Sevashram

Sevashram sevshram is orphanage

सेवाश्रम परिवाराचे सदस्य श्री.धनंजय शरदकुमार देशपांडे यांनी श्री.नरसिंह जयंतीच्या निमित्ताने आजचे दिवसभराचे पालकत्व स्वि...
30/04/2026

सेवाश्रम परिवाराचे सदस्य श्री.धनंजय शरदकुमार देशपांडे यांनी श्री.नरसिंह जयंतीच्या निमित्ताने आजचे दिवसभराचे पालकत्व स्विकारून वंचितांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी योगदान दिले व समाजासमोर आदर्श निर्माण केला...
धनंजयदादांचे आभार.....!!

श्री.ज्ञानदेव व सौ. संगीता ज्ञानदेव बटूळे यांच्या कडून त्यांची नात कु.रेवा निखिलकुमार ज्ञानदेव बटूळे हिच्या जन्मनिमित्ता...
18/04/2026

श्री.ज्ञानदेव व सौ. संगीता ज्ञानदेव बटूळे यांच्या कडून त्यांची नात कु.रेवा निखिलकुमार ज्ञानदेव बटूळे हिच्या जन्मनिमित्ताने एक वेळचे पालकत्व घेवून मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यात आला व समाजासमोर आदर्श निर्माण करण्यात आला....
बटुळे परिवाराचे खुप खुप आभार....!!

गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे सेवाश्रम परिवाराचे पाठिराखे, आधारवड श्री. घायाळ साहेब यांन...
19/03/2026

गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे सेवाश्रम परिवाराचे पाठिराखे, आधारवड श्री. घायाळ साहेब यांनी मुलांना मिष्टान्न भोजन दिले. प्रत्येक अडचणीच्या व आनंदाच्या क्षणी उभे असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे घायाळ साहेब. यानिमित्ताने नवीन वर्षांची सुरुवात आनंदाने झाली....
आदरणीय घायाळ साहेबांच्या सदैव ऋणात...
गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा....!!

सेवाश्रमच्या संकेतस्थळाचा (Website) प्रारंभ......सेवाश्रमच्या संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. यासाठी Clarion परिवाराती...
18/03/2026

सेवाश्रमच्या संकेतस्थळाचा (Website) प्रारंभ......
सेवाश्रमच्या संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. यासाठी Clarion परिवारातील श्री. विपीन दादा यांच्या ग्रुपने विशेष परिश्रम घेतले. हा योग अमित दादा व Clarion परिवारामुळे येवू शकला....
नक्की भेट द्या....
https://sevashram.co.in/

सेवाश्रम परिवाराचे पाठिराखे आदरणीय श्री. अनिल वासुदेव सबनीस यांनी त्यांची नात कु. रिथन्या अक्षय सबनीस हिच्या वाढदिवसानिम...
14/03/2026

सेवाश्रम परिवाराचे पाठिराखे आदरणीय श्री. अनिल वासुदेव सबनीस यांनी त्यांची नात कु. रिथन्या अक्षय सबनीस हिच्या वाढदिवसानिमित्त आजचे पालकत्व स्विकारून परिवारास मदत केली व वंचितांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी योगदान दिले....
कु. रिथन्या हीस वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा....!!
श्री अनिल वासुदेव सबनीस सरांचे खुप खुप आभार.....!!!

सेवाश्रम परिवाराचे स्नेही श्री. रामप्रसाद कुलकर्णी यांनी त्यांच्या पत्नी स्व. प्रभा रामप्रसाद कुलकर्णी यांचे स्मरणार्थ आ...
11/03/2026

सेवाश्रम परिवाराचे स्नेही श्री. रामप्रसाद कुलकर्णी यांनी त्यांच्या पत्नी स्व. प्रभा रामप्रसाद कुलकर्णी यांचे स्मरणार्थ आजचे पालकत्व स्विकारून परिवारास मौलिक मदत करून वंचितांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी योगदान दिले....
स्व. प्रभाताई यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन....!
श्री. रामप्रसाद कुलकर्णी सर यांचे खुप खुप आभार....!!

सेवाश्रम परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय श्री. डी.एस. कुलकर्णी सर यांनी त्यांच्या पत्नी स्व. सौ.मीना दत्तात्रय कुलकर्णी यांच...
07/03/2026

सेवाश्रम परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय श्री. डी.एस. कुलकर्णी सर यांनी त्यांच्या पत्नी स्व. सौ.मीना दत्तात्रय कुलकर्णी यांचे स्मृतिप्रित्यर्थ आजचे पालकत्व स्विकारून परिवारास मौलिक मदत केली व वंचितांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी योगदान दिले....
मीनाताई यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...!
श्री.कुलकर्णी सरांचे खुप खुप आभार....!!

सेवाश्रम परिवाराचे स्नेही श्री. शिरीषदादा पुंडे ,पुणे.यांनी  चि.रोहन शिरीष पुंडे याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजचे पाल...
08/12/2025

सेवाश्रम परिवाराचे स्नेही श्री. शिरीषदादा पुंडे ,पुणे.यांनी चि.रोहन शिरीष पुंडे याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजचे पालकत्व घेवून वंचितांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी योगदान दिले.....
चि.रोहन वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.
पुंडे परिवाराचे खुप खुप आभार...!!!

सेवाश्रम परिवाराचे स्नेही श्री.शिरीष श्रीराम पुंडे यांनी मातोश्री सौ. शुभांगी श्रीराम पुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आजचे...
05/08/2025

सेवाश्रम परिवाराचे स्नेही श्री.शिरीष श्रीराम पुंडे यांनी मातोश्री सौ. शुभांगी श्रीराम पुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आजचे पालकत्व घेवून वंचितांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी योगदान दिले...
आईंना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...!!
पुंडे परिवाराचे खुप खुप आभार...!!!

सेवाश्रम परिवाराच्या सदस्या, ज्येष्ठ भगिनी सौ. सईताई दामले यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात येवून ...
31/07/2025

सेवाश्रम परिवाराच्या सदस्या, ज्येष्ठ भगिनी सौ. सईताई दामले यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात येवून वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला व वंचितांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी योगदान देण्यात आले...
ताईंना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...!!

श्री. प्रशांत कोळपकर(डोंगरकिन्हीकर) यांनी त्यांच्या सासुबाई कै. सुमनबाई गुंडोपंत कोकीळ यांच्या गोडजेवनाच्या निमित्ताने आ...
16/07/2025

श्री. प्रशांत कोळपकर(डोंगरकिन्हीकर) यांनी त्यांच्या सासुबाई कै. सुमनबाई गुंडोपंत कोकीळ यांच्या गोडजेवनाच्या निमित्ताने आजचे सेवाश्रमचे
दिवसभराचे पालकत्व स्वीकारून स्मृती जतन केल्या व वंचितांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी योगदान देवून नवीन आदर्श निर्माण केला...
कोकीळ ताईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...
श्री. Prashant Kolapkar,श्री. प्रविण नान्नजकर, सौ.माया कोळपकर आणि कोळपकर व नान्नजकर कुटुंबीयांचे खुप खुप आभार...!!

सेवाश्रम परिवाराचे सन्मित्र श्री. महेश लबडे यांनी त्यांचे वडील स्व. रघुनाथराव माधवराव लबडे यांचे पुण्यस्मरणार्थ आजचे पाल...
27/06/2025

सेवाश्रम परिवाराचे सन्मित्र श्री. महेश लबडे यांनी त्यांचे वडील स्व. रघुनाथराव माधवराव लबडे यांचे पुण्यस्मरणार्थ आजचे पालकत्व पालकत्व घेवून वडिलांच्या स्मृती जतन केल्या व वंचितांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी योगदान दिले...!
काकांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन....!!
महेश दादांचे खुप खुप आभार...

Address

Bhir
413249

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sevashram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sevashram:

Share