दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ

  • Home
  • India
  • Nashik
  • दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ
Directions Website

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ हि शासनमान्य पत्रकारांचे नेतृत्व करणारी संघटना आहे. तसेच पत्रकार व समाजातील इतर घटकांसाठी कार्यरत आहे

12/11/2026

"अनुभवाला पत्रकारितेची अधिकृत जोड!" 🎙️
✨पुण्याचे श्री. राकेश घाडगे यांनी सांगीतला 'दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघा'चा विशेष अनुभव! - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक.
📞 संपर्क: ९५९५९ ६०६१६

11/11/2026

"Network18 Studio Industrial Visit!" 🎙️

🎬चिपळूणचे श्री. दीपक शिंदे यांनी सांगितला मुंबईतील न्यूज स्टुडिओ भेटीचा अभ्यासपूर्ण अनुभव!

- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक.
📞 संपर्क: ९५९५९ ६०६१६

10/11/2026

शुभ भाऊबीज! 🪔

बहीण-भावाच्या निस्सीम प्रेमाचा आणि विश्वासाचा हा सण आपल्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो.
या शुभ प्रसंगी एकमेकांना साथ देण्याचे आणि विचारांची जपणूक करण्याचे वचन देऊया.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाकडून सर्वांना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🎓 पत्रकार पदविका कोर्स प्रवेश सुरू!
🔗 प्रवेश अर्ज भरा: https://addmissionform.dbjpatrakarsangh.com/
📞 संपर्क: +91 95959 60616

07/11/2026

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख, समृद्धीने भरू दे! 🪔

✨ शुभ दीपावली! 🪔

✨दीपावलीच्या या पावन पर्वावर ज्ञानाचा प्रकाश तुमच्या आयुष्यात नवा उत्साह आणि यश घेऊन येवो. पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजाला नव्या विचारांची दिशा देण्यासाठी आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच पहिले पाऊल टाका.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩 🎓

पत्रकार पदविका कोर्स प्रवेश सुरू!
🔗 प्रवेश अर्ज भरा: https://addmissionform.dbjpatrakarsangh.com/
📞 संपर्क: +91 95959 60616

05/11/2026

शुभ धनत्रयोदशी! 🪔

धनत्रयोदशीच्या या शुभ मुहूर्तावर केवळ ऐहिक संपत्तीच नाही, तर ज्ञान आणि ज्ञानाचे धनही तुमच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येवो.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचा विचार आणि समृद्धी वाढवण्यासाठी आजच आपले पाऊल पुढे टाका.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाकडून सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🎓 पत्रकार पदविका कोर्स प्रवेश सुरू!
🔗 प्रवेश अर्ज भरा: https://addmissionform.dbjpatrakarsangh.com/
📞 संपर्क: +91 95959 60616

03/11/2026

"Network18 News Studio Visit!" 🎙️
🎬सांगलीचे श्री. सुनील तावरे यांनी सांगीतला मुंबई येथील न्यूज स्टुडिओ भेटीचा अभ्यासपूर्ण अनुभव! -

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक.
📞 संपर्क: ९५९५९ ६०६१६

"माझा अनुभव: कृतिका मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे माझी अपूर्ण इच्छा पूर्ण झाली. त्यांनी मला पत्रकारितेची मूल्ये आणि कौशल्...
02/11/2026

"माझा अनुभव: कृतिका मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे माझी अपूर्ण इच्छा पूर्ण झाली. त्यांनी मला पत्रकारितेची मूल्ये आणि कौशल्ये सोप्या पद्धतीने शिकवली. त्यांच्या विश्वासामुळे आपणही सर्व कामे करून पत्रकार होऊ शकतो, हा आत्मविश्वास मिळाला." — शीतल अनंत झेंडे स्वप्न पूर्ण करा, आकाशात भरारी घ्या! 🦅✨📌 दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ संचलित
पत्रकार पदविका कोर्स (भारत सरकार मान्यताप्राप्त) संचिका: सौ. कृतिका देशपांडे-मराठे

📞 मो.नं: +91 95959 60616
📍 कलाकुंज, दुसरा मजला, मणियार टॉवर, हिरालाल लेन, रविवार पेठ नाशिक, ४२२००१

अभ्यास दौऱ्याचा एक खास अनुभव! 🎥✨पत्रकार पदविका (Journalism Diploma) कोर्सच्या विद्यार्थ्यांनी न्यूज18 मराठीच्या स्टुडिओल...
26/10/2026

अभ्यास दौऱ्याचा एक खास अनुभव! 🎥✨

पत्रकार पदविका (Journalism Diploma) कोर्सच्या विद्यार्थ्यांनी न्यूज18 मराठीच्या स्टुडिओला भेट देऊन मीडिया क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेतला.

या अभ्यास दौऱ्यात मिळलेला अनुभव:
🔹 स्टुडिओ शूटिंग आणि अँकरिंगचा थेट अनुभव
🔹 न्यूजरूमचे प्रत्यक्ष कामकाज आणि बातम्यांचे संपादन
🔹 ज्येष्ठ पत्रकारांचे मोलाचे मार्गदर्शन

पत्रकारितेच्या जगात एक पाऊल पुढे टाकणारा आणि खूप काही शिकवणारा हा दौरा ठरला! 🚀

NewsRoom JournalismStudents MediaLife StudyTour MarathiNews StudioVisit

19/10/2026

त्याचा असत्यावर विजय...
विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🏹✨


स्वप्नपूर्तीचा आनंद! अधिकृत पत्रकार होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले!" 🎙️📜गुहागर (जि. रत्नागिरी) येथील आमचे विद्यार्थी श्...
16/10/2026

स्वप्नपूर्तीचा आनंद! अधिकृत पत्रकार होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले!" 🎙️📜

गुहागर (जि. रत्नागिरी) येथील आमचे विद्यार्थी श्री. उमेश बन्सी जाधव यांनी प्रथम श्रेणीत वृत्तपत्र विद्या पदविका उत्तीर्ण करून मिळवला यशाचा सन्मान!
पत्रकारिता हा लोकशाहीचा मूलभूत स्तंभ आहे. 'दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था' संचलित पत्रकार पदविका कोर्सच्या माध्यमातून अभ्यासक्रमातील पुस्तके, बातमी लेखन, कायदे आणि माध्यमांविषयी मिळालेले सखोल मार्गदर्शन त्यांच्या या वाटचालीत अत्यंत उपयुक्त ठरले आहे.
अध्यक्षा मा. सौ. कृतिका देशपांडे-मराठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेकडो विद्यार्थी आपले पत्रकाराचे स्वप्न साकार करत आहेत.
🎓 पत्रकार पदविका कोर्स
• भारत सरकार मान्यताप्राप्त अधिकृत प्रमाणपत्र व ओळखपत्र
• बातमी लेखन, माध्यम कायदे आणि अँकरिंगचे परिपूर्ण मार्गदर्शन
• ऑनलाईन व सोयीस्कर शिक्षणाची सोय

तुमच्यातील पत्रकाराला योग्य दिशा देण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा! 🚀

👤 संचालिका: सौ. कृतिका देशपांडे-मराठे
📍 पत्ता: कलाकुंज, दुसरा मजला, मणियार टॉवर, हिरालाल लेन, रविवार पेठ, नाशिक - ४२२००१
📞 संपर्क: +91 95959 60616

Address

Kalakunj, 2nd Floor, Maniyar Tower, Hiralal Lane, Ravivar Peth
Nashik
422001

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby non profit organizations