Shivaji Maharaj Antarrashtriya Parivaar

Shivaji Maharaj Antarrashtriya Parivaar SMAP Goals: 1) create Network of leaders 2) support Unity (3) nurture Leadership 4) Serve Community

Thank you MMBA for your partnership in advancing our mission to promote our heritage.
04/20/2026

Thank you MMBA for your partnership in advancing our mission to promote our heritage.

04/19/2026
*कांचनबारीची लढाई*छत्रपति शिवाजी महाराजांनी सुरतेचा खजिना लुटल्यानंतर परततांना कांचनबारीची लढाई झाली होती. यावर्षी छत्रप...
04/16/2026

*कांचनबारीची लढाई*
छत्रपति शिवाजी महाराजांनी सुरतेचा खजिना लुटल्यानंतर परततांना कांचनबारीची लढाई झाली होती.
यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त कांचनबारी व आसपासच्या संबंधित ठिकाणी भेट देऊन युध्दासंबंधीची माहिती देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष- ॲड. नितिनजी ठाकरे, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक संस्था, नाशिक

प्रमुख पाहुणे- इंजिनिअर विजय पाटील, संस्थापक अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार, अमेरिका.

विशेष अतिथी- नंदकुमार राऊत, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक

प्राचार्य रावसाहेब शिंदे, अध्यक्ष, कळवण एज्युकेशन सोसायटी, कळवण

प्राचार्य हितेंद्र आहेर- अध्यक्ष, देवळा एज्युकेशन सोसायटी, देवळा

वक्ते- प्रा. डॉ. प्रमोदकुमार शिवाजीराव हिरे

दिनांक : बुधवार, २२ एप्रिल २०२६
वेळ : सकाळी १० वाजता
ठिकाण- कांचनबारी, धोडंबे, कानमंडाळे- वडाईभोई मार्गे
कृपया कार्यक्रमास ऊपस्थित रहावे ही विनंती.

रमेश पवार
अध्यक्ष, नाशिक विभाग
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार (SMAP), अमेरिका

डॉ. भास्कर ढोके
छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय केंद्र
मराठा विद्या प्रसारक संस्था, नाशिक

04/14/2026

“कांचनबारीचे युध्द”
छत्रपति शिवाजी महाराजांनी सुरतेचा खजिना लुटल्यानंतर परततांना कांचनबारीचे युध्द झाले होते.
यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त कांचनबारी व आसपासच्या संबंधित ठिकाणी भेट देऊन युध्दासंबंधीची माहिती
*प्रा. डॉ. प्रमोदकुमार शिवाजीराव हिरे* देणार आहेत.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष- ॲड. नितिनजी ठाकरे, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक संस्था, नाशिक*
*प्रमुख पाहुणे- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवारचे संस्थापक अध्यक्ष इंजि. विजय पाटील*
*विशेष अतिथी- प्राचार्य रावसाहेब शिंदे, अध्यक्ष, कळवण एज्युकेशन सोसायटी, कळवण*
*प्राचार्य हितेंद्र आहेर- अध्यक्ष, देवळा एज्युकेशन सोसायटी, देवळा*

कृपया कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती.
*दिनांक : बुधवार, २२ एप्रिल २०२६*
*वेळ : सकाळी १० ते १*
*ठिकाण- कांचनबारी, वडाईभोई मार्गे*

*रमेश पवार*
अध्यक्ष, नाशिक विभाग
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार (SMAP), अमेरिका
*डॉ. भास्कर ढोके*
छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय केंद्र
मराठा विद्या प्रसारक संस्था, नाशिक

04/10/2026
https://www.facebook.com/photo.php?fbid=1380122844150111&set=a.547550607407343&type=3&mibextid=wwXIfr
04/09/2026

https://www.facebook.com/photo.php?fbid=1380122844150111&set=a.547550607407343&type=3&mibextid=wwXIfr

महाराष्ट्र मंडळ बे एरिया – शिवजयंती उत्सव २०२६

MMBA आणि स्वराज्य थेटर्स सादर करत आहे, कधीही न पाहिलेले, अतिभव्य आणि रोमांचकारी शिवमहानाट्य

व्हा साक्षीदार…
मावळ्यांच्या रौद्रभीषण पराक्रमाचे!
पावनखिंडीतील बाजीप्रभूंच्या अद्वितीय शौर्याचे!
सिंहगडावर तान्हाजींच्या वीरगतीचे!
माझ्या गुजरांच्या अट्टाहासाचे!
त्या अफाट अफझल्याच्या वधाचे!
अन राज्यांच्या नेत्रदीपक राजाभिषेकाचे!

इतिहास… अभिमान… आणि मराठी शौर्याचा महाउत्सव!
अन अनभवूयात स्वराज्य उभारणीची अद्भुत गाथा… अंगावर रोमांच आणणारे कथाकथन, कलाकारांचे भव्य, जिवंत आणि रोमांचकारी सादरीकरण

🔥शिवमहानाट्य – “राजा शिवछत्रपती - देवगिरी ते रायरी ” 🔥

📅 शनिवार | 18 April 2026
⏰ दुपारी ३ ते संध्याकाळी ६
📍 Venue: Heritage Theater, Campbell, CA

🔗 https://heritagetheatre.showare.com/orderticketsvenue.asp?p=1094

Gold Members Benefits
Book tickets with your MMBA registered email address
- MMBA will cover cost for PC3 tickets
- Ticket covered per your MMBA membership plan
will be refunded post event*
If you buy PC2 or PC1, MMBA
refunds charges upto PC3.

https://heritagetheatre.showare.com/orderticketsvenue.asp?p=1094

Address

Los Angeles, CA

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivaji Maharaj Antarrashtriya Parivaar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shivaji Maharaj Antarrashtriya Parivaar:

Share