Shiv Sanchar Sena

Shiv Sanchar Sena Communications, Electronics & Information Technology Wing of 'ShivSena Uddhav Balasaheb Thackeray'

24/09/2026
प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते आणि ती ओलांडून कुणी मुजोरपणा दाखवत असेल तर जशास तसं उत्तर देणं हेच आम्हाला महाराष्ट्राच्य...
23/09/2026

प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते आणि ती ओलांडून कुणी मुजोरपणा दाखवत असेल तर जशास तसं उत्तर देणं हेच आम्हाला महाराष्ट्राच्या मातीने शिकवलं आहे.

दिशा सालियन ह्यांच्या मृत्यूप्रकरणी ५०० कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकणाऱ्या नोटीसीला सन्मा. आदित्य साहेब ठाकरेंच्या वकिलांनी कायदेशीर खणखणीत उत्तर दिलं आहे.

ह्या बदनामीचा, खोटेपणाचा, विकृतीचा खेळ तुम्ही सुरू केला आहे आणि तो आम्ही आमच्या प्रामाणिकपणाने, खरेपणाने संपवू!

श्री अखिल अनिल चित्रे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - प्रवक्ते, राज्य संघटक
शिव संचार सेना - अध्यक्ष

23/09/2026

🗓️ बुधवार, २३ सप्टेंबर २०२६

पत्रकार परिषद

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे

📍मातोश्री, मुंबई -

21/09/2026

कायदेशीर नोटीस बजावणे हे दारावर येऊन माध्यमांचा गदारोळ कधीपासून सुरू झाले?

कायदेशीर व्यवहारात, नोटीस नोंदणीकृत टपालाने किंवा वकिलांमार्फत पाठवली जाते, माध्यमांच्या ताफ्यासह कोणाच्याही खाजगी दारात जाऊन ती कधीही दिली जात नाही.

दिशा सालियनच्या वडिलांनी ५०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर उतरणे, ही काही नेहमीची कार्यपद्धती नाही, तर हे एक सुनियोजित राजकीय नाटक आहे. जेव्हा राजकीय हिशोब चुकवण्यासाठी वैयक्तिक दुःखाचे कॅमेऱ्यासमोर प्रदर्शन केले जाते, तेव्हा त्यामागील हेतू स्पष्ट असतो: प्रसिद्धी मिळवणे, कायदेशीर प्रक्रियेला बगल देणे आणि माध्यमांद्वारे खटला चालवणे.

न्याय न्यायालयात व्हायला हवा, अशा पूर्वनियोजित प्रसिद्धीच्या स्टंटमध्ये नाही.

Akhil Chitre

21/09/2026

Akhil Chitre | प्रत्यक्षदर्शी महाशय शांत राहून अत्याचार का पाहत बसले होते??

Akhil Chitre

21/09/2026

Akhil Anil Chitre | दिशाच्या वडिलांचा फायदा उचलणारे तोंडावर पडणार..

Akhil Chitre

21/09/2026

Akhil Anil Chitre | दिशा सालियन प्रकरणात नितेश राणे नारायण राणे प्रत्यक्षदर्शी....

Akhil Chitre

21/09/2026

Akhil Anil Chitre | दिशावर अत्याचार होत असताना राणे पिता पुत्र पाहत का बसले??

Akhil Chitre

21/09/2026

When did serving a legal notice turn into a doorstep media circus?

In legal practice, notices are sent via registered post or between advocates, never hand-delivered to someone’s private doorstep with a media convoy in tow.

Disha Salian’s father landing outside Aaditya Thackeray’s residence to serve a ₹500 crore defamation notice isn’t standard protocol, it’s calculated political theatre. When personal grief is paraded for cameras to settle political scores, the motive is clear: create headlines, bypass due process, and run a trial by media.

Justice belongs in a courtroom, not in an orchestrated PR stunt.

Aditya Thackeray
Akhil Chitre

21/09/2026

Address

Shiv Sena Bhavan, , Shiv Sanchar Sena, 1st Floor, Ram Ganesh Gadkari Chowk, , N. C. Kelkar Road, Gokhale Marg, , Shivaji Park, Dadar (West), , Mumbai/400028
Mumbai
400072

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Sanchar Sena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share