16/08/2026
गणपती बाप्पा मोरया!
आपल्या सगळ्यांच्या प्रेम, सहभाग आणि सहकार्यामुळे मराठी मंडळ उप्साला आपल्या प्रवासाची ५ वर्षे पूर्ण करत आहे! ❤️
या खास सोहळ्यात आपण एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, विचार आणि गौरवशाली वारशाला अभिवादन करूया आणि आपल्या मराठी संस्कृतीचा उत्सव साजरा करूया. 🚩
यावर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क साधा, किंवा खाली comment करा.
आपल्या कलेने आणि सहभागाने हा सोहळा आणखी खास बनवूया! ❤️
अधिक माहिती लवकरच!
जय भवानी, जय शिवाजी! 🚩
--------------------------------------------
Ganpati Bappa Morya!
With everyone’s love, participation and support, Marathi Mandal Uppsala is celebrating 5 wonderful years together! ❤️
Let’s come together for this special celebration to honour Chhatrapati Shivaji Maharaj’s valour, vision and glorious legacy, and celebrate the richness of our Marathi culture. 🚩
If you would like to participate in this year’s cultural programme, please contact us or comment below.
Let’s make this celebration even more special with your talent, enthusiasm and participation! ❤️
More details coming soon!
Jai Bhavani, Jai Shivaji! 🚩