01/08/2026
योग आनंद संस्थेतर्फे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन लोकमान्य जॉगिंग पार्क येथे सुविचार शब्दाचे वैभव वाढविणे किंवा चांगले विचार हे फलकावर लिहिणे श्री पुरुषोत्तम थेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विचार हे चांगले असेल तर ते प्रकट करू शकतो तसेच आपण समाजात वावरताना समाजाचे काही देणे आहे या युक्तीप्रमाणे आपण सतत काहीतरी देत राहणे व तसेच त्यांनी आपला अनुभव कथन केले त्याचबरोबर विवेक व योगेश सरपोतदार यांनी त्यांचे सामाजिक कामाचा व्यसनमुक्ती अभियान करीत असून त्याचबरोबर त्यांनी आपल्या समाजातील काही देणे आहे त्या कार्याचा उल्लेख केला तसेच सोबत ज्येष्ठ श्री असलेकर तसेच नाना अभ्यंकर तसेच इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते श्री महेंद्रकर श्रीकांत, यांनी वर्तक उद्यानातील सूचनाफलक ची माहिती दिली त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांना अभिवादन करताना श्री पुरुषोत्तम थेटे यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला त्याचबरोबर प्रास्ताविक रवींद्र गांधी आभार प्रदर्शन नयना गांधी यांनी केले, सोबत फोटो व मान्यवरांची नावे जोडत आहे कृपया आपल्या प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमी द्यावी ही विनंती