Sai Heritage Lt. Someshwar Pusatkar Ganeshotsav Mandal, Amravati

  • Home
  • India
  • Amravati
  • Sai Heritage Lt. Someshwar Pusatkar Ganeshotsav Mandal, Amravati

Sai Heritage Lt. Someshwar Pusatkar Ganeshotsav Mandal, Amravati IN THE MEMORY OF GREAT PERSIONALITY LT. SOMESHWAR PUSATKAR , AMRAVATI

*विसरला नाही ना... !!!*अगदी वेळेवर या...कारण उन्हाचा तडाखा जोरदार आहे...सोबत एक ड्राॅईंग बुक व पेन्सिल कलर पाठवावे, ही न...
16/05/2026

*विसरला नाही ना... !!!*
अगदी वेळेवर या...
कारण उन्हाचा तडाखा जोरदार आहे...

सोबत एक ड्राॅईंग बुक व पेन्सिल कलर पाठवावे, ही नम्र विनंती... !!!

*नचिकेत बाल वाचनालय* यांच्या माध्यमातून *बालरंगभूमी परिषद*, अमरावती व *सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ*, अमरावती द्वारा आयोजित
*बाल वाचन कट्टा*

आपल्या बालकांना नक्की पाठवा व पालकांनी आपल्यातंल मोठेपण विसरून बालक म्हणून आपणही या वाचन कट्ट्यावर यावे. बालकांसवे बालक व्हावे, ही अपेक्षा... !!!

• रविवार,
• दिनांक - १७/०५/२०२६
• वेळ. - सकाळी ९:३० वाजता
• स्थळ - वाचनालय, साई हेरिटेज,
अमरावती

• टीप - येतांना एक पाण्याची बाॅटल
सोबत आणावी.

*आयोजन समिती*
बालरंगभूमी परिषद व
सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ,
साई हेरिटेज, साई नगर, अमरावती

📖📚📙📖📚📙📖📚📙📖

 #विशाल_ठाकरेआमचे प्रिय मित्र,कट्टर शिवराय भक्त,मित्रांचे मित्र, शत्रूंचा शत्रू सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ - सचिव आपल्या सर...
09/05/2026

#विशाल_ठाकरे

आमचे प्रिय मित्र,
कट्टर शिवराय भक्त,
मित्रांचे मित्र, शत्रूंचा शत्रू
सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ - सचिव

आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच #नटराज चरणी प्रार्थना.... !!!

वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा.... !!!

 #विशाल_रमेश_तराळ अध्यक्ष, सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ साई हेरिटेज, साई नगर, अमरावती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... !!!
04/05/2026

#विशाल_रमेश_तराळ
अध्यक्ष, सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ
साई हेरिटेज, साई नगर, अमरावती

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... !!!

*नचिकेत बाल वाचनालय* यांच्या माध्यमातून *बालरंगभूमी परिषद*, अमरावती व *सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ*, अमरावती द्वारा आयोजित *...
03/05/2026

*नचिकेत बाल वाचनालय* यांच्या माध्यमातून *बालरंगभूमी परिषद*, अमरावती व *सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ*, अमरावती द्वारा आयोजित

*बाल वाचन कट्टा*

🎭🎬🎭🎬🎭🎬🎭🎬🎭

03/05/2026

*नचिकेत बाल वाचनालय* यांच्या माध्यमातून *बालरंगभूमी परिषद*, अमरावती व *सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ*, अमरावती द्वारा आयोजित

*बाल वाचन कट्टा*

🎭🎬🎭🎬🎭🎬🎭🎬🎭

महाराष्ट्र  व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... !!!
01/05/2026

महाराष्ट्र व कामगार दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा... !!!

01/05/2026
 #सोमेश्वर_पुसतकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी ३० एप्रिल पासून  #सोमेश्वर_पुसतकर_सांस्कृतिक_महोत्सवा चे आय...
30/04/2026

#सोमेश्वर_पुसतकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी
दरवर्षी ३० एप्रिल पासून #सोमेश्वर_पुसतकर_सांस्कृतिक_महोत्सवा चे आयोजन आझाद हिंद मंडळ, आम्ही सारे फाऊंडेशन व सोमेश्वर पुसतकर मित्र परिवार यांच्या माध्यमातून घेण्यात येतो.

#हे_सुरांनो_चंद्र_व्हा
मराठी - हिंदी गाण्यांच्या माध्यमातून सुंदर मैफिल आज सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती.

प्रसिद्ध गायक व गायिका यांनी सर्व अमरावती कर रसिकांची मनं जिंकलीत.... त्यांच्या सोबत काही क्षणचित्रे ---

• आदरणीय #अनिरुद्ध_जोशी
• आदरणीय #मंगेश_बोरगावकर
• आदरणीय #मधुरा_कुंभार
• आदरणीय #माधुरी_भिडे

अप्रतिम निवेदन करणाऱ्या -
• आदरणीय #आसावरी_देशपांडे

मित्र परिवार च्या माध्यमातून मला रंगमंचीय संचालन करण्याची जबाबदारी दिली त्याकरिता आयोजकांचे मनापासून आभार -

आदरणीय #ज्ञानेश्वर_हिवसे
आदरणीय #वैभव_दलाल
आदरणीय #रेवन_पुसतकर

आपले अमरावती चं वैभव म्हणजे
चित्रकार आदरणीय
#विजय_राऊत सर

यांनी सोमेश्वर भाऊ व आशाताई भोसले यांना दिलेली ही
#चित्र_श्रद्धांजली

 #जागतीक_नृत्य_दिवसनृत्य कलेला समर्पित असलेल्या,नृत्यकला जोपासणाऱ्या,नृत्यकला रसिकतेला... शतशः नमन  !!!सर्वांना मनापासून...
29/04/2026

#जागतीक_नृत्य_दिवस

नृत्य कलेला समर्पित असलेल्या,
नृत्यकला जोपासणाऱ्या,
नृत्यकला रसिकतेला... शतशः नमन !!!

सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा... !!!

 #तुमचं_भविष्य_तुमचे_निर्णयकिशोरवयीन मुलींकरीता विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रम  #बालरंगभूमी_परिषद_अमरावती_जिल्हा_शाखा व...
27/04/2026

#तुमचं_भविष्य_तुमचे_निर्णय
किशोरवयीन मुलींकरीता विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रम

#बालरंगभूमी_परिषद_अमरावती_जिल्हा_शाखा व
#सोमेश्वर_गणेशोत्सव_मंडळ_साईहेरिटेज_अमरावती
यांच्या संयुक्त विद्यमाने समुपदेशक संजय उताणे यांच्या मार्गदर्शनाखाली साई हेरिटेज सोसायटी च्या गार्डन एरिया मध्ये संपन्न झाला.

सौ. संजिवनी पुरोहित, अध्यक्ष, अव्दैत बहुउद्देशीय संस्था, अमरावती, मनिष शिवणकर, विश्वस्त, सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ, साई हेरिटेज, विशाल ठाकरे, सचिव व विशाल रमेश तराळ, अध्यक्ष, सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ तसेच सौ. स्वाती तराळ, कोषाध्यक्ष, बालरंगभूमी परिषद, अमरावती यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व संजय उताणे यांच्या सत्कार करण्यात आला. संचालन विशाल रमेश तराळ तर आभारप्रदर्शन प्रा. महेंद्रसिगं पवार यांनी केले.

• किशोरवयातील शारिरीक व मानसिक बदल
• वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याची काळजी
• सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे काय ?
• एच.पी.व्ही. लसीकरणाचे म्हत्व.
• योग्य निर्णय - सुरक्षित भविष्य

वरील सर्व विषयांवर स्थिर चित्राच्या माध्यमातून अतिशय प्रभावी पद्धतीने संजय उताणे यांनी उपस्थित मुली व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरीता उमेश पाथरकर, सचिन कराळे, मनिष प्रजापती, वैभव ठाकरे, अभिजीत वैद्य, विपुल लळे, अमोल धुमाळे, दिनेश खापर्डे, धोटे, सुदेश कचवे, प्रकाश इटनकर, अनुराग वानखडे, मंगेश बक्षी व विवेक राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.

*************************************************
Balrangbhumi Parishad Mumbai
Balrangbhumi Parishad Nandurbar
Jalgaon balrangbhumi parishad
Brihanmumbai Balrangbhumi

Address

सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ, साई हेरिटेज, साई नगर, अमरावती
Amravati
444607

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Heritage Lt. Someshwar Pusatkar Ganeshotsav Mandal, Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share