Green Revolution

Green Revolution Citizens of Nashik coming together to care for creation. We actively promote tree plantation, forest creation and increasing the green cover of our land.

15/07/2026

दिव्य मराठी समूहातर्फे ग्रीन रिव्होल्यूशन नाशिक यांना ग्रीन अवॉर्ड 2026 देऊन सन्मानित करण्यात आले
fans Green Revolution Roshan Kedar

🌿 **आनंद कानन मधील एक पावसाळी सकाळ** 🌿*ग्रीन रिव्होल्युशन फाऊंडेशन, नाशिक तर्फे आग्रहाचे आमंत्रण*🌥️🌧️🌥️🌧️🌥️🌧️🌥️🌧️पावसामु...
14/07/2026

🌿 **आनंद कानन मधील एक पावसाळी सकाळ** 🌿
*ग्रीन रिव्होल्युशन फाऊंडेशन, नाशिक तर्फे आग्रहाचे आमंत्रण*
🌥️🌧️🌥️🌧️🌥️🌧️🌥️🌧️
पावसामुळे चुंचाळे येथील आपले जंगल एका हिरव्यागार नंदनवनात बदलून गेले आहे!!
☘️ 🌱 ☘️ 🌱 ☘️ 🌱 ☘️

निसर्ग आपल्याला साद घालत आहे! या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आम्ही ३ विशेष उपक्रम घेऊन आलो आहोत:

🧘‍♀️ **१. फॉरेस्ट बाथिंग आणि माइंडफुलनेस (प्रौढांसाठी)**
⏰ **वेळ:** सकाळी ६:३० वाजता

* शांत, निसर्गरम्य वातावरणात फिरणे आणि मनाला आलेला ताण पूर्णपणे दूर करण्यासाठी ध्यानधारणा (Meditation) सत्र.

🌱 **२. वृक्षारोपण आणि बीजपेरणी (प्रौढांसाठी)**
⏰ **वेळ:** सकाळी ७:३० वाजता

* आपले हात मातीत रुतवून वसुंधरेची सेवा करण्याची हीच ती वेळ! आनंद काननचे हरितक्षेत्र वाढवण्यासाठी वृक्षारोपण आणि बीजपेरणीच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा.

🎒 **३. नेचर ट्रेल (मुले आणि किशोरांसाठी/teenagers)**
⏰ **वेळ:** सकाळी ७:३० वाजता *(सोबत किमान १ पालक असणे अनिवार्य आहे)*

* स्थानिक वृक्षांची माहिती जाणून घेणे, विविध बियांचा स्पर्श अनुभवणे आणि नाशिकच्या या सुंदर जंगलाचे गुपित उलगडणारा एक रंजक व माहितीपूर्ण प्रवास.

📅 **दिनांक:** रविवार, १९ जुलै २०२६
📍 **ठिकाण:** आनंद कानन, चुंचाळे एमआयडीसी (MIDC), अंबड, नाशिक.

सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्तम अनुभवासाठी मोजक्याच जागा उपलब्ध आहेत. चला, एकत्र येऊया, निसर्गाशी जोडूया आणि पर्यावरण समृद्ध करूया! 💚

🔗 **सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करा:** [https://forms.gle/hbYXqJa1qMnb2b959]

Green Revolution Foundation - Monsoon Forest Bathing & Mindfulness Green Revolution Foundation - Anand Kannan Nature Trail Green Revolution Foundation - Seed Sowing & Plantation for adults. Date : 19 July 2026, Time : 6.30 am https://www.instagram.com/green_revolution_foundation https://www.facebook...

ग्रीन रिव्होल्यूशन तर्फे आजचे श्रमदान दिनांक 11 जुलै 2026 नवीन वृक्षारोपणसाठी खड्डे खोदून तयार केले.
11/07/2026

ग्रीन रिव्होल्यूशन तर्फे आजचे श्रमदान दिनांक 11 जुलै 2026
नवीन वृक्षारोपणसाठी खड्डे खोदून तयार केले.

10/07/2026

🌳 रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ व ग्रीन रिवालुशन नाशिक
यांच्या संयुक्त विद्यमाने 🌳🌱

"आज एक झाड लावूया... उद्याचा हिरवा, सुंदर आणि शाश्वत भविष्य घडवूया!" 🌍💚

आपण सर्वांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📅 दिनांक: रविवार, १२ जुलै २०२६
⏰ वेळ: सकाळी ७:३० ते ८:३०
📍 स्थळ: Green Revolution, चुंचाळे टेकडी, महिंद्रा EPC मागे, MIDC, अंबड, नाशिक

🌱 "आज एक झाड लावा... उद्यासाठी हिरवीगार पृथ्वी घडवा!"

आपली उपस्थितीच पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे योगदान ठरेल.
चला, एकत्र येऊया आणि हरित नाशिकच्या दिशेने एक पाऊल टाकूया! 🌿💚

– रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ
"Let's Grow a Greener Tomorrow!" 🌳

05/07/2026

ग्रीन रिव्होल्यूशन नाशिक दशकपूर्ती सोहळा
Green Revolution नाशिक 2016 पासून ते 2026 पर्यंत आनंदकानन,चुंचाळे टेकडी , महिंद्रा ईपीसी च्या पाठीमागे, अविरत दर रविवारी श्रमदान करून बोडका झालेला डोंगर आज दहा वर्षात संपूर्ण हरित केला आहे. आज आमच्या टीमच्या कार्याला दहा वर्ष 2026 मध्ये पूर्ण झाले .

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Green Revolution posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Green Revolution:

Shortcuts

Share