Save PES

Save PES R. Ambedkar.
(4)

"Save PES" is a public awareness initiative under "Bandhilki Social Foundation", committed to protecting, preserving, and strengthening the educational, social, and historical legacy of People’s Education Society, founded by Dr. B.

PES Update 161 । ICTPES 2026 । CSN तुमचा एक विचार...पीईएस च्या भविष्यासाठी महत्वाचा ठरू शकतो.! बांधीलकी सोशल फाऊंडेशन, प...
14/07/2026

PES Update 161 । ICTPES 2026 । CSN

तुमचा एक विचार...पीईएस च्या भविष्यासाठी महत्वाचा ठरू शकतो.!

बांधीलकी सोशल फाऊंडेशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी - मुंबई व प्रशिक कॉलेज ऑफ बीसीएस अँड बीसीएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पीपल्स एज्युकेशन सोसायटी आधारित आंतरराष्ट्रीय परिषद : 2026

अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या : www.bandhilki.org

नोंदणी करिता संपर्क करा :
+91 9860303216 । +91 9881556609


13/07/2026

🌍 आंतरराष्ट्रीय परिषदेस जागतिक स्तरावरून शुभेच्छा!

मिलींद हायस्कुल चे माजी विद्यार्थी डॉ. संदीप दाभाडे यांनी पॅरिस (फ्रान्स) येथून पीपल्स एज्युकेशन सोसायटी आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार!

📅 11–12 September 2026
🌐 www.bandhilki.org



पीईएस मध्ये शिकविणारे अनेक प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी मात्र इतर संस्थांची निवड क...
12/07/2026

पीईएस मध्ये शिकविणारे अनेक प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी मात्र इतर संस्थांची निवड का करतात?

हा केवळ योगायोग आहे की संस्थेवरील विश्वासाचा प्रश्न ?

या प्रश्नाचे उत्तर शोधणे प्रत्येक आजी - माजी विद्यार्थी, पालक व संस्थेच्या हितचिंतकांसाठी महत्त्वाचे आहे.

तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा.

11/07/2026

पीईएस चा इतिहास समजून घ्यायचा असेल, वर्तमानाचा अभ्यास करायचा असेल आणि भविष्य घडविण्याच्या प्रक्रियेचा भाग व्हायचे असेल, तर ICTPES : 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपला सहभाग महत्त्वाचा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक वारशाचा सखोल अभ्यास, संशोधन, वैचारिक देवाणघेवाण आणि भावी पिढ्यांसाठी त्या वारशाचे जतन व संवर्धन या उद्देशाने आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि अभ्यासकांनी सहभागी व्हावे, असे आम्ही आवाहन करतो.

ही केवळ परिषद नाही, तर विचार, संशोधन आणि शैक्षणिक बांधिलकीचा एक ऐतिहासिक प्रवास आहे.

📍 आजच आपली नोंदणी करा आणि या ज्ञानयज्ञाचा भाग बना.

नोंदणी करिता संपर्क करा :
+91 9881556609 / +91 9860303216

अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या :
www.bandhilki.org

जय भीम!

PES Update 160 । PES @ 81 आता भविष्याचा आराखडा तयार करण्याची वेळ आली आहे!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केल...
11/07/2026

PES Update 160 । PES @ 81

आता भविष्याचा आराखडा तयार करण्याची वेळ आली आहे!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ८१ वर्षांच्या प्रवासाचा अभ्यास, वर्तमानातील वास्तवाचे विश्लेषण आणि भविष्यासाठी विधायक दिशा ठरविण्यासाठी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद 2026 मध्ये आपणही सहभागी व्हा.

ही परिषद संशोधक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि पीईएसशी नाते असलेल्या प्रत्येकासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे.

चला, विचारांना दिशा देऊया...
चला, भविष्याचा आराखडा एकत्र तयार करूया.

नोंदणीसाठी संपर्क करा :
+91 9881556609 / +91 9860303216

अधिक माहिती संकेतस्थळाला भेट द्या :
🌐 www.bandhilki.org


PES Update 159 । ICTPES : 2026 । CSN पीपल्स एज्युकेशन सोसायटी आधारित आंतरराष्ट्रीय परिषद : २०२६छत्रपती संभाजीनगर, महाराष...
10/07/2026

PES Update 159 । ICTPES : 2026 । CSN

पीपल्स एज्युकेशन सोसायटी आधारित आंतरराष्ट्रीय परिषद : २०२६
छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य (भारत)

परिषदेत सहभागी होण्यासाठी संपर्क करा :
+ 91 9881556609 / +91 9860303216

PES Voice 169 । सर्वसामान्य समाज हाच संस्थेचा मालक! ​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन ...
09/07/2026

PES Voice 169 । सर्वसामान्य समाज हाच संस्थेचा मालक!

​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, तेव्हा त्यांनी या संस्थेचे नाव अतिशय विचारपूर्वक 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' म्हणजेच 'जनतेची शिक्षण संस्था' असे ठेवले.

​बाबासाहेबांची ही संकल्पना स्पष्ट होती की, हा शैक्षणिक वारसा संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आहे आणि त्याचा मालक सर्वसामान्य समाज आहे!



🎉 We got the Facebook Conversation Badge!Facebook recognised us for starting engaging conversations and producing inspir...
09/07/2026

🎉 We got the Facebook Conversation Badge!

Facebook recognised us for starting engaging conversations and producing inspiring content among our audience and peers!

This recognition belongs to every supporter of the Save PES Movement. Thank you for being part of this journey!



08/07/2026
PES Voice 168 । 81 वर्षांनंतर पीईएस....
07/07/2026

PES Voice 168 । 81 वर्षांनंतर पीईएस....

Address

Nagsenvan
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Save PES posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Save PES:

Shortcuts

Share