08/19/2026
नमस्कार,
सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत! 🙏
OKC मराठी शाळेचं शैक्षणिक वर्ष २०२६-२७ जोशात सुरू झाले आहे!
या वर्षी मराठी भाषा, कला, आणि संस्कृती यांचा समतोल साधत शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील. विविध उपक्रम, सण, कार्यशाळा यांची माहिती वेळोवेळी कळवण्यात येईल.
आपल्या मुलांसाठी हा प्रवास ज्ञानसंपन्न,प्रेरणादायी आणि आनंददायी ठरो हीच सदिच्छा.
आपला पाठिंबा आणि सहभाग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
आपला विनम्र,
OKC मराठी शाळा परिवार
२०२६–२७