Hingoli Astronomical society

Hingoli Astronomical society science and astronomy for all

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे चंद्रग्रहण व आकाश निरीक्षण
05/03/2026

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तर्फे चंद्रग्रहण व आकाश निरीक्षण

*परभणी, हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग हिंगोली आयोजित विज्ञान वारी 2026 परीक्षा*     *शाळेच...
30/11/2025

*परभणी, हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग हिंगोली आयोजित विज्ञान वारी 2026 परीक्षा*

*शाळेचे नोंदणी सुरू*
*विज्ञानवारी आयुका पुणे २०२६*


परभणी, हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग हिंगोली यांच्या वतीने आयुका पुणे येथे ‘विज्ञानवारी’चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच त्यांच्यातील संशोधन वृत्तीचा विकास, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी, वैज्ञानिक जाणीव निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या स्तरांवरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने विज्ञानवारी पूर्वपरीक्षेचेचे आयोजन खालील वेळापत्रकाप्रमाणे करण्यात आहे.
परीक्षेचे माध्यम : मराठी व इंग्रजी

परीक्षेसाठी पात्र वर्ग : इयत्ता 7 वी

*परीक्षा टप्प्यानुरूप:*
पहिला टप्पा: शाळास्तर - दि. 13 जानेवारी 2026 (ऑफलाईन)
दुसरा टप्पा: तालुकास्तर - दि. 3 फेब्रुवारी 2026 (ऑफलाईन)
तिसरा टप्पा: जिल्हास्तर - दि. 16 फेब्रुवारी 2026 (प्रात्यक्षिक)

*पहिला टप्पा व दुसरा टप्पा यासाठी परीक्षेचे स्वरूप: बहुपर्यायी (MCQ)*

प्रश्नसंख्या : 30

गुणसंख्या : 30

पहिला टप्पा: परीक्षा केन्द्र : सहभागी शाळांमध्ये
दुसरा टप्पा: परीक्षा केन्द्र : तालुकास्तरीय संबंधित नियोजित शाळेमध्ये

प्रश्नपत्रिकेचे विषयनिहायस्वरूप खालील प्रमाणे असेल.

*1) Section A*
*– Basic Science –*
*6 Questions*
(या प्रश्नांची तयारी इयत्ता 6 ते 8 वी च्या सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकातून करावी)

*2) Section B*
*– Practical Science –*
*6 Questions*
(या प्रश्नांची तयारी इयत्ता 6 ते 8 वी च्या सामान्य विज्ञान पाठ्यपुस्तकातून करावी)

*3) Section C*
*– Carrier Science –*
*6 Questions*
(या प्रश्नांचे स्वरूप समजून घेण्यासाठी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या मागील वर्षीच्या विज्ञानवारी पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिकांचा वापर करावा)

*4) Section D*
*– Achievers Section –*
*6 Questions*
(या प्रश्नांचे स्वरूप समजून घेण्यासाठी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या मागील वर्षीच्या विज्ञानवारी पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिकांचा वापर करावा)

*5) Section E*
*– Indian Knowledge System (IKS) – Dr Jayant Vishnu Narlikar –*
*6 Questions*
(पुस्तक संदर्भ: चार नगरातले माझी विश्व - डॉ जयंत विष्णू नारळीकर यांचे आत्मचरित्र)

तसेच

*https://pasindia.org.in/विज्ञानवारी/विज्ञानवारी-२०२६*

या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या स्त्रोतांचा (Study materials) वापर करावा.

विद्यार्थी निवडी संदर्भात सर्व अधिकार निवड समितीच्या आधीन असतील.



अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.

*जय जवान! जय किसान! जय विज्ञान! जय अनुसंधान!*

भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏💐
20/05/2025

भावपूर्ण श्रद्धांजली

💐🙏💐

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. उच्च प्राथमिक शाळा तिखाडी येथे चंद्र व आकाश निरीक्षण कार्यश...
14/04/2025

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली
जि. प. उच्च प्राथमिक शाळा तिखाडी येथे चंद्र व आकाश निरीक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न...

🔭🌎☄️🎂🌖🪐🔭

पाहण्या चंद्र, ग्रह-तारे, जमले बालगोपाळ सारे...हिंगोली ऍस्ट्रॉनॉमीकल सोसायटी यांच्या पुढाकारातून साई माऊली, हिंगोली येथे...
13/04/2025

पाहण्या चंद्र, ग्रह-तारे,
जमले बालगोपाळ सारे...

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमीकल सोसायटी यांच्या पुढाकारातून साई माऊली, हिंगोली येथे चंद्र व आकाश निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले.

🔭🪐🌖☄️🌎🔭

मैत्री ग्रहताऱ्यांशी  हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंडी खुर्द येथे ...
12/04/2025

मैत्री ग्रहताऱ्यांशी

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंडी खुर्द येथे चंद्र आकाश निरीक्षण विषयक कार्यशाळा घेण्यात आली.

लायगो इंडिया, भारताच्या चंद्र विषयक मोहिमा, अंतराळ विषयी मोहिमा, अंतराळातील रंजक माहिती, स्पेस स्टेशन, गृह व तारे यांच्या विषयी विद्यार्थ्यांची चर्चा करण्यात आली, शंकांचे निरसन करण्यात आले.

🔭🌠🌄🌒☀️🌍🌅🌓🔭

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमीकल क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. प्रा. शाळा पुसेगाव व जि. प. प्रा. शाळा शिनगी खांबा येथे टेलिस्...
10/04/2025

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमीकल क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली
जि. प. प्रा. शाळा पुसेगाव

जि. प. प्रा. शाळा शिनगी खांबा
येथे टेलिस्कोपद्वारे चंद्र आकाश निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आले.

🔭🌎☄️🌖🪐🔭

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुले नगर येथे चंद्र व आकाश निरीक्षण क...
09/04/2025

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुले नगर येथे चंद्र व आकाश निरीक्षण कार्यशाळा पार पडली.

शिवनेरीत आकाश निरीक्षण कार्यशाळा संपन्न जवळा बाजार येथील शिवनेरी माध्यमिक आश्रम शाळा येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री बळवंत...
08/04/2025

शिवनेरीत आकाश निरीक्षण कार्यशाळा संपन्न

जवळा बाजार येथील शिवनेरी माध्यमिक आश्रम शाळा येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री बळवंतराव चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या सहयोगाने विद्यार्थ्यांसाठी टेलिस्कोप द्वारे आकाश निरीक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
खगोलशास्त्र विषयक विविध संबोध, गुरुत्व लहरी, LIGO प्रयोगशाळा आदींबाबत प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांची संवाद साधला.

23/03/2025 रोजी नवनिर्मित फाउंडेशन पुणे येथेखगोलशास्त्र वैज्ञानिक दृष्टीचा प्रसार प्रचार करण्यासाठी नवनिर्मिती टीम पुणे ...
26/03/2025

23/03/2025 रोजी नवनिर्मित फाउंडेशन पुणे येथे
खगोलशास्त्र वैज्ञानिक दृष्टीचा प्रसार प्रचार करण्यासाठी नवनिर्मिती टीम पुणे यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीमध्ये राज्यभरातून खगोलशास्त्रामध्ये काम करणार्या व्यक्तींची उपस्थिती होती.

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमीकल क्लब मार्गदर्शनाखाली चंद्र व आकाश निरीक्षण कार्यक्रम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव ये...
13/03/2025

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमीकल क्लब मार्गदर्शनाखाली चंद्र व आकाश निरीक्षण कार्यक्रम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव येथे घेण्यात आला.

🔭🌓🌅🌍🌠🌄🌒🔭

Address

Hingoli
Hingoli

Telephone

+919403061572

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hingoli Astronomical society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share