Pahal Foundation Badnera

Pahal Foundation Badnera Pahal Foundation Badnera

निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।।अशा रयतेच्या कल्याणकारी राजांच्या, छत्रपती शिव...
19/02/2023

निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।।
अशा रयतेच्या कल्याणकारी राजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांना माझे त्रिवार वंदन!
सर्वांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

भारतातील असंख्य वंचितांना न्याय मिळवून देणारे, देशाच्या वाटचालीला दिशा मिळवून देणारे, देशाच्या संविधानाचे जनक महामानव भा...
06/12/2022

भारतातील असंख्य वंचितांना न्याय मिळवून देणारे, देशाच्या वाटचालीला दिशा मिळवून देणारे, देशाच्या संविधानाचे जनक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त माझे कोटी कोटी वंदन!

आपुलकीच्या नात्याचा आनंद द्विगुणित होऊ दे,बहीण-भावाची साथ आयुष्यभर अशीच राहू दे.   भाऊबीजेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
26/10/2022

आपुलकीच्या नात्याचा आनंद द्विगुणित होऊ दे,
बहीण-भावाची साथ आयुष्यभर अशीच राहू दे.
भाऊबीजेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. आपणांस धन,धान्य, ऐश्वर्य, सुख,समृद्धी,यश आणि की...
22/10/2022

कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. आपणांस धन,धान्य, ऐश्वर्य, सुख,समृद्धी,यश आणि कीर्ती प्राप्त होवो. धनत्रयोदशीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!
#धनत्रयोदशी #दिपावली

21/10/2022
मिसाईल मॅन, भारत रत्न,डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती. जयंतीदिनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..        ...
15/10/2022

मिसाईल मॅन, भारत रत्न,
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज जयंती.
जयंतीदिनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..


ईदच्या शुभ मुहूर्तावर अल्लाह तुम्हालासर्व आनंद देवो आणि तुमच्या प्रार्थना स्वीकारो.
09/10/2022

ईदच्या शुभ मुहूर्तावर अल्लाह तुम्हाला
सर्व आनंद देवो आणि तुमच्या प्रार्थना स्वीकारो.

अल्लाह आपको ईद के मुक्कदस मौके परतमाम खुशियां अता फरमाएं औरआपकी इबादत कबूल करे!
09/10/2022

अल्लाह आपको ईद के मुक्कदस मौके पर
तमाम खुशियां अता फरमाएं और
आपकी इबादत कबूल करे!

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यातसौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्यघेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना…कोजागिरी पौर्णि...
09/10/2022

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना…
कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

आपल्या जीवनातील नकारात्मकतेवर मात करत सकारात्मक विचारांच्या दिशेने आपली वाटचाल सुरु करुया.सर्वांना विजयादशमी तथा दसऱ्याच...
05/10/2022

आपल्या जीवनातील नकारात्मकतेवर मात करत सकारात्मक विचारांच्या दिशेने आपली वाटचाल सुरु करुया.
सर्वांना विजयादशमी तथा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

#दसरा

Father Of Nation..Mohandas Karamchand Gandhi.pay tribute to Rashtrapita Mahatma Gandhiji onhis birth anniversary.
02/10/2022

Father Of Nation..
Mohandas Karamchand Gandhi.

pay tribute to Rashtrapita Mahatma Gandhiji on
his birth anniversary.

Address

Amravati

Telephone

+919359078381

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pahal Foundation Badnera posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share