Dallas Fort Worth Maharashtra Mandal -Marathi Mandal

Directions Website Contact the organization

Dallas Fort Worth Maharashtra Mandal -Marathi Mandal A registered non-profit organization for social and cultural interests of Marathi People in Dallas - Ft. Worth Community.

कोजागिरी निमित्त सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम🎶DFWMM प्रस्तुत करत आहे विदुषी मंजुषा पाटील यांची खास मैफल! ✨कोजागिरीच्या चां...
10/16/2026

कोजागिरी निमित्त सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम🎶

DFWMM प्रस्तुत करत आहे विदुषी मंजुषा पाटील यांची खास मैफल! ✨

कोजागिरीच्या चांदण्या रात्री त्यांच्या सुरेल आवाजात गाण्यांचा आस्वाद घेऊया. 🙏

📅 रविवार, २५ ऑक्टोबर २०२६
🕖 सायं. ७:०० वाजता
📍 Richwoods Academy, 4633 Coit Rd, Ste #310, Frisco, TX 75035

🎵 साथसंगत:
तबला: श्री. प्रशांत पांडव
हार्मोनियम: श्री. कृष्णा मुखेडकर

🎟️ तिकीट Link

👉 https://dfwmm.org/product/dfwmm-kaojaagairai-2026

कुटुंबासह जरूर या!

DFWMM समिती २०२६-२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा १९८६–२०२६

🎭 MHJ LIVE: USA & Canada Season 3, डलासमध्ये! 🎉महाराष्ट्राला हसवणारी, लाडकी MHJ टीम (महाराष्ट्राची हास्यजत्रा) येणार आपल...
10/16/2026

🎭 MHJ LIVE: USA & Canada Season 3, डलासमध्ये! 🎉
महाराष्ट्राला हसवणारी, लाडकी MHJ टीम (महाराष्ट्राची हास्यजत्रा) येणार आपल्या डलासमध्ये! 😄

🌟 रोहित माने, पृथ्विक प्रताप, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब, चेतना भट, दत्तू मोरे, वनिता खरात आणि समीर चौघुले

📅 गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६�🕢 सायं. ७:३० वाजता�📍 Irving Arts Center, 3333 N MacArthur Blvd, Irving, TX 75062

🎟️ DFWMM सभासदांसाठी विशेष सवलत!
�तिकीट बुक करताना Discount Code वापरा: DFWMM10 🏷️
👉 तिकिटे येथे बुक करा:�https://tickets.irvingartscenter.com/abeam/Online/default.asp

संपर्क: Shailesh +1 (213) 215-0064 | Pramod +1 (201) 486-6041

हसायला तयार रहा! 😂🙏

DFWMM समिती २०२६-२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा १९८६–२०२६

🌺 *घटस्थापनेच्या आणि शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!*🙏आदिशक्तीच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या घरी सुख, समृद्धी आणि ...
10/11/2026

🌺 *घटस्थापनेच्या आणि शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!*🙏

आदिशक्तीच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या घरी सुख, समृद्धी आणि आनंद नांदो! ✨

🎟️ *तिकीट विक्री आज सायं. ६:०० वाजता सुरू!*
💃 नवरात्री Dandiya Night (२४ ऑक्टोबर)
🌕 कोजागिरी कार्यक्रम (२५ ऑक्टोबर)

🎉 *Combo tickets सुद्धा उपलब्ध!*

लवकर बुक करा, जागा मर्यादित! 🥁

*दांडिया तिकिटे: https://dfwmm.org/product/dandiya-2026*

*कोजागिरी तिकिटे: https://dfwmm.org/product/kaojaagairai-2026*

कुटुंबासह जरूर या! 🎉

DFWMM समिती २०२६-२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा १९८६–२०२६

10/05/2026
10/05/2026

🎭 *चिमणराव ते दशावतार — दिलीप प्रभावळकर LIVE!*⭐

तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री दिलीप प्रभावळकर यांचा बहुचर्चित कार्यक्रम — रंगभूमी, TV आणि चित्रपटांतील अफलातून प्रवास, थेट रंगमंचावर! 🌟

📅 शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ | 🕔 सायं. ५:०० वा.
📍 Grand Center, Plano, TX 75075

🎟️ बुकिंग: https://www.tugoz.com/events/shree-entertainment/chimanrao-to-dashavatar-Plano

🎁 DFWMM Members *Discount Code - DFWMM10*

DFWMM समिती २०२६-२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा • १९८६–२०२६

Address

Plano, TX

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dallas Fort Worth Maharashtra Mandal -Marathi Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dallas Fort Worth Maharashtra Mandal -Marathi Mandal:

Shortcuts

Share