Kai Annasaheb Patil Sevabhavi Sanstha

Kai Annasaheb Patil Sevabhavi Sanstha Education means development of personality and attitudes. In this process it includes honesty, selfless, co-ordination, abi

Education time is the most important time in student life, because this time they are develop psychological, Social & mental skill.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक तथा माथाडी कामगारांचे दैवत,मा. आ. कै. अण्णासाहेबजी पाटील साहेब यांच्या पुण्यतिथीनिम...
23/03/2026

अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक तथा माथाडी कामगारांचे दैवत,
मा. आ. कै. अण्णासाहेबजी पाटील साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! 💐🙏

तसेच शहीद दिनानिमित्त भारतमातेचे शूर सुपुत्र
शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पावन स्मृतीस
विनम्र अभिवादन! 💐🙏
समाजासाठी केलेले कार्य, त्याग, आणि देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान
हे सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपत राहणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी नमन! 🙏

10/10/2024
स्व. अण्णासाहेब पाटील यांची आज जयंती! माथाडी कामगारांच्या आणि मराठा समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्...
25/09/2024

स्व. अण्णासाहेब पाटील यांची आज जयंती! माथाडी कामगारांच्या आणि मराठा समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी आहे.स्व.अण्णासाहेब पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #
#अण्णासाहेब_पाटील_जयंती #अण्णासाहेब_पाटील #अण्णासाहेब_पाटील_जन्मदिवस

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।
22/04/2024

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।

कै.अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था संचलितवसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय बीड व संभाजीराजे ग्रंथालय व...
25/05/2023

कै.अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था संचलित
वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय बीड व संभाजीराजे ग्रंथालय व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय बीड, यांच्या संयुक्त विद्यमाने मा.श्री #रमेश_भाऊ #पोकळे #साहेब यांच्या #वाढदिवसानिमित्त
एक दिवसीय #कार्यशाळा_आयोजित #केली #आहे
➡️विषय-काम्प्युटर आय.टी क्षेत्रामधील करिअरच्या संधी

➡️दिनांक 29मे 2023 सकाळी 11:30 वाजत आयोजित केला आहे.

➡️स्थळ - वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय माने कॉम्प्लेक्स विद्यानगर पुर्व बीड,

याप्रसंगी संगणकशास्त्र व माहीत तंत्रज्ञान (computer &IT) या विषयावर होणार असलेल्या कार्यशाळेस मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती ....

ऊत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे आभिनंदन 💐💐💐
25/05/2023

ऊत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे आभिनंदन 💐💐💐

Address

Aman Plaza 2nd Floor, Barshi Road , Beed
Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kai Annasaheb Patil Sevabhavi Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kai Annasaheb Patil Sevabhavi Sanstha:

Share