04/03/2025
अणवा, ता. भोकरदन, जि. जालना येथे महाशिवरात्रीच्या रात्री गावातील महादेव मंदिराजवळ एका धनगर समाजाच्या तरुणाला गावातील सवर्णाने लोखंडी सळयांचे गरम चटके त्याच्या शरीरावर देऊन मारहाण केली.
ओबीसी बंधू आणि भगिनींनो, या प्रस्थापित पक्षांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या नेत्यांना बाजूला करण्याची वेळ आली आहे1. जब ओबीसी आरक्षण के मुद्दे पर पुरे महाराष्ट्र मे बहस चल रही थी, तब सारे प्रस्थापित ओबीसी नेता सो रहे थे।
2. जब ओबीसी आरक्षण के मुद्दे पर महाराष्ट्र जल रहा था, तब सारे प्रस्थापित ओबीसी नेता रो रहे थे।
3. आज ओबीसी समुदाय पर सरेआम हमले हो रहे हे। ये प्रस्थापित ओबीसी नेता कब तक सोते रहेंगे? ये जागेगे कब?
ये प्रस्थापित नेता कब तक अपनी प्रस्थापित राजनीतीक पार्टी के इशारे पर नाचते रहेंगे? कब अपने समाज की चिंता करते हुये आवाज उठायंगे?
ओबीसी भाई बहनो, समय आ गया हे, इन प्रस्थापित पार्टी के इशारो पर नाचने वालो नेताओ बाजू मे हटाने का !
----------
१. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती, तेव्हा सर्व प्रस्थापित ओबीसी नेते झोपले होते.
२. जेव्हा महाराष्ट्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटत होता, तेव्हा सर्व प्रस्थापित ओबीसी नेते झोपले होते.
३. आज ओबीसी समुदायावर उघडपणे हल्ले होत आहेत. हे प्रस्थापित ओबीसी नेते किती काळ झोपून राहतील? ते कधी जागे होतील?
हे प्रस्थापित नेते किती काळ त्यांच्या प्रस्थापित राजकीय पक्षाच्या तालावर नाचत राहतील? ते कधी समाजाची चिंता करून याविरोधात आवाज उठवणार?
ओबीसी बंधू आणि भगिनींनो, या प्रस्थापित पक्षांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या नेत्यांना बाजूला करण्याची वेळ आली आहे!
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी