Mse Operators & Linestaff Union

Mse Operators & Linestaff Union Operators Union

शाखा कार्यालय मुकुंदवाडी,छत्रपती संभाजीनगर येथील वरीष्ठ तत्रंज्ञश्री.दत्ता ढगे साहेब यांचा संघटनेमध्ये जाहीर प्रवेश....अ...
20/09/2026

शाखा कार्यालय मुकुंदवाडी,छत्रपती संभाजीनगर येथील वरीष्ठ तत्रंज्ञ
श्री.दत्ता ढगे साहेब यांचा संघटनेमध्ये जाहीर प्रवेश....
अभिनंदन 💐💐💐

ऑपरेटर्स,लाईनस्टाफ हीत जोपासणारी संघटना
20/09/2026

ऑपरेटर्स,लाईनस्टाफ हीत जोपासणारी संघटना

ऑपरेटर्स व लाईनस्टाफ हितासाठी सदैव तत्पर...लाईनस्टाफ बांधवांना जाहीर आवाहन... ✌️✌️✌️
19/09/2026

ऑपरेटर्स व लाईनस्टाफ हितासाठी सदैव तत्पर...
लाईनस्टाफ बांधवांना जाहीर आवाहन... ✌️✌️✌️

श्री.नवनाथ मोईन पाटील,प्रधान तत्रंज्ञयांची छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभाग उपाध्यक्षपदी निवड...मन:पूर्वक अभिनंदन 💐💐💐
18/09/2026

श्री.नवनाथ मोईन पाटील,प्रधान तत्रंज्ञ
यांची छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभाग उपाध्यक्षपदी निवड...
मन:पूर्वक अभिनंदन 💐💐💐

आज शाखा कार्यालय चित्तेपिंपळगाव,छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उपविभाग - 02 येथील लाईनस्टाफ बांधव यांनी आपल्या हक्काच्या संघट...
17/09/2026

आज शाखा कार्यालय चित्तेपिंपळगाव,छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उपविभाग - 02 येथील लाईनस्टाफ बांधव यांनी आपल्या हक्काच्या संघटनेमध्ये संघटनेचे अध्यक्ष डॉ.सुधाकर बा.जायभाये व सरचिटणीस डॉ.नवनाथ पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्री.नंदकुमार भिसे व छत्रपती संभाजीनगर परीमंडळाचे सचिव श्री. ज्ञानेश्वर बन यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला असून यामध्ये प्रामुख्याने 👇
श्री.श्रीधर दुधाने, अनिल निहाल, राम ढगे, मुकेश काळे, विनोद राठोड, बाबासाहेब लहाने यांचा समावेश असून सर्वांचे संघटनेमध्ये मनापासून स्वागत 💐💐💐

आता नव्या भुमीकेत.... #ऑपरेटर्स_लाईनस्टाफ_हीतासाठी_कटीबद्ध
16/09/2026

आता नव्या भुमीकेत....
#ऑपरेटर्स_लाईनस्टाफ_हीतासाठी_कटीबद्ध

15/09/2026

Address

Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mse Operators & Linestaff Union posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mse Operators & Linestaff Union:

Shortcuts

Share