शार्लट मराठी मंडळ

शार्लट मराठी मंडळ शार्लट मराठी मंडळ फेसबुक पेजवर हार्दिक स्वागत!!!!!

शार्लट आणि आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक मंडळींना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, मराठी संस्कृतीचे संवर्धन व्हावे कार्यक्रमांच्या निमित्ताने मराठी मंडळी एकत्र यावीत हा मूळ हेतू.

कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळी मराठी मंडळी एकत्र येतात, नवीन ओळखी होऊन तुमचा मराठी मित्रपरिवार वाढतो. मंडळातर्फे साजरी केले जाणारे उत्सव पाहून आणि पुढील पिढीलाही आपल्या भाषेची, आपल्या सं

स्कृतीची ओळख होते. सगळ्यांच्याच कलागुणांना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळते. तेंव्हा सातासमुद्रापार मराठीचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीत जरूर सामील व्हा.

06/03/2026
🙏 मनःपूर्वक आभार 🙏“सम्या सम्या मैफिलीत माझ्या” या कार्यक्रमाला इतका सुंदर आणि अविस्मरणीय प्रतिसाद दिल्याबद्दल शार्लेट मर...
05/10/2026

🙏 मनःपूर्वक आभार 🙏

“सम्या सम्या मैफिलीत माझ्या” या कार्यक्रमाला इतका सुंदर आणि अविस्मरणीय प्रतिसाद दिल्याबद्दल शार्लेट मराठी मंडळ सर्व सभासदांचे, प्रेक्षकांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानते.

एखादा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे असते अनेक लोकांची निःस्वार्थ मेहनत, धावपळ, नियोजन आणि मराठी संस्कृतीबद्दलचं प्रेम.
तिकीट व्यवस्थापन, sound, stage, food, photography… प्रत्येक गोष्ट इतक्या सुंदर पद्धतीने सांभाळली गेली की संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुरळीत आणि आनंददायी झाला.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, परदेशात राहूनही आपण सगळी मराठी माणसं एकत्र येऊन असा हास्य, प्रेम आणि आपुलकीने भरलेला माहोल निर्माण करतो, हिच खरी कमाई आहे. ❤️

समीर चौगुले यांच्या अप्रतिम सादरीकरणाला तुम्हा प्रेक्षकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद म्हणजे या कार्यक्रमाचं खरं यश!
आणि त्यामुळेच ही संध्याकाळ खरोखरच अविस्मरणीय ठरली.

पुन्हा एकदा शार्लेट मराठी मंडळातर्फे सर्वांचे खूप खूप आभार! 🙏✨

Photo Credit - WOW Captures / Supriya Naikwadi-Bhor

आपलेच,
शार्लट मराठी मंडळ
www.charlottemarathimandal.org

05/09/2026

*“तुमचा उत्स्फूर्त सहभाग हीच आमची प्रेरणा.नक्की या आम्ही वाट पाहत आहोत .*

**

https://www.tugoz.com/events/charlotte-marathi-mandal/samya-samya-mehfilit-mazya

Porter Ridge High School Auditorium
📅 शनिवार, 9 May 2026
⏰ सायं. 4:00 वाजता

Warm regards,
CMM Event Planning Team

05/07/2026

*टोरांटो प्रयोगानंतरच्या काही बोलक्या प्रतिक्रिया*

*आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहतोय, तुमच्या सोबत हसण्यासाठी*

https://www.tugoz.com/events/charlotte-marathi-mandal/samya-samya-mehfilit-mazya

Porter Ridge High School Auditorium
📅 शनिवार, 9 May 2026
⏰ सायं. 4:00 वाजता

Warm regards,
CMM Event Planning Team

05/07/2026

*NJ न्यू जर्सी प्रयोगानंतरच्या काही बोलक्या प्रतिक्रिया*

*आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहतोय, तुमच्या सोबत हसण्यासाठी*

https://www.tugoz.com/events/charlotte-marathi-mandal/samya-samya-mehfilit-mazya

Porter Ridge High School Auditorium
📅 शनिवार, 9 May 2026
⏰ सायं. 4:00 वाजता

Warm regards,
CMM Event Planning Team

🎶 प्रिय शार्लट मराठी कम्युनिटी! 🎶आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव आणि मागणीनुसार, CMM घेऊन येत आहे बहुप्रतिक्षित कार्यक्रम —...
04/27/2026

🎶 प्रिय शार्लट मराठी कम्युनिटी! 🎶
आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव आणि मागणीनुसार, CMM घेऊन येत आहे बहुप्रतिक्षित कार्यक्रम — “सम्या सम्या मैफिलीत माझ्या”!
मनोरंजन, संस्कृती आणि मराठीपणाचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी आपल्या परिवारासह नक्की उपस्थित राहा.
https://www.tugoz.com/events/charlotte-marathi-mandal/samya-samya-mehfilit-mazya
चला, आपल्या मराठी संस्कृतीचा उत्सव एकत्र साजरा करूया!

✨ तसेच नमूद करा: ✨
• भारतीय खाद्यपदार्थ खरेदीसाठी उपलब्ध
• मागणीनुसार बेबी/लहान मुलांसाठी देखभाल (babysitting) सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता
• डायमंड तिकिट धारक आणि स्पॉन्सर्स यांना समीरसोबत डिनरची विशेष संधी

#मराठीसमुदाय #सम्यासम्यामैफिलीतमाझ्या #मराठीसंस्कृती

Book your seats for Samya Samya Mehfilit Mazya

04/26/2026

Address

Charlotte, NC

Alerts

Be the first to know and let us send you an email when शार्लट मराठी मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शार्लट मराठी मंडळ:

Share