01/05/2026
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं, त्या पावन भूमीचा आणि मराठी अस्मितेचा सार्थ अभिमान! सह्याद्रीच्या साक्षीने उभा राहिलेला हा शौर्याचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा वारसा आपण जपूया.
आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ✨