Panvel Bhandari Mandal

Directions

Panvel Bhandari Mandal पनवेल तालुका अखिल भंडारी सेवा मंडळ — सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी समर्पित संस्था

🌸 पनवेल तालुका अखिल भंडारी सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित कौटुंबिक स्नेहसंमेलन – २०२६दिनांक: ८ फेब्रुवारी २०२६ 🌸
26/01/2026

🌸 पनवेल तालुका अखिल भंडारी सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित कौटुंबिक स्नेहसंमेलन – २०२६
दिनांक: ८ फेब्रुवारी २०२६ 🌸

07/12/2025

नव्या नात्यांची सुंदर सुरुवात… पनवेल वधू–वर मंडळाच्या माध्यमातून!

🌺यंदा कर्तव्य आहे🌺🌹शुभमंगल🌹सर्व भंडारी बांधव आणि भगिनींना कळविण्यात येते की, पनवेल भंडारी मंडळ आयोजित भंडारी वधू-वर मेळा...
12/11/2025

🌺यंदा कर्तव्य आहे🌺

🌹शुभमंगल🌹

सर्व भंडारी बांधव आणि भगिनींना कळविण्यात येते की, पनवेल भंडारी मंडळ आयोजित भंडारी वधू-वर मेळावा दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.
सर्व तरुण-तरुणींनी आणि त्यांच्या पालकांनी खालील लिंकद्वारे सहभागी व्हावे तसेच ही लिंक आपल्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला जरूर पाठवावी.

Please fill the below Google Form Link.
https://forms.gle/A4oVJ9H1PZTHLL3F9

Kindly email Photo, Patrika & Biodata at [email protected]

दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी पनवेल भंडारी मंडळाच्या वतीने पनवेल येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.या आरोग्...
10/11/2025

दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी पनवेल भंडारी मंडळाच्या वतीने पनवेल येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरामध्ये एकूण 119 जणांनी सहभाग घेतला असून उत्तम प्रतिसाद मिळाला.
या शिबिरासाठी उपस्थित राहिलेल्या मेडिकल स्टाफ व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. 🙏

पनवेल भंडारी मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे 🩺मंडळातील सर्व सदस्यांना नम्र विनंती आहे ...
27/10/2025

पनवेल भंडारी मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे 🩺

मंडळातील सर्व सदस्यांना नम्र विनंती आहे की या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

या शिबिरात खालील तपासण्या करण्यात येणार आहेत 👇
* उंची
* वजन
* रक्तदाब
* अनियमित रक्तशर्करा (Random Blood Sugar)
* ईसीजी
* लिपिड प्रोफाइल चाचणी
* सीरम क्रिएटिनिन
* सीबीसी (संपूर्ण रक्त तपासणी)
* डोळ्यांची तपासणी
* बीएमडी – कॅल्शियम (हाडांची तपासणी)
* डॉक्टरांचा सल्ला
* त्वचारोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन
* दंतचिकित्सकांची तपासणी 🦷

🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹     *🕯|| शुभ दीपावली ||🕯**🏮भाऊबिजेच्या खूप खूप शुभेच्छा....  !!!!! 🏮*जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू...
23/10/2025

🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹

*🕯|| शुभ दीपावली ||🕯*

*🏮भाऊबिजेच्या खूप खूप शुभेच्छा.... !!!!! 🏮*

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !

🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹

🏮▬▬▬✨ஜ۩۞۩ஜ✨▬▬▬🏮               *卐  शुभ दीपावली 卐*                   *दीपावली सणाच्या आनंदमयी, उत्साही आणि मंगलमय पर्वानिम...
20/10/2025

🏮▬▬▬✨ஜ۩۞۩ஜ✨▬▬▬🏮
*卐 शुभ दीपावली 卐*

*दीपावली सणाच्या आनंदमयी, उत्साही आणि मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा.💥🥳*

*ही दिवाळी आपणांस, आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची, भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा!!!*

*卐 शुभ दीपावली 卐*
🏮▬▬▬✨ஜ۩۞۩ஜ✨▬▬▬🏮

Address

Gajanan Shankar Kadam, Mirchi Galli, Panel
Panvel
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panvel Bhandari Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share