Development Organization of Rural

Development Organization of Rural "ध्यास समाज सेवेचा, समाज परिवर्तनाचा, राष्ट्र निर्माणाचा." समूहातील सर्व गन्माननिय सदस्यांचे, मध्ये स्वागत आहे. Development Organization of Rural.

"डेवलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल" सदरील सामाजिक संस्था मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात काम करीत असून, मेळघाटमधील ज्वलंत सामाजिक समस्यांना सामोरे जाणार आहे. कुपोषण, अंधश्रद्धा, स्थलांतरन, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, मासिक पाळी विषयी समाजाचा कु-विचार, शेतीविषयक कार्यशाळा, जंगल-प्राणी-पक्षी यांचे सौरक्षण, माहिती संप्रेक्षण तंत्रज्ञान तसेच पौराणिक वस्तू/वास्तू किंवा सांस्कृतिचे जतन इत्याद

ी ध्येय सामोरे ठेऊन सदरील सामाजिक संस्था कामे करीत आहे.
आपणही आमच्या सोबत, सामाजिक कार्यात निस्वार्थ पणे मदत/कामे करू शकता. हीच अपेक्षा..!

Address

Amravati

Alerts

Be the first to know and let us send you an email when Development Organization of Rural posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Development Organization of Rural:

Shortcuts

Share