07/11/2025
वंदे मातरम्…
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं हे गीत म्हणजे राष्ट्रभक्तीची जाज्ज्वल्य गर्जना आहे !
आजही हे गीत प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत जागवते, प्रत्येकाला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते.
या गीताचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव आजपासून सुरु होत आहे....
७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६
🇮🇳 *वंदे भारत मातरम्* 🚩
वन्दे मातरम्वन्दे मातरम्सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्सस्यश्यामलाम् मातरम्।शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्फु....