महिला आधार केंद्र Mahila Aadhar Kendra

  • Home
  • India
  • Hingoli
  • महिला आधार केंद्र Mahila Aadhar Kendra
Directions

महिला आधार केंद्र Mahila Aadhar Kendra Women and Social work Association

14/09/2026
महिला आधार केंद्राची रणरागिनी तथा आदर्श इंग्लिश स्कूल हिंगोली चेसंस्थापक अध्यक्ष – सुवर्णा रामपूरकर ताई यांना वाढदिवसानि...
05/08/2026

महिला आधार केंद्राची रणरागिनी तथा आदर्श इंग्लिश स्कूल हिंगोली चेसंस्थापक अध्यक्ष – सुवर्णा रामपूरकर ताई यांना वाढदिवसानिमित्त प्रेरणादायी शुभेच्छा

"एक स्त्री जागी झाली, तर संपूर्ण समाज बदलतो!"
याच विचाराला आपल्या कर्तृत्वाने सत्यात उतरवणाऱ्या, स्वतःच्या अथक प्रयत्नांनी आणि स्वबळावर संपूर्ण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आदर्श इंग्लिश स्कूलच्या यशाची सुवर्णगाथा लिहिणाऱ्या, महाराष्ट्रातील असंख्य महिलांसाठी प्रेरणास्थान असलेल्या आदरणीय सुवर्णा रामपूरकर ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आपले धैर्य, नेतृत्व, संघर्ष आणि समाजाप्रती असलेली निष्ठा प्रत्येक महिलेला स्वाभिमानाने उभे राहण्याची प्रेरणा देते. आपण अशाच प्रकारे शिक्षण, समाजसेवा आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात नवनवीन यशाची शिखरे सर करीत राहाव्यात, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

"संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्वच समाजासाठी प्रेरणादायी ठरते."

🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹

शुभेच्छुक :
रामराजे देवकर
प्रदेशाध्यक्ष, महिला आधार केंद्र, महाराष्ट्र राज्य

 #महिला आधार केंद्र         महाराष्ट्र राज्य
29/08/2025

#महिला आधार केंद्र
महाराष्ट्र राज्य

 #महिला आधार केंद्र        #महाराष्ट्र राज्य
31/07/2025

#महिला आधार केंद्र
#महाराष्ट्र राज्य

 #महिला आधार केंद्र महाराष्ट्र राज्य
31/07/2025

#महिला आधार केंद्र
महाराष्ट्र राज्य

13/06/2025

#महिला आधार केन्द्र rajya

आईने मुलीकडे डाटा व्यवस्थित ट्रान्सफर केला पण मुलगी हुशार निघाली तिने तो डाटा स्वीकारला व डिलीट करून टाकला आणि त्याचा फीडबॅक अशा पद्धतीने दिला👍

Address

Hingoli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महिला आधार केंद्र Mahila Aadhar Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share