Shakama cha KATTA

Shakama cha KATTA Official FACEBOOK update page of GOVT.COLLEGE OF ART ,AURANGABAD
l © All rights reserved

ll आम्ही शाकमचे ll

"रंग" आमची शान आहे ,
"creativity" आमची जान आहे ,
"Artist " असल्याचा आम्हाला अभिमान आहे .......

"कला "आमची पंढरी
आम्ही तिचे वारकरी

creativity आमचा ध्यास आहे
कारण .....
आमच्यात काही खास आहे ....

*page लाइक करण्याआधी*
1. page वर कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्य मजकूर , खाजगी माहिती , पोस्ट करू नये .... दिसणार नाही उगाच तुमचाच पोपट होईल ...
2.हे page फक्त college च्या आठवणी

जपण्यासाठी आहे ...
3.college मधले राडे , भांडण खुन्नस page च्या बाहेर . page वर कुठल्याही प्रकारची मारामारी करू नये ... नुकसान झाल्यास नुकसान भरपाई द्यावी लागेल .
4. submission च्या वेळी pageला जास्त visit करू नका ... तुमचाच वेळ फुकट जाईल .
5. कुठलाही फोटो download केल्यावर watermark काढू नका . ती कट्ट्याची प्रॉपर्टि आहे .
6. कट्ट्यावर घाण करू नका ... आम्हालाच साफ करावा लागतो .
8.येथे काही हरवल्यास संपर्क करू नये (परत मिळणार नाही ).

विशेष आभार - शाकम(शासकीय कला महाविद्यालय ,औरंगाबाद)
Aaplied Art , Painting , Textile ,MFA ,ATD

lllll आपला प्रवास सुखाचा होवो lllll

Address

Aurangabad
415570

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shakama cha KATTA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Nearby non profit organizations