आर्यन फाउंडेशन

आर्यन फाउंडेशन "दुरीताचे तिमिर जावो"

 #आर्यन_फाउंडेशन मार्फत छोटीशी मदत..  धनंजय गुंदेकर यांचा काही दिवसापूर्वी मेसेज आला होता व त्यांनी विचारले होते की आमच्...
05/03/2026

#आर्यन_फाउंडेशन मार्फत छोटीशी मदत..
धनंजय गुंदेकर यांचा काही दिवसापूर्वी मेसेज आला होता व त्यांनी विचारले होते की आमच्या परिसरामध्ये ऊस तोडण्यासाठी काही ऊसतोड मजूर आले आहेत व त्यांच्यासोबत काही लहान मुले आहेत त्यांच्या अंगावर खूप खराब कपडे आहेत तर त्यांना आर्यन फाउंडेशन तर्फे काही मदत होईल का.. मी धनु भाऊला लगेच हो म्हटले व त्यांच्याकडून लहान मुलांचे माप (साईज) मागून घेतली व नऊ दहा मुलांना नवीन ड्रेस पाठवून दिले..
धनु भाऊनी आज मुलांनी ड्रेस घातलेला फोटो पाठवून दिला लहान मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाऊस समाधान वाटले..
#आर्यन_फाउंडेशन
DhananJay GundeKar

आज  #राहुल_सरगर नावाचे बहुरूपी आमच्या दुकानावर भिक्षा मागण्यासाठी आले होते..  #दिव्यांग दिसत होते.. त्यांना मी काही पैसे...
22/11/2024

आज #राहुल_सरगर नावाचे बहुरूपी आमच्या दुकानावर भिक्षा मागण्यासाठी आले होते.. #दिव्यांग दिसत होते..
त्यांना मी काही पैसे मदत म्हणून दिले.. मात्र मात्र ते मला म्हटले मला पैसे नको माझ्यासाठी एक ड्रेस द्या.. त्यांना मी विचारले तुम्हाला लहान मुले आहेत का तर ते म्हटले मला एक मुलगा व एक मुलगी आहे.. मग मी म्हटले की दोन्ही मुलांना मी ड्रेस देतो.. मात्र त्यांनी मला विनंती केली की मुलांना नका देऊ फण मला वापरण्यासाठी अजिबात कपडे नाहीत मला काही करून वापरेला का होईना पण एक तरी ड्रेस द्या..
मी त्यांना एक नवीन ड्रेस दिला तसेच त्यांच्या दोन्ही मुलांना पण नवीन ड्रेस दिले.. सर्वांना नवीन ड्रेस भेटल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता..
#आर्यन_फाउंडेशन

02/11/2024

#आर्यन_फाउंडेशन तर्फे दिवाळीनिमित्त मांजरसुंबा येथील पालावरील लहान मुलांना नवीन ड्रेस देऊन दिवाळी गोड केली..
#आर्यन_फाउंडेशन

मांजरसुंबा येथील पालावर दिवाळीनिमित्त आर्यन फाउंडेशन तर्फे चिमुकल्यांना नवीन ड्रेस देऊन त्यांची दिवाळी गोडछोटासा प्रयत्न...
02/11/2024

मांजरसुंबा येथील पालावर दिवाळीनिमित्त आर्यन फाउंडेशन तर्फे चिमुकल्यांना नवीन ड्रेस देऊन त्यांची दिवाळी गोडछोटासा प्रयत्न केला..

दत्ताभाऊ देशमुख सर खूप खूप धन्यवाद..
02/11/2024

दत्ताभाऊ देशमुख सर खूप खूप धन्यवाद..

Address

Bhorkhed Road, Limbaganesh
Bhir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आर्यन फाउंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share