Baltimore Marathi Mandal MD

Baltimore Marathi Mandal MD Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Baltimore Marathi Mandal MD, Nonprofit Organization, PO Box 2436, Ellicott City, MD.

04/09/2026

2 days to go… let’s celebrate the vibrant colors of Holi together!

04/07/2026

Registration closing soon…

🚩 होळी आणि गुढीपाडवा स्नेहसंमेलन 🎨

नोंदणी मंगळवारी ७ एप्रिल रोजी बंद करण्यात येईल!!

​बाल्टिमोर मराठी मंडळ(BMM) तुम्हा सर्वांना होळी आणि गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यासाठी प्रेमाने आमंत्रित करत आहे. चला, एकत्र येऊया आणि रंगांच्या या उत्सवात सहभागी होऊया! 🥳✨
​काय असेल खास?
• ​😋 भोजन: खास बेत - मऊलुसलुशीत पुरणपोळीसह स्वादिष्ट भोजन! 🍽️
• ​🎶 मनोरंजन: उत्कंठावर्धक बॉलिवूड गेम्स, गाणी आणि धम्माल मस्ती! 💃🕺
• ​🤝 समुदाय: आपल्या माणसांसोबत गप्पा आणि आनंदाचे क्षण!
• 🧚‍♀️चिमुकल्यांसाठी धमाल “ ईस्टर एग हंट “ 🥉🥚
​वेळ वेगाने धावत आहे, त्यामुळे तुमची जागा आजच आरक्षित करा! 🏃‍♂️💨
​नोंदणीसाठी येथे क्लिक करा: 👇
🔗 https://forms.gle/GudC4RYx86ADRpxj9

04/07/2026

Registration Closing Soon

बाल्टिमोर मराठी मंडळ(BMM) तुम्हा सर्वांना होळी आणि गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यासाठी प्रेमाने आमंत्रित करत आहे. चला, ए...
04/07/2026

बाल्टिमोर मराठी मंडळ(BMM) तुम्हा सर्वांना होळी आणि गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यासाठी प्रेमाने आमंत्रित करत आहे. चला, एकत्र येऊया आणि रंगांच्या या उत्सवात सहभागी होऊया! 🥳✨
​काय असेल खास?
• ​😋 भोजन: खास बेत - मऊलुसलुशीत पुरणपोळीसह स्वादिष्ट भोजन! 🍽️
• ​🎶 मनोरंजन: उत्कंठावर्धक बॉलिवूड गेम्स, गाणी आणि धम्माल मस्ती! 💃🕺
• ​🤝 समुदाय: आपल्या माणसांसोबत गप्पा आणि आनंदाचे क्षण!
• 🧚‍♀️चिमुकल्यांसाठी धमाल " ईस्टर एग हंट " 🥉🥚
​वेळ वेगाने धावत आहे, त्यामुळे तुमची जागा आजच आरक्षित करा! 🏃‍♂️💨

शेवटची संधी!! आता फक्त १ आठवडा उरला आहे! ⏳
नोंदणी मंगळवारी ७ एप्रिल रोजी बंद करण्यात येईल!!

Baltimore Marathi Mandal is excited to once again join hands with Parashare Entertainments as community partner to bring...
03/29/2026

Baltimore Marathi Mandal is excited to once again join hands with Parashare Entertainments as community partner to bring a *brand-new and award-winning Marathi play Varvarche Vadhu Var*, featuring Suvrat Joshi and Sakhi Gokhale.

"Varvarche Vadhu Var" is a witty 2-act play that explores a contract marriage in today’s world, blending tradition with the quirks of modern matchmaking, technology, and expectations. Written and directed by Virajas Kulkarni, the play brings together humor, heart, and cultural relevance in a way that resonates across generations.

*Booking link*: https://www.tugoz.com/events/pse/vvvmaryland
*BMM Discount Code - BMM*

*Location:*
Damascus High School
25921 Ridge Rd
Damascus MD 20872

*Date & Time:* Saturday, April 18, 2026 6:00 PM

03/08/2026

आता कसा वाटतंय छान छान वाटतंय !!! 🤘🤘🌟

३१ जानेवारी २०२६ रोजी बाल्टिमोर मराठी मंडळाचा मकरसंक्रांतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला 🪁✨या कार्यक्रमाचे खास आक...
02/05/2026

३१ जानेवारी २०२६ रोजी बाल्टिमोर मराठी मंडळाचा मकरसंक्रांतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला 🪁✨
या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरला Home Minister सारखा पैठणीचा खेळ 🥻🎉
तिळगूळ, पारंपरिक मराठी वातावरण आणि आपुलकीने भरलेला हा सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.
सर्व आयोजक, स्वयंसेवक आणि सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार 🙏
अशीच आपली मराठी संस्कृती जपत, हसत-खेळत पुन्हा पुन्हा एकत्र येऊया! 🌾🪔

02/01/2026

Address

PO Box 2436
Ellicott City, MD
21043

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baltimore Marathi Mandal MD posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Baltimore Marathi Mandal MD:

Shortcuts

Share