07/2026

गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारे मार्गदर्शक. ज्यांच्या संस्कारांनी, शिकवणीने आणि प्रेरणेने आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली, त्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस.

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

🙏

तुम्ही फक्त पुढाकार घ्या...अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत!
08/07/2026

तुम्ही फक्त पुढाकार घ्या...अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत!

सौभाग्य, प्रेम आणि विश्वासाच्या पवित्र बंधनाचा उत्सव वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
29/06/2026

सौभाग्य, प्रेम आणि विश्वासाच्या पवित्र बंधनाचा उत्सव
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या प्रत्येक यशामागे त्यांचे कष्ट,प्रत्येक आनंदामागे त्यांचा त्याग,आणि प्रत्येक संकटात त्यांची खंबीर साथ असते.शब्दांत...
21/06/2026

आपल्या प्रत्येक यशामागे त्यांचे कष्ट,
प्रत्येक आनंदामागे त्यांचा त्याग,
आणि प्रत्येक संकटात त्यांची खंबीर साथ असते.

शब्दांत व्यक्त न करता येणारे प्रेम म्हणजे बाबा.

#पितृदिन

योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समतोल आहे.  दररोज योग करा, निरोगी आणि आनंदी जीवनाचा मार्ग ...
21/06/2026

योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समतोल आहे. दररोज योग करा, निरोगी आणि आनंदी जीवनाचा मार्ग स्वीकारा! 🌿

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे हिंदवी स्वराज्य घडवणाऱ्या स्वराज्याच्या निर्मात्या राजमाता जिजाऊसाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
17/06/2026

हे हिंदवी स्वराज्य घडवणाऱ्या स्वराज्याच्या निर्मात्या राजमाता जिजाऊसाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

आजची महिला केवळ कुटुंबाचा आधार नाही, तर अर्थव्यवस्थेचीही मजबूत शिल्पकार आहे. शिक्षण, कौशल्य, उद्योजकता आणि आर्थिक साक्षर...
12/06/2026

आजची महिला केवळ कुटुंबाचा आधार नाही, तर अर्थव्यवस्थेचीही मजबूत शिल्पकार आहे. शिक्षण, कौशल्य, उद्योजकता आणि आर्थिक साक्षरतेच्या बळावर ती स्वतःचे भविष्य घडवत आहे. आर्थिक स्वावलंबन म्हणजे फक्त उत्पन्न नव्हे, तर स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. चला, प्रत्येक महिलेला सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प करूया.

सक्षम महिला, समृद्ध कुटुंब, प्रगत महाराष्ट्र! 🌼

WomenEntrepreneurs

घरची जबाबदारी पार पाडताना, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.प्रत्येक महिलेने सुदृढ राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा...     ...
08/06/2026

घरची जबाबदारी पार पाडताना, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.
प्रत्येक महिलेने सुदृढ राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा...

दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला...छत्रपती शिवाजी महाराज 'शिवराज्याभिषेक' दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!💐 #शिवराज्या...
06/06/2026

दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला...
छत्रपती शिवाजी महाराज 'शिवराज्याभिषेक' दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!💐

#शिवराज्याभिषेक_सोहळा #किल्लेरायगड

Address

2-A, Plot 15 C, Dwarka Sadan, Keluskar Road, Shivaji Park, Dadar West
Mumbai
400028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalki Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share