27/08/2026
एक #सोनार ज्यांचे कार्य ही #सोन्यासारखे वाखाणण्याजोगे
✌️ ग्रेट वर्क अण्णा 👌👍
आमचे बंधु दुर्गा फाऊंडेशन चे सर्वेसर्वा श्री ओमकार आमने यांनी गेली एक दशकापासून जवळपास 350 मुलींच्या लग्नामध्ये अन्न दान देऊन सहकार्य केले त्या बदल दैनिक एकमत च्या वर्धापन दिनानिमित्ताने त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले