सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट - Sardar Chowk Mitra Mandal, Trust

  • Home
  • India
  • Nashik
  • सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट - Sardar Chowk Mitra Mandal, Trust

सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट - Sardar Chowk Mitra Mandal, Trust SARDAR CHOWK MITRA MANDAL PANCHAVATI, NASHIK. This organisation work for social cause like flood relief, blood donation, poor students study, etc.

It is one of the oldest social organisation in Nashik established in 1925.
'SCMM' celebrates festivals like "Sarvajanik Ganesh Utsav", "Shiv jayanti", "Holi", "Navratri Utsav", "Maghi Ganesh jayanti" and many more festivals.

*।। सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट ।।*                 आयोजित   🩸  *भव्य रक्तदान शिबीर* 🩸       *( रक्तदान शिबीर क्र. २९ )...
01/05/2026

*।। सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट ।।*
आयोजित
🩸 *भव्य रक्तदान शिबीर* 🩸
*( रक्तदान शिबीर क्र. २९ )*

सरदार चौक मित्र मंडळातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त सलग २९ व्या रक्तदान शिबिराचे शुक्रवार दि. ०१ मे २०२६ रोजी सायंकाळी ०६ ते ०९ वाजता यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिरास परिसरातील नागरिक तसेच युवा पिढीतील युवक, युवतींचा विशेष सहभाग होता. रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढी, नाशिक यांचे विशेष सहकार्य लाभले.

सर्व रक्तदात्यांचे मनस्वी आभार....!!!

आपले :
*|| सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट ||*

*।। सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट ।।*                 आयोजित   🩸  *भव्य रक्तदान शिबीर* 🩸       *( रक्तदान शिबीर क्र. २९ )...
01/05/2026

*।। सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट ।।*
आयोजित

🩸 *भव्य रक्तदान शिबीर* 🩸
*( रक्तदान शिबीर क्र. २९ )*

सालाबादप्रमाणे यंदा ही सरदार चौक मित्र मंडळातर्फे *महाराष्ट्र दिनानिमित्त* *शुक्रवार दि. ०१ मे २०२६ रोजी सायंकाळी ०६ ते ०९ वाजता* रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
तरी सर्व रक्तदात्यानी रक्तदान करुन मंडळास सहकार्य करावे, ही विनंती...!

स्थळ - सरदार चौक, पंचवटी, नाशिक.

*वेळ- शुक्रवार दि. ०१ मे २०२६ - सायंकाळी ०६.०० ते ०९.०० वा.*

सहकार्य - जनकल्याण रक्तपेढी

आपले :
*|| सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट ||*

।। श्री गणेश जन्मोत्सव सोहळा २०२६ ॥॥
22/01/2026

।। श्री गणेश जन्मोत्सव सोहळा २०२६ ॥॥

।। श्री गणेशाय नमः ।। *​सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट आयोजित 'श्री गणेश जन्म सोहळा' अ...
21/01/2026

।। श्री गणेशाय नमः ।।

*​सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट आयोजित 'श्री गणेश जन्म सोहळा' अत्यंत पारंपारिक व भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.*

​तरी सर्व गणेश भक्तांनी या मंगलमयी सोहळ्यास उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

*​गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६*
*स्थळ: सरदार चौक*

​कार्यक्रम रूपरेषा:
• सत्यविनायक पूजन: सकाळी १०:०० वा.
• गणेशजन्म व महाआरती: दुपारी १२:०० वा.
• महाप्रसाद: दुपारी आरतीनंतर

निमंत्रक:
*सरदार चौक मित्र मंडळ व सर्व सभासद*

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷*युवा पिढी लढणार,**परिवर्तन घडणार....!!!*नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६*प्रभाग क्र. ५* *महेश भगिरथ म...
16/11/2025

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

*युवा पिढी लढणार,*
*परिवर्तन घडणार....!!!*

नाशिक महानगरपालिका
सार्वत्रिक निवडणूक २०२६
*प्रभाग क्र. ५*

*महेश भगिरथ महंकाळे*
सरचिटणीस - भाजपा तपोवन मंडल
अध्यक्ष -।। सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट ।।

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

05/09/2025
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *।। सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट ।।* 🌺 *शतकोत्तर प्रथम वर्ष २०२५* 🌺*बुधवार दि. ०३/०९/२०२५*आजचे कार्यक्रम - १) दै...
03/09/2025

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*।। सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट ।।*

🌺 *शतकोत्तर प्रथम वर्ष २०२५* 🌺

*बुधवार दि. ०३/०९/२०२५*

आजचे कार्यक्रम -

१) दै. लोकमत व सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने *तीचा गणपती*
महिला सन्मानार्थ भव्य सामूहिक महिला महाआरती

२) *श्रींची आरती* -
मा. श्रीमती मोनिका राऊत मॅडम,
पोलीस उपायुक्त ( परिमंडळ -१)
सायं. ८.०० वा.

|| उत्सव दिवस ८ वा ||

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Address

Panchavati
Nashik
422003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट - Sardar Chowk Mitra Mandal, Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सरदार चौक मित्र मंडळ, ट्रस्ट - Sardar Chowk Mitra Mandal, Trust:

Share