Sevamahe Foundation

Sevamahe Foundation Entre-


प्रेरणा....ऋणानुबंध... दायित्व...

थोर समाजसुधारक, शैक्षणिक क्रांतीचे जनक  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मनस्वी हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या प...
11/04/2023

थोर समाजसुधारक, शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मनस्वी हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या पावनस्मृतीस कोटी कोटी नमन..!

#महात्मा_ज्योतिबा_फुले

इतिहासाच्या पानावर, महाराष्ट्राच्या मनावरमराठी मातीच्या कणाकणावर, राज्य करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना म...
19/02/2023

इतिहासाच्या पानावर, महाराष्ट्राच्या मनावर
मराठी मातीच्या कणाकणावर, राज्य करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏
शिवजयंतीच्या शुभेच्छा !

आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा देणारे स्व. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विनम्र अ...
23/01/2023

आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा देणारे स्व. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
#नेताजी_सुभाषचंद्र_बोस

माणसाला माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार मिळवुन देणाऱ्या "विश्वरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांचा आज महापरीनिर्वाण ...
06/12/2022

माणसाला माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार मिळवुन देणाऱ्या "विश्वरत्न, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांचा आज महापरीनिर्वाण दिन अशा या ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन !!

भारतातील सर्वात मोठ्या आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थारू...
22/09/2022

भारतातील सर्वात मोठ्या आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थारूपी रोपट्याचा महाकाय वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या कार्यास जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

केंद्र शासनाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत स...
16/09/2022

केंद्र शासनाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत स्वच्छता अमृत महोत्सव हा विशेष उपक्रम देशभरातील शहरांमध्ये राबविण्याचे निर्देश दिले आहे. या उपक्रमाअंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी इंडियन स्वच्छता लीग ही स्पर्धा देशभरात घेतली जाणार आहे. या स्पर्धेअंतर्गत शहरांमधील पर्यटन स्थळे, समुद्र किनारे तसेच डोंगरांवर विशेष स्वच्छता मोहीम राबाविणे अभिप्रेत आहे.

नाशिक मनपाचे 'इंडियन स्वच्छता लीग' मध्ये 17 सप्टेंबरच्या स्पर्धेत शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन
पांडवलेणी येथे विशेष स्वच्छता मोहीम
या उपक्रमात नाशिक मनपाचा Nashik Zealers हा संघ सहभागी होत आहे. या संघाचा कर्णधार प्रसिध्द सिने अभिनेता चिन्मय ऊदगीरकर यांना बनविण्यात आले आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.०० वाजता शहरातील पांडवलेणी येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

आदरणीय सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! हा दिवस "अभियंता दिन" म्हणून साजरा केला जातो. य...
15/09/2022

आदरणीय सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! हा दिवस "अभियंता दिन" म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने देशाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्यांना हार्दिक_शुभेच्छा
#अभियांत्रिकी_दिन ! !

गणेशोत्सव निम्मीत आयोजित चर्चासत्रे...
03/09/2022

गणेशोत्सव निम्मीत आयोजित चर्चासत्रे...

श्री. सप्तशृंगी शिक्षण संस्था संचलित सुसंस्कार बाल विकास विद्यामंदिर, जेम्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज अमृत महोत्सवी स...
15/08/2022

श्री. सप्तशृंगी शिक्षण संस्था संचलित सुसंस्कार बाल विकास विद्यामंदिर, जेम्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आमंत्रित करण्यात आले त्याबद्दल धन्यवाद. यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आहेर, संचालक व माजी स्थायी समिती सभापती सौ. हिमगौरी ताई आहेर आडके ,अडके सर, इतर प्रमुख मान्यवर, जेम्स शाळेच्या डॉ. रोहिणी जोशी मॅडम, सुसंस्कार विद्यामंदिरच्या मुख्याध्यापक सौ. नाईक मॅडम, पालक व विद्यार्थी. सेवामहें फौंडेशनच्या वतीने यावेळी सुसंस्कार बाल विकास विद्यामंदिर या शाळेला शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले...
@75

देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या तिरंगा ध्वजाचा आणि देशाचा सन्मान वाढविण्यासाठी देशभरात 'हर घर तिरंगा...
13/08/2022

देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या तिरंगा ध्वजाचा आणि देशाचा सन्मान वाढविण्यासाठी देशभरात 'हर घर तिरंगा' अभियान उत्साहात सुरू आहे. आज RPF च्या जवानांबरोबर या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त RPF, नाशिक व  सेवामहें फौंडेशन यांचा वतीने नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात आज...
13/08/2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त RPF, नाशिक व सेवामहें फौंडेशन यांचा वतीने नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले.. यावेळी RPFचे निरीक्षक श्री. हरफुल सिंह यादव, उपनिरीक्षक श्री. रजनिश यादव, प्रधान आरक्षक श्री. यादव, श्री. युवराज जाधव, श्री. विशाल पाटील, आरक्षक श्री. सुनील गडाख, श्री. सागर वर्मा, श्री. साजरे, श्री. अमोल पवार, श्री. खूटे, श्री. शंकर यादव, RPFचे कर्मचारी, सेवामहें फौंडेशनचे भूषण साळवे, अमित शिरसाठ उपस्थित होते...

Address

Nashik
422 0XX

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sevamahe Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sevamahe Foundation:

Share