23/02/2025
आज कर्मयोगी गाडगेबाबा यांची जयंती "जेवणाच ताट मोडा, बायकोले लुगडं कमी भवाच घ्या... मोडक्या घरात राहा इव्हायाले पाहुणचार करू नका, धकू द्या ! पण लेकरायले शिक्षण दिल्याबगर सोडू नका. मायबाप हो विद्या मोठं धन आहे."
असे अतिशय कळवळीने सांगणारे कर्मयोगी संतगाडगे बाबा त्यांना विनम्र अभिवादन व जयंतीच्या शुभेच्छा!