09/10/2026
नमस्कार उद्योजक बंधू-भगिनींनो,
‘ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद – २०२६’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, अर्थपूर्ण व्यावसायिक संबंध, परस्पर सहकार्य आणि सहनिर्मितीच्या नव्या संधी निर्माण करणारा मंच आहे.
परिषद आपल्यासाठी अधिकाधिक उपयुक्त आणि आपल्या व्यवसायाशी सुसंगत व्हावी, यासाठी खालील माहिती फॉर्म भरावा. आपण दिलेल्या माहितीच्या आधारे आपला व्यवसाय, क्षमता, गरजा आणि अपेक्षा समजून घेऊन आपल्याला योग्य Business Cluster मध्ये समाविष्ट करता येईल. त्यामुळे पूरक व्यवसायांशी संवाद, Collaboration आणि Co-creationच्या अधिक परिणामकारक संधी निर्माण होतील.
हा फॉर्म केवळ औपचारिकता नसून, परिषदेमध्ये आपण गुंतवलेल्या वेळाचे जास्तीत जास्त मूल्य मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण जितकी नेमकी आणि संपूर्ण माहिती द्याल, तितका हा अनुभव आपल्यासाठी अधिक फलदायी ठरेल.
त्यामुळे कृपया प्रत्येक सहभागीने खालील फॉर्म आवर्जून आणि संपूर्ण भरावा.
🎟️ परिषदेचे प्रवेश शुल्क (Ticket Cost):
🔹 Standard Pass – ₹7,000
🔸 Premium Pass – ₹11,000
🔗 फॉर्म लिंक: https://forms.gle/d5H4kVvDJJMiD1Cx5
चला, एकमेकांना जाणून घेऊया, एकत्र येऊया आणि कर्तृत्वाच्या नव्या शक्यता निर्माण करूया!
अधिक माहितीसाठी संपर्क : ७४००११९४३६
Website : https://miudyojakhonarach.com/