Netherlands Marathi Mandal

Netherlands Marathi Mandal सुस्वागतम! “नेदरलँडस् मराठी मंडळा”च्या कुटुंबात आपले स्वागत!

19/03/2026

॥ गुढी पाडवा॥
तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏼
नेदरलॅंड्स मराठी मंडळाचे नववर्षातील नवीन उपक्रम
- REDIO (Rescue Every Distressed Indian Overseas) चे Netherlands मध ल समन्वयक
- Online Dutch Classes ( सवलतीच्या दरात)
- Weekend Club (चकटफू कट्टा)

[Netherlands, Marathi, Gudhi, Gudhipadwa, Hindu, New year, REDIO, Dutch Language Classes, Discount, Weekend, Club, Free]

तुझ्या विशाल पंखाखाली, अवघे विश्व वसावे !उत्तुंग तुझ्या भरारी पुढे, गगन हे ठेंगणे भासावे ! नेदरलॅंड्स मराठी मंडळातर्फे त...
08/03/2026

तुझ्या विशाल पंखाखाली, अवघे विश्व वसावे !
उत्तुंग तुझ्या भरारी पुढे, गगन हे ठेंगणे भासावे !

नेदरलॅंड्स मराठी मंडळातर्फे तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

[Women’s day, She, Her]

NMM brings you weekend club 🥳A place to connect, Collab and create togetherStarting with Board Games Eve on 14th March 2...
02/03/2026

NMM brings you weekend club 🥳
A place to connect, Collab and create together
Starting with Board Games Eve on 14th March 2026 at Spellenhuis, den Haag from 15h00 onwards
RSVP link in bio

माझी मराठी! अभिजात मराठी!
27/02/2026

माझी मराठी! अभिजात मराठी!

Weekend Club… A new space to meet, share ideas, build friendships, and celebrate our vibrant community together!First me...
22/02/2026

Weekend Club… A new space to meet, share ideas, build friendships, and celebrate our vibrant community together!

First meet up on 14th March
Stay tuned for more updates…

New year, New team!नवीन कल्पना, नवीन ऊर्जा, नवीन कार्यक्रम!चला या नवीन वर्षात धमाल करूया!![Netherlands, Marathi, Maharas...
18/02/2026

New year, New team!

नवीन कल्पना, नवीन ऊर्जा, नवीन कार्यक्रम!
चला या नवीन वर्षात धमाल करूया!!
[Netherlands, Marathi, Maharashtra]

नेदरलॅंड्स मराठी मंडळाच्या वार्षिक परंपरेचा एक अविभाज्य घटक - “रश्मिन” दिवाळी अंक २०२५ प्रकाशित! बहुचर्चित,बहुआयामी अन स...
23/10/2025

नेदरलॅंड्स मराठी मंडळाच्या वार्षिक परंपरेचा एक अविभाज्य घटक - “रश्मिन” दिवाळी अंक २०२५ प्रकाशित!
बहुचर्चित,बहुआयामी अन समकालीन असा हा रश्मिन दिवाळी अंक वाचण्यासाठी ह्या link वर क्लिक करा:

https://netherlandsmarathimandal.org/diwali_anka/

सर्व लेखक-लेखिकांचे मनःपूर्वक आभार 😇

आपले नम्र,
नेदरलँड्स मराठी मंडळ

13/10/2025

४ ॲाक्टोबर रोजी नेदरलॅंड्स मराठी मंडळ आयोजित “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” ह्या हास्य महारथी ह्यांच्या कार्यक्रमानंतर प्रेक्षक प्रतिक्रिया….

सर्व रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार 🙏🏼

आपले नम्र,
नेदरलॅंड्स मराठी मंडळ

Remix of - all credit for the reel goes to them
Thank you ☺️

06/10/2025

मंडळी, “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” हा हास्य महारथी ह्यांचा कार्यक्रम नुकताच द हेग, नेदरलॅंड्स येथे झाला. ह्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत .

कोकणात जर तुम्हाला N/A plot घ्यायचा असेल तर डोळे झाकून विश्वास ठेवावा असे एकच नाव म्हणजे “Laghate Realtors”.
३१ डिसेंबर २०२५ पर्यंत भरघोस discount सोबत….
Discount आणि booking बाबतीत अधिक माहिती साठी ह्यांना संपर्क करावा.

आपले नम्र,
नेदरलॅंड्स मराठी मंडळ

✨ दि. ४ अॅाक्टोबर द हेग येथे नेदरलॅंड्स मराठी मंडळाने  ह्यांच्या “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” ह्या कार्यक्रमाचे आयोजन के...
05/10/2025

✨ दि. ४ अॅाक्टोबर द हेग येथे नेदरलॅंड्स मराठी मंडळाने ह्यांच्या “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २५०+ लोकांनी उपस्थित राहून NMM च्या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. अगदी चोखंदळ Gen X पासून स्वच्छंदी-नवख्या Gen alpha पर्यंत सर्वांनी मनसोक्त हसून घेतले.

कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ह्यांचे विशेष आभार.

असेच नवनवीन आणि दर्जेदार कार्यक्रम घेऊन कायमच आम्ही आपल्या पर्यंत पोहचू.

आपले नम्र,
नेदरलॅंड्स मराठी मंडळ ❤️

Photography Credit:

🌸 NMM wishes everyone a very Happy Vijayadashmi 🌸💐नेदरलँड्स मराठी मंडळातर्फे सर्व सुहृदांना विजयादशमी च्या हार्दिक शुभेच...
02/10/2025

🌸 NMM wishes everyone a very Happy Vijayadashmi 🌸

💐नेदरलँड्स मराठी मंडळातर्फे सर्व सुहृदांना विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा!

गेली १५ वर्ष अव्याहतपणे सुरू असलेली ही सांस्कृतिक सामाजिक राष्ट्रनिर्माण आणि व्यक्तिनिर्माणाची चळवळ अशीच वृद्धिंगत होवो आणि आपल्या सगळ्यांचा हातभार सदैव लाभत राहो या सदिच्छा! 🙏🏻

अ-प्रामाणिकतेचा, अ-निष्ठेचा, अ -नीतिमत्तेचा, सामाजिक दुफळीचा, अ-समरसतेचा, दांभिकतेचा रावण भारतीय जनमानसातून हद्दपार करूया! 💐💐

Adres

Kniekas 10
Delft
2614SZ

Meldingen

Wees de eerste die het weet en laat ons u een e-mail sturen wanneer Netherlands Marathi Mandal nieuws en promoties plaatst. Uw e-mailadres wordt niet voor andere doeleinden gebruikt en u kunt zich op elk gewenst moment afmelden.

Contact De Organisatie

Stuur een bericht naar Netherlands Marathi Mandal:

Delen